मोकाटे प्रकरणात कर्डिलेच मास्टरमाईंड; ‘या’ नेत्यांचा आरोप
अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :- पंचायत समितीचे माजी सदस्य गोविंद मोकाटे आणि त्यांच्या परिवाराला जीवनातून, राजकारणातून उठविण्याचा प्रयत्न सध्या चालविला आहे.(Ahmednagar Politics) मोकाटे प्रकरणात शिवाजी कर्डिलेच मास्टरमाईंड आहेत, असा आरोप नगर तालुका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत केला. मोकाटे यांच्याविरूद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहे. नुकतेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत … Read more