वाहनधारकांनो सावधान ! नियमांचे उल्लंघन पडेल महागात
अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- केंद्र सरकारने केंद्रीय मोटार कायद्याची राज्यात अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या मोटार वाहन कायद्यानुसार आता वाहतुकीचे नियम मोडल्यास वाहनधारकांना जास्त दंड भरावा लागणार आहे. त्यासंबंधी अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. या नियमांची वाहतूक पोलीस कठोर अंमलबजावनीही करणार आहेत. ही अधिसूचना 1 डिसेंबरपासून लागू झाली आहे. … Read more