मंत्रिपदाचा वापर फक्त विकासासाठीच करणार : मंत्री शंकरराव गडाख
अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2021 :- तुमच्या आशीर्वादाने तालुक्याला प्रथमच मंत्रिपद मिळाले. या पदाचा वापर फक्त विकास कामांसाठीच करणार आहे. मंत्रिपदापेक्षा मला सर्वांचे प्रेम महत्त्वाचे आहे. नेवासे तालुक्यातील रस्त्यांचा मोठा बॅकलॉग आहे. येत्या काळात सर्व रस्ते करण्यासाठी आपण कटिबध्द आहोत. उसाची चिंता करू नका सर्वाची ऊस तोडणी वेळवरच होईल, असे नियोजन केले आहे, असे … Read more