7th Pay Commission: कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, सरकारने DA वाढवण्याची केली घोषणा; जाणून घ्या डिटेल्स
7th Pay Commission : महागाई भत्त्यात वाढ होण्याची वाट पाहत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी (employees) आनंदाची बातमी आहे. सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (dearness allowance) आणि महागाई सवलतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात 3 टक्के वाढ करण्यात आली आहे. योगी सरकारने महागाई भत्ता वाढवलावास्तविक, उत्तर प्रदेश सरकारने राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ केली आहे. … Read more