अहमदनगर ब्रेकिंग ! नायझेरियातुन श्रीरामपुरात आलेल्या ‘त्या’ दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :- नगरकरांसाठी धडकी भरवणारी बातमी समोर आली आहे. नायझेरिया येथून श्रीरामपुरात आलेल्या आई व मुलाचा करोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आला असुन त्यांचेवर श्रीरामपुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.(ahmednagar corona)  या दोघांचेही सॅम्पल ओमियोक्रॉन तपासणीसाठी नगर व पुणे येथे पाठविण्यात आले आहे. . दरम्यान याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नायझेरियाहून आलेली 40 … Read more

आयपीओमध्ये गुंतवणूकीपूर्वी या गोष्टींकडे द्या लक्ष्य

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :-  भारतात २०२१ मध्ये आयपीओने शेअर बाजारात खळबळ उडवली आहे. मार्केटमध्ये अनेक कंपन्या पब्लिक ऑफरिंग्सच्या माध्यमातून निधी उभारण्यासाठी उत्सुक आहेत.(Share Market) हे वर्ष खूप जास्त खास होते, कारण यंदा नवीन युगाचे तंत्रज्ञान स्टार्टअप्स जसे झोमॅटो, पेटीएम, नायका इत्यादींनी बाजारपेठेत प्रवेश केला आहे. काही कंपन्या यशस्वी झाल्या तर काहींना वाढ … Read more

कुकडी कारखाना निवडणूक : ‘या’उमेदवाराचे तिनही अर्ज झाले बाद…

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :-   श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी ( जगताप ) कारखान्याच्या निवडणुकीत अखेरच्या दिवसापर्यंत १४८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.(Sugar factory) त्यापैकी ३१ अर्ज बाद झाल्याने कुकडी कारखान्याच्या निवडणुकीच्या रिंगणात ११७ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध झाले असून जिल्हा बँकेचे माजी संचालक दत्तात्रय पानसरे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने पाचपुते गटाला मोठा धक्का … Read more

अरे बापरे! महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी विकला मनपाच्या हक्काचा भूखंड

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :-  महापालिकेचा हक्काचा ४४ गुंठ्याचा ओपन स्पेस महापालिकेतील अधिकाऱ्यांनी बांधकाम व्यवसायकाशी हात मिळवणी करून ओपन स्पेसचा रिवाईस प्लॅन तयार करून मंजुरी घेतली आहे व हा भूखंड महापालिका अधिकाऱ्यांने त्या बांधकाम व्यावसायिकाला विकून टाकला.(AMC News)  या भागातील रहिवाशांच्या हक्काचा ओपन स्पेस असताना या अधिकाऱ्याने महापालिकेच्या हक्काच्या जागेत मोठा भ्रष्टाचार केला … Read more

कर्जत नगरपंचायतची निवडणूक रद्द करा!

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :- कर्जतच्या प्रभाग क्र.१४ च्या निवडणूक प्रक्रियेत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवरांना कर्जत- जामखेडचे आ. रोहित पवार यांनी दबाव, दडपशाही व दादागिरी करून व आमिष दाखवून गैरप्रकाराने उमेदवारांवर दबाव टाकून राष्ट्रवादीत प्रवेश करून घेऊन आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याने व इतर देखील वॉर्डमध्ये गैरप्रकाराने उमेदवारी मागे घ्यायला लावल्याने राज्य निवडणूक आयुक्त … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अर्बनच्या ‘त्या’ संचालकाकडून बायोडिझेलचा उद्योग; तिघांविरूद्ध गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :-  कर्जत तालुक्यात महसूल विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बायोडिझलसह 63 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत तीन जणांविरोधात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Ahmednagar Crime) यामध्ये अहमदनगर अर्बन बँकेचे विद्यमान संचालक व उद्योजक आरोपी अनिल चंदुलाल कोठारी (रा. आनंद अपार्टमेंट, अहमदनगर), राजधारी रामकिशोर यादव … Read more

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :- राहुरी तालुक्यातील गुहा येथील गुहा पाठ येथे सोमवार दि 20 डिसेंबर रोजी रात्री ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली आहे.(Ahmednagar news)  गेल्या काही दिवसांपूर्वी गुहा पाट परिसरात गुहा पाट येथे भीषण अपघातात मध्यप्रदेश राज्यातील साई भक्त महिला ठार होऊन अनेक जण जखमी झाल्याची घटना घडली असताना आज … Read more

पाथर्डी तालुक्यातील ‘त्या ‘ शाळेतील अजून दोन विद्यार्थी पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :- कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही सुरूच असून जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्येत भर पडतच आहे. नुकतेच एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.(Ahmednagar news)  पाथर्डी तालुक्यातील डमाळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकाचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांची करोना तपासणी केली असता शाळेतील पाच विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. आता … Read more

एसटी कर्मचारी विलीनीकरणाबाबतची सुनावणी पुढे ढकलली; या दिवशी होणार सुनावणी

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :- एसटी संपाबाबत आज उच्‍च न्‍यायालयात सुनावणी झाली. यावेळी राज्‍य सरकारसह याचिकाकर्त्यांनी आपली बाजू मांडली.(Ahmednagar news)  आता एसटी कर्माचारी विलीनीकरणाबाबतची सुनावणी बुधवार २२ डिसेंबर राेजी पुढील हाेईल, असे न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले. वकील सदावर्ते म्हणाले की, मुंबई उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर आम्ही आज सांगितलं की, परिवनहनमंत्री हे वारंवार अल्टिमेटम दिल्यासारखं … Read more

प्रलंबित मागण्यांसाठी आता शिक्षक उतरले आंदोलनाला

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :- महाविद्यालयीन व विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारींच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीच्या वतीने बेमुदत संप पुकारण्यात आला आहे.(Ahmednagar news)  मंत्रालयीन पातळीवर पाठपुरावा करुन देखील शिक्षकेतर कर्मचार्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने बेमुदत संप सुरु करण्यात आला आहे. दरम्यान आज नगर शहरातील महाविद्यालयीन व विद्यापीठ … Read more

राज्यात कोणत्याही निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्यात येऊ नयेत

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :- ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरक्षणाबाबतची याचिका फेटाळून लावल्याने ओबीसी समाजाला कोणतीही निवडणूक लढवता येणार नसल्याने ओबीसी समाजावर अन्याय होत आहे.(Ahmednagar news) ओबीसी आरक्षण लागू केल्याशिवाय कोणतीही निवडणूक घेण्यात येऊ नये अशी मागणी ओबीसी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना ओबीसी काँग्रेस विभागाच्या वतीने देण्यात आले. … Read more

‘आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २० लाखांची मदत द्या’

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :-  अपघात सहायता निधी योजनेच्या ट्रस्ट मधून एसटीच्या ज्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली, त्यांच्या कुटुंबियांना २० लाख रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे अध्यक्ष रणजीत श्रीगोड यांनी केली आहे.(Ahmednagar news) एसटी संपाच्या काळात राज्यातील ४२ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यांचा परिवार उद्ध्वस्त झाला आहे. … Read more

जेलमधून पळालेल्या ‘त्या’ दोघा कैद्यांचा पोलिसांकडून तपास सुरु

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :- राहुरीच्या कारागृहातील कुख्यात सागर भांड टोळीने खिडकीचे गज कापून सिनेस्टाईल पलायन केले. पळालेल्या ५ पैकी ३ कैद्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. २ कैदी पसार आहेत.(Ahmednagar news) त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. सागर अण्णासाहेब भांड (वय २५, रा. ढवण वस्ती, नगर, हल्ली रा. संकल्प सिटी, शिरूर, जि. पुणे), किरण अर्जुन … Read more

आम्ही आकाश पाताळ एक करू, पण ओबीसींच्या अन्यायाविरुद्ध लढून समाजाला आरक्षण मिळवून देऊ !

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :-  राष्ट्रवादी पक्षाने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अकोल्यातील नेत्यांना सर्वकाही देत प्रचंड प्रेम केले. पण त्यांनी मात्र विश्वासघात करून पवारांना उतारवयात मनस्ताप दिला.(OBC reservation) त्यामुळे जनतेने किरण लहामटेंना प्रचंड मताधिक्याने निवडून देत धडा शिकवला. आता नगरपंचायत निवडणुकीतही मतदार त्यांना नक्कीच पुन्हा धडा शिकवतील. ओबीसींचे आरक्षण भाजपने सर्वोच्च न्यायालयात दाखल … Read more

अपघातात अहमदनगर महापालिकेचे कर्मचारी जखमी

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :-  रस्ता ओलांडणार्‍या महापालिकेच्या कर्मचार्‍यास दुचाकीची धडक बसली. या धडकेत ते जखमी झाले आहेत. मिठू सोपान चौधरी (वय 58 रा. महापालिका प्रशासकीय इमारत) असे जखमी कर्मचार्‍याचे नाव आहे.(Ahmednagar Accident)  अहमदनगर- औरंगाबाद महामार्गावर महापालिका कार्यालयासमोर हा अपघात झाला. चौधरी हे महापालिका कार्यालयात जाण्यासाठी रस्ता ओलांडत होते. औरंगाबादच्या दिशेने आलेल्या दुचाकीने … Read more

Spinach Juice Benefits: पालक अनेक गुणधर्मांनी परिपूर्ण आहे, पालकाचा रस या आजारांपासून संरक्षण करतो

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :- पालक ही अशी भाजी आहे की तिचा आहारात समावेश केल्याने आपल्याला अनेक पोषक तत्व मिळतात. पालक भाज्या आणि कडधान्ये याशिवाय पालकाचा रस खूप फायदेशीर मानला जातो. पालकामध्ये खनिजांसह जीवनसत्त्वे ए, सी आणि बी कॉम्प्लेक्स भरपूर प्रमाणात असतात.(Spinach Juice Benefits) याशिवाय त्यात मॅंगनीज, तसेच लोह मुबलक प्रमाणात मिळते. यासोबतच … Read more

रिपब्लिकनचे गायकवाड यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :-  युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अशोक गायकवाड यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र आले आहे. गायकवाड यांच्या घरी पोस्टाने हे पत्र आले असून त्यात त्यांना आणि कुटुंबाला जीवे मारण्याची धमकीचा मजकूर आहे.(Ahmednagar Crime) याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान याप्रकरणी आ. संग्राम … Read more

बांधकामाचे स्टील चोरताना खबर्‍याच्या नजरेत ते आले अन् पोलिसांच्या बेडीत अडकले

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :-  बांधकामासाठी आणलेल्या 12 टन स्टीलची चोरी करणार्‍या सावेडी उपनगरातील चौघा आरोपींना अटक करण्यात तोफखाना पोलिसांना यश आले आहे.(Ahmednagar Crime) राहुल भास्कर फुलारे (वय 29), मिथून सुनील धोत्रे (वय 23 दोघे रा. पवननगर, भिस्तबाग), किशोर राजू धोत्रे (वय 27 रा. प्रेमदान हाडको), रोहित रामलाल प्रजापती (वय 26 रा. निर्मलनगर) … Read more