बाळासाहेबांचा नादखुळा ! ‘या’ औषधी वनस्पतीच्या शेतीतून मिळवलेत लाखो रुपये, उच्चशिक्षित मुलीच्या सल्ल्याने बदलल आयुष्य

Success Story

Success Story : नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळासह मनमाड, नांदगाव या परिसरातील बहुतांशी शेतकरी कांदा या नगदी पिकाची शेती करतात. तसेच खरीप हंगामात मका या पिकाची देखील या परिसरात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. एकंदरीत पारंपारिक पीक लागवडीवर येथील शेतकऱ्यांचा अधिक मदार आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून पारंपारिक पिकांच्या शेतीमध्ये उत्पादन खर्च अधिक आणि … Read more

पीएम कुसुम योजना : 90 टक्के अनुदानावर सौर कृषी पंप मिळवण्यासाठी अर्ज करताय का? मग अर्ज करतांना ‘ही’ काळजी घ्या, नाहीतर….

Pm Kusum Yojana

Pm Kusum Yojana : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पीएम कुसुम योजनेअंतर्गत 90 ते 95 टक्के अनुदानावर सौर कृषी पंपासाठी नव्याने अर्ज मागवण्यात आले आहेत. पीएम कुसुम योजना चे पोर्टल 17 मे 2023 पासून पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आले आहे. म्हणून जर तुम्हीही पीएम कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषी … Read more

IMD Alert Today : सावध राहा, ‘या’ राज्यांना पुढील 5 दिवस झोडपणार मुसळधार पाऊस; वादळासह पावसाचा इशारा

IMD Alert Today

IMD Alert Today :  येत्या काही दिवसात भारतात मान्सून 2023  दाखल होणार आहे. मात्र यापूर्वी देशातील काही राज्यात अवकाळी पावसाने हाहाकार माजवला आहे. यातच आता पुन्हा एकदा देशातील तब्बल 17 राज्यांमध्ये पुढील 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर दुसरीकडे हवामान विभागाने उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगालमध्येही उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला … Read more

Top 3 Electric Tractors in India 2023 : शेतकरी बांधवांनो…! 6 ते 7 लाखांत घरी आणा ‘हा’ शक्तिशाली इलेक्ट्रिक ट्रॅक्टर; मिळेल जबरदस्त मायलेज

Top 3 Electric Tractors in India 2023

Top 3 Electric Tractors in India 2023 : जर तुमच्याकडे शेती असेल तर तुम्हाला नक्कीच ट्रॅक्टरची गरज आहे. अशा वेळी अतिशय महागडे ट्रॅक्टर लोक खरेदी करत असतात. मात्र आज आम्ही शेतकरी बांधवांसाठी भारतातील टॉप 3 इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची माहिती घेऊन आलो आहोत, ज्यांना भविष्यात शेतीच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे. पर्यावरणाचे रक्षण पाहता येणारी वेळ … Read more

White Brinjal Cultivation : पांढऱ्या वांग्याची शेती, शेतकऱ्यांना होणार दुहेरी फायदा ! जाणून घ्या त्याच्या लागवडीबद्दल सर्व काही

White Brinjal Cultivation

White Brinjal Cultivation :- पांढऱ्या वांग्याची लागवड करून शेतकरी चांगले उत्पन्न मिळवू शकतात. जूनमध्ये लागवड करून शेतकरी चांगले उत्पादन घेऊ शकतात. त्याच्या लागवडीसाठी जास्त पाणी लागत नाही. बाजारात त्याची मागणी कायम असून भावही चांगला आहे. ज्या प्रकारे लोक प्रत्येक क्षेत्रात फायदेशीर काम करत आहेत, त्याच पद्धतीने कृषी क्षेत्रातही आता शेतकरी अशा पिकांचे उत्पादन करत आहेत, … Read more

Farming News : शेतकऱ्यांनो, बियाणे, खते, कीटकनाशके काहीही असो तुमची फसवणूक झाली तर इथे संपर्क करा

Farming News

Farming News : खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात मार्च व एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने काही भागात मशागतीची कामे खोळंबली होती. दरम्यान मे महिन्यात अवकाळी पाऊस झाला नाही. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बियाणे, खते, कीटकनाशके आदींबाबत तक्रार निवारण करण्यासाठी जिल्ह्यात १६ तक्रार निवारण कक्ष सुरू करण्यात … Read more

Onion Rates : कांदा करतोय शेतकऱ्यांचं नुकसान : अठरा गोण्यांचे मिळाले चारशे रुपये !

