‘त्या’ पतसंस्थेच्या एजंटला अटक करा; अन्यथा पोलिस अधीक्षक दालनात अर्धनग्न उपोषण करणार

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :-  रावसाहेब पटवर्धन तथा प्रवरा पतसंस्थेचा एजंट रामदास भाऊराव क्षीरसागर (महाराज) यास आरोपी करून अटक न केल्यास 20 डिसेंबर रोजी पोलिस अधीक्षक कार्यालय दालनात अर्धनग्न उपोषण करणार असल्याचा इशारा मुकुंद रसाळ व इतर ठेवीदारांनी दिला आहे.(Raosaheb Patwardhan) याप्रकरणी ठेवीदारांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देखील दिले आहे. दरम्यान या … Read more

Petrol-Diesel prices today: आजही पेट्रोल-डिझेल स्थिरच, वाचा तुमच्या शहरात काय आहेत किंमती

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :-  देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारी, 16 डिसेंबरसाठी पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत.(Petrol-Diesel prices today) आजही देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आज भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल होऊन 43 दिवस उलटून गेले आहेत, एक वेळ अशी होती जेव्हा तेलाच्या … Read more

चोरट्यांचा धुमाकूळ ! एकाच रात्री तब्ब्ल आठ घरे फोडली

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :-  संगमनेर तालुक्यातील म्हसवंडी व आंबी-दुमाला गावात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. म्हसवंडी येथील सात बंद घरे तर आंबी दुमाला येथील एक घरे अज्ञात चोरट्यांनी फोडली.(Ahmednagar Crime) यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये कमालीचे दहशत पसरलीआहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, तालुक्यातील म्हसवंडी येथे मंगळवारी पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घालत लक्ष्मी बाबुराव बोडके, … Read more

दरोडे टाकणारी सराईत दरोडेखोरांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेने केली गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :- स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने नेवाशासह राहुरी व पाथर्डी तालुक्यातील वस्त्यांवर दरोडे टाकणाऱ्या तिघा जणांच्या सराईत दरोडेखोरांची टोळी जेरबंद केली आहे.(Ahmednagar Crime) तीनही आरोपींना नेवासा न्यायालयात हजर केले असता त्यांना 17 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की, नेवासा तालुक्यातील शिंगणापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कांगोणी येथे … Read more

कोपरगावच्या दिशेने वाहाणार्‍या डाव्या कालव्याचे सिंचन रविवारपासून सुरू होणार

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :- कोपरगावच्या दिशेने वाहाणार्‍या डाव्या कालव्याचे सिंचन रविवारपासून सुरू होणार आहे. तर गोदावरी उजव्या कालव्याचे रब्बीचे पहिले सिंचन आवर्तन सुरू झाले आहे. या आवर्तनासाठी दारणातून 500 क्युसेकने पाणी काढण्यात आले आहे.(Kopargaon news) गोदावरीच्या डाव्या कालव्याचे आवर्तन येत्या रविवार पासून सुरू होऊ शकते. 14 किमी अंतरावरील निफाड च्या रुई भागात … Read more

आता आरतीच्या वेळे व्यतिरिक्त साईबाबांचे मुख दर्शन घेता येणार

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :- साईभक्तांसाठी अत्यंत महत्वाची तसेच आनंदाची माहिती समोर येत आहे. श्री साईबाबा संस्थानच्यावतीने साईंच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांकरिता आज दिनांक 16 डिसेंबर पासून सकाळी 6.30 ते रात्री 9.30 या वेळेत आरतीच्या वेळे व्यतिरिक्त मुख दर्शन व्यवस्था सुरू करण्यात येत आहे.(Sai Baba Darshan)  याबाबतची माहिती साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री … Read more

अशोक कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी 34 अर्ज दाखल

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :- श्रीरामपूर तालुक्याची कामधेनू असलेल्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या 21 जागेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी 34 अर्ज दाखल झाले.(Ashok Sugar Factory)  उमेदवारी अर्ज दाखल करणार्‍यांमध्ये संचालकासह अशोक कारखान्याचे सर्वेसर्वा माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचाही समावेश आहे. उद्या शुक्रवार 17 डिसेंबर रोजी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याचे अर्ज दाखल करणारांची … Read more

रावसाहेब पटवर्धन पतसंस्था गैरव्यवहार; ‘त्या’ अटक आरोपींच्या जामीन अर्जावर झाला निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :-  रावसाहेब पटवर्धन पतसंस्था व विलिनीकरणानंतर प्रवरा नागरी सहकारी पतसंस्थेतील गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेल्या चौघांचे जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश बी. एम. पाटील यांनी नामंजूर केले आहेत.(Raosaheb Patwardhan Patsanstha )  यामध्ये पतसंस्थेची अध्यक्ष लतिका नंदकुमार पवार, उपाध्यक्ष सुभाष विद्याधर रेखी व संचालक लक्ष्मण सखाराम जाधव, प्रकाश नथ्थू सोनवणे यांचा समावेश आहे. मंगळवारी … Read more

धनादेश न वटल्याने न्यायालयाने ठोठावला कारावास

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :- हातउसने घेतलेल्या रकमेच्या परतफेडीपोटी दिलेला धनादेश न वटल्याने दाखल केलेल्या खटल्यात आरोपीला एक वर्ष सश्रम कारावास व नुकसान भरपाई म्हणून फिर्यादीला तीन लाख रूपये देण्याचा आदेश अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यू. पी. देववर्षी यांनी दिला आहे.(Ahmednagar District Court) भिंगार येथील फिर्यादी शेख इरफान रशिद यांनी सन 2012 मध्ये त्याचा … Read more

गोविंद मोकाटे यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रकार; एसपींकडे पुराव्यानिशी तक्रार

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :-  येथील तोफखाना पोलीस ठाण्यात माजी पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे यांच्यावर खोटा अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून तो रद्द करण्याची मागणी मोकाटे यांच्या पत्नी मीना मोकाटे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे. याबाबत निवेदन देण्यात आले आहे.(Ahmednagar Crime) त्यात म्हटले आहे की, माझे पती गोविंद … Read more

महत्वाची बातमी : ऑनलाइन तिकिट बुकिंग करण्याचे IRCTC ने बदलले नियम

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2021 :-   कोरोनाच्या काळात थांबलेली रेल्वेची चाके आता पुन्हा रुळांवर धावू लागली आहेत आणि लोकही आता प्रवासाला निघाले आहेत. सर्व काही जवळजवळ ऑनलाइन असताना, रेल्वे तिकीट बुक करण्याची पद्धत देखील बदलली आहे. आता प्रवासी तिकीट काऊंटरवर लांब रांगेत उभे राहणार नाहीत, आता ते IRCTC पोर्टलवरून ऑनलाइन तिकीट बुक करून त्यांचा … Read more

31 डिसेंबरचा प्लान करण्याआधी हे नियम वाचाच…

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2021 :-  डिसेंबर महिना संपत आला आहे. त्यामुळे लोक नवीन वर्षाच्या तयारीला लागले आहेत. येत्या 31 डिसेंबरला (31st december) लोक नवीन वर्षाचं स्वागत करतील आणि या वर्षाला निरोप देतील. या आनंदाच्या सेलिब्रेशनच्या काळात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. याच पार्श्वभूमीवर उद्यापासून मुंबईत पोलिसांनी जाहिर केलेली नवी नियमावली लागू होणार आहे. … Read more

Mysterious Disease : गूढ आजाराचे थैमान; रक्ताच्या उलट्या होऊन अचानक माणस मरु लागल्याने खळबळ…

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2021 :-   गातील इतर देशांप्रमाणेच आफ्रिकन देशांना कोरोनाने जोरदार फटका दिला असतानाच आता एका गूढ आजाराने येथे आपले बस्तान बसवल्याचे समोर आले आहे. आरोग्य प्रशासनाला चकवा देणाऱ्या या रहस्यमय आजाराचा शोध सुरू करण्यात आला आहे. या गूढ आजाराने आतापर्यंत तब्बल 89 जणांचा जीव घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण सुदानच्या जोंगलेई … Read more

धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप ! मृत व्यक्तीचे अंगठे घेऊन कारखान्यासाठी…

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2021 :- भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात ईडी कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. पाच दिवसांपूर्वीच सोमय्या यांनी ठाकरे सरकारमधील समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित एका साखर कारखान्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते धनंजय मुंडे यांनी मृत व्यक्तीचे अंगठे घेऊन कारखान्यासाठी जमीन बळकावल्याचा आरोप … Read more

100 कोटी वसुली प्रकरणात मोठा ट्विस्ट

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2021 :- महाविकास आघाडी सरकारला मुंबई हायकोर्टाने दणका दिला आहे. राज्य सरकारने सीबीआयविरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. सीबीआयला सर्व बाजूंनी तपास करण्याची मुभा दिली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी खंडणीच्या आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात सीबीआयला राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे, डीजीपी संजय पांडे … Read more

एलआयसी पॉलिसीशी संबंधित सर्व काही जाणून घ्या केवळ एका ‘कॉलवर’

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2021 :-  एलआयसी पॉलिसीशी संबंधित सर्व काही जाणून घ्या केवळ एका ‘कॉलवर’ भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसी (LIC) पॉलिसीबद्दल कोणत्याही माहितीसाठी आत्तापर्यंत तुम्हाला एजंट्सकडे फेऱ्या माराव्या लागतात. मात्र, आता तुम्हाला पॉलिसीशी संबंधित माहिती केवळ एका कॉलमध्ये मिळणार आहे. अशी असणार आहे प्रक्रिया… 1. सर प्रथम एलआयसीच्यावेबसाइट www.licindia.in वरजाऊन आपला मोबाईल … Read more

MNS : मनसेला त्यांच्या जाण्याने काही मोठे खिंडार पडले नाही; वसंत मोरेंचा रुपाली पाटीलांवर घणाघात

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2021 :- रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. पक्षातील अंतर्गत वादामुळे त्यांनी राजीनामा दिला असल्याचे समजत आहे. त्यातच आता पुणे महानगरपालिकेत मनसेचे नगरसेवक असणारे वसंत मोरे (Vasant More) यांनी रुपाली पाटील यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. पक्षातील रिकामटेकड्या … Read more

धक्कादायक ! कॅप्सूल टँकर मधून ‘या’ ठिकाणी गॅस चोरी, ३ जणांना अटक

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2021 :-  तुम्हाला आजपर्यंत अनेक वेगवेगळ्या चोऱ्या झालेल्या माहिती असतील. पण पुण्यामध्ये थेट कॅप्सूल टँकर मधून गॅस चोरी करण्याची घटना समोर आली आहे. याआधी घरगुती वापराच्या सिलेंडर मधून गॅस चोरी झाल्याचा प्रकार समोर आला होता. चाकणमध्ये कॅप्सूल टँकर मधून गॅस चोरी होत असल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांना मिळाली होती. पिंपरी … Read more