ताज्या बातम्या

Ahmednagar News : देवदर्शनाला निघालेल्या स्कॉर्पिओचा भीषण अपघात, १ ठार ८ जखमी

टेम्पो आणि स्कॉर्पिओ जीपची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात एकजण जागीच ठार झाला आहे. तर यात ८…

12 months ago

अहमदनगर मध्ये नवी MIDC ! ह्या गावात तब्बल ६१८ एकर मध्ये उभारली जाणार उद्योग नगरी

आज मुंबई येथे राज्याचे महसूल मंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षेखाली व उद्योगमंत्री उदय सांमत यांच्या प्रमुख उपस्थितीत अहमदनगर…

12 months ago

Shevgaon News : जमिनीच्या वादातून मारहाण आणि वृद्धाचा मृत्यू ! शेवगावात दहा जणांना अटक

Shevgaon News : जमिनीच्या वादातून एका झालेल्या मारहाणीत एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना जोहरापूर (ता. शेवगाव) नजीकच्या ढोरावस्ती परिसरात रविवारी…

12 months ago

Horoscope Today : आजचे राशिभविष्य ! धनु आणि कुंभ राशीला अचानक होईल लाभ तर तुमच्यासाठी कसा असेल आजचा दिवस जाणून घ्या…

Horoscope Today : ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालींचा माणसाच्या जीवनावर खूप खोलवर परिणाम होतो. ज्या पद्धतीने ग्रहांची हालचाल होते, त्याचप्रमाणे माणसाचे…

12 months ago

Tata Curvv लवकरच लाँच होणार ! पंधरा लाखांत BMW चा लूक, 6 एअरबॅग आणि 500 KM मिळणार रेंज

Tata Curvv : कार खरेदी करणाऱ्यांसाठी विशेषता टाटाची कार घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जर तुम्हाला टाटा…

12 months ago

Ahmednagar Politics : आमदार निलेश लंकेंनी सगळंच सांगितलं ! मी डाळ शेंगदाणे वाटणाऱ्यातला नाही, एकाची जिरवली आता दुसऱ्याची…

Ahmednagar Politics : येत्या काही दिवसात देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. यामुळे आत्तापासूनच राजकीय नेत्यांनी आणि पक्षांनी मोर्चे बांधणी…

12 months ago

श्रींगोंदा बाजार समितीच्या निलंबनाचें आदेश ! कारवाईसाठी सोमवारी बाजार समितीची सभा

Shrigonda News : पदाचा गैरवापर करत संचालक मंडळाच्या परस्पर स्वतःचा 'पगार वाढविल्याचा ठपका ठेवत श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव…

12 months ago

Ahmednagar News : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट, प्राध्यापकास मारहाण, जमावाचा महाविद्यालयात जाऊन गोंधळ

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात एका महाविद्यालयातील प्राध्यापकास जातिवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली आहे. सोशल मीडियावर…

12 months ago

RBI ची कठोर कारवाई ! अहमदनगर मधील ‘या’ सहकारी बँकेला ठोठावला मोठा दंड, ग्राहकांवर काय परिणाम होणार ? आरबीआयने दिली मोठी माहिती

Banking News : आरबीआय म्हणजेच रिझर्व बँक ऑफ इंडिया ही भारत सरकारने 1935 मध्ये स्थापित केलेली एक मध्यवर्ती पतपेढी, मध्यवर्ती…

12 months ago

बिग ब्रेकिंग : नगर अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष पोलिसांच्या ताब्यात !

Ahmednagar News : महाराष्ट्रभर गाजलेल्या नगर अर्बन गैर व्यवहार प्रकरणी पोलीस आता धडक कारवाई करत आहेत. या प्रकरणी आधीच चौघे…

12 months ago