Maharashtra onion

Onion Rates : लिलाव प्रक्रियेस झालेला उशीर, व्यापारी प्रत्यक्ष उपस्थित नसणे तसेच दरही कमी मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी मंगळवारी दुपारी तिसगाव ( ता. पाथर्डी) येथील उपबाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ कांदा पेटवून आंदोलन केले. दरम्यान, बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी पदभार घेतला. त्यानंतर आंदोलन झाल्याची माहिती मिळाल्याने ते तत्काळ तिसगाव येथे आले. पदाधिकाऱ्यांनी शेतकरी व व्यापारी यांच्यात समन्वय चर्चा … Read more

Farming News : बाजारभाव ठरतोय शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ ! टोमॅटो आणि कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल

Farming News

Farming News : भाजीपाला पिकाकडे वळलेला तरुण शेतकरी वर्ग शेतमालाचा अस्थिर भाव, पिकांचे ढासळलेले नियोजन यामुळे अडचणीत आल्याचे चित्र सध्या दिसत आहे. तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाला मिळणारा कवडीमोल बाजारभाव हा शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. टोमॅटो, फ्लॉवर, मिरची, कोबी या सर्वच पिकांमध्ये शेतकऱ्यांना हमखास उत्पन्न मिळवून देणाऱ्या कांद्याच्या दरातही चांगलीच घसरण सुरू आहे. मोठ्या प्रमाणावर खर्च करून … Read more

Solar powered device : आता शेतीचे नुकसान करणारे प्राणी जातील पळून ! फक्त बसवा सौरऊर्जेवर चालणारे ‘हे’ उपकरण; जाणून घ्या कसे काम करते

Solar powered device

Solar powered device : भारत हा शेतीप्रधान देश आहे. अशा वेळी शेतकरी शेतात मोठ्या कास्टने पीक उभे करत असतात. मात्र नैसर्गिक आपत्ती, किंवा प्राणी यांमुळे शेतीत मोठे नुकसान शेतकऱ्याला सहन करावे लागते. दरम्यान, महाराष्ट्रातील लातूर येथील रहिवासी असलेल्या चाळीस वर्षीय मालन राऊत गेल्या अनेक वर्षांपासून सेंद्रिय शेती करत आहेत आणि तिच्या मूळ गावी नागरसोगा येथे … Read more

Maharashtra Breaking : शेतकऱ्यांना ५,९७५ कोटी देण्याचे खंडपीठाचे आदेश !

Maharashtra Breaking

Maharashtra Breaking : देवेंद्र फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेतून वगळलेल्या ६.५६ लाख शेतकऱ्यांना सुमारे ५,९७५ कोटी रुपये द्यावेत, असा आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि अरुण पेडणेकर यांनी दिला आहे. न्यायालयात शेतकऱ्यांची बाजू शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष अॅड. अजित काळे यांनी मांडली, अशी माहिती शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट … Read more

Business Idea : शेतकऱ्यांसाठी सर्वोत्तम व्यवसाय ! गुंतवणूक कमी मात्र फायदा भरपूर; सरकारही देतेय सबसिडी

Business Idea

Business Idea : जर तुम्ही शेतकरी वर्गात असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक सुपरहिट व्यवसाय घेऊन आलो आहे. हा व्यवसाय करून तुम्ही दरमहिन्याला लाखो रुपये सहज कमवू शकता. आम्ही तुम्हला दुग्धव्यवसायाबद्दल सांगत आहे. यामध्ये तुम्ही दुधाचे उत्पादन करून भरपूर कमाई करू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून सबसिडीही उपलब्ध आहे. शेतकरी दुग्धव्यवसायातून दरवर्षी लाखोंची कमाई … Read more

Soybean Farming : पावसाच्या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी कशी करावी? वाण, हवामानापासून ते बाजारभावापर्यंत जाणून घ्या सर्वकाही….

Soybean Farming

Soybean Farming : जर तुम्ही सोयाबीनची लागवड करणार असाल तर पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना मान्सूनची माहिती घेणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी मान्सूनच्या पावसानुसार सोयाबीनची पेरणी करावी, तरच त्यांना फायदा होईल. यंदाचा मान्सून कसा असेल? आयएमडीने जारी केलेल्या अहवालानुसार मान्सून 4 जून रोजी केरळमध्ये पोहोचेल. हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे की सोयाबीन शेती 2023 मान्सूनच्या आगाऊपणासाठी परिस्थिती अनुकूल आहे. 4 … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरयांनी पिकवली तुर्की बाजरी ! एक कणीस तब्बल अडीच फूट लांब… कमाई लाखोंची !

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी बाजरीचे पीक घेतले असून, त्याचे कारणही तसेच आहे. मागील वर्षी अतिवृष्टी, सातत्याने पडणारा पाऊस, यामुळे बाजरीचे पीक हाती लागले नाही. त्यामुळे पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील माजी सरपंच महिला शेतकरी शशिकला सोलाट व मुलगा मंडल कृषी अधिकारी जगदीश सोलाट यांनी थेट राजस्थान येथून तुर्की जातीचे बाजरीचे बियाणे … Read more

Maharashtra Rain : मराठवाडा, विदर्भ, महाराष्ट्र आणि कोकणात पुढील चार दिवस पावसाचे !

Maharashtra Rain

Maharashtra Rain : उन्हाच्या तडाख्यानंतर आता राज्यात विविध ठिकाणी पुढील चार दिवस मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा, मिळणार आहे. राज्यात मे महिन्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढला होता. त्यामुळे अनेक भागांत तापमानाने उच्चांक गाठला. त्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत … Read more

Maharashtra Bajarbhav : सोयाबीन व कांद्यानंतर आता टॉमेटोदेखील बळीराजाला रडवतोय !

Maharashtra Bajarbhav

Maharashtra Bajarbhav :सोयाबीन व कांद्यानंतर आता टॉमेटोदेखील बळीराजाला रडवतोय, अशी परिस्थिती आहे. सध्या टोमॅटोला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना टोमॅटो तोडणी बंद करण्याची वेळ आली आहे अनेक भागांत नगदी पीक म्हणून टॉमेटोला पसंती दिली जाते. अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळेल, या आशेने मोठ्या प्रमाणात लागवड केली; मात्र सध्या टोमॅटोस अतिशय कमी बाजारभाव मिळत आहे. … Read more

Agriculture Loan : शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यासाठी महत्वाची बातमी लगेच वाचा

Agriculture Loan

Agriculture Loan : मोसमी पावसाच्या आगमनाला अवघे काही दिवस राहिले आहेत. शेतकरी खरीप हंगामाची पूर्वतयारी करत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बी-बियाणे, रासायनिक खतांच्या खरेदीसाठी बँकांनी पीक कर्ज वेळेत द्यावे आणि त्याचा पाठपुरावा सहकार विभागाने करून अहवाल सादर करावा, असे निर्देश सहकार मंत्री अतुल सावे यांनी गुरुवारी दिले. “सावे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात सहकार विभागाची आढावा बैठक … Read more

सोयाबीन पिकाने धोका दिल्यानंतर शेतात कांदा लागवड केली आणि भाव मिळाला ५० पैसे प्रतिकिलो !

Farming News

Farming News: आत्महत्याग्रस्त बीड जिल्ह्यात शेतकऱ्याच्या भयंकर वास्तव पाहायला मिळत आहे. प्रचंड कष्टाने पिकवलेला कांदा विकूनही पदरात काहीच पडले नाही. याउलट आडत दुकानदाराला पैसे देऊन येण्याची वेळ बीड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांवर आली आहे . यामुळे तुम्हीच सांगा, आम्ही जगावं की मरावं ? ‘ असा सवाल कांदा उत्पादकाने केला आहे. बीड तालुक्यातील नागपूर बुद्रुक गावचे शेतकरी … Read more

Vastu Tips : आजच लावा हे रोप, कधीही भासणार नाही तुम्हाला पैशांची कमतरता; परंतु लक्षात ठेवा महत्त्वाचे नियम

Vastu Tips

पैसा हा आपल्या सर्वांच्या जीवनातील सर्वात महत्वाचा घटक असून जर तुमच्याकडे पुरेशा प्रमाणात पैसे असतील तर तुम्हाला कसलीच अडचण येणार नाही. तुम्हाला पैशांची समस्या दूर करायची असेल तर आजच हे रोप लावा. Vastu Tips : सध्याच्या काळातही वास्तु शास्त्राला खूप महत्त्व आहे. काही वास्तुच्या नियमांनुसार जर तुम्ही घरगुती वस्तू ठेवल्या तर तुमच्या घरात सुख आणि … Read more