शेतकरी राजा जिंकला : कृषी कायदे अखेर रद्द, कॅबिनेट बैठकीत मंजूरी

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मंजूर केले होते. या कायद्या विरोधात देशभर आंदोलने झाली. अखेर केंद्र सरकारने तीन कृषी कायदे रद्द केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या वादग्रस्त कृषी कायद्यांसाठी