कीड रोगाने व ढगाळ वातावरणामुळे पेरू उत्पादक सापडले आर्थिक अडचणीत
अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- पेरूपासून चांगले उत्पन्न मिळत असल्याने बाजारपेठेमध्ये खरेदी-विक्रीची उलाढाल मोठ्या प्रमाणात होत होती. परंतु गेल्या 3 वर्षांपासून पेरू फळबागांवर विविध प्रकारच्या कीड रोगाने व ढगाळ वातावरणामुळे पेरू उत्पादकांना आर्थिक हानी पोहोचत आहे. त्यामुळे उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसतो आहे. एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्रात पेरू उत्पादनासाठी राहाता तालुक्यातील फळबागा प्रसिद्ध समजल्या … Read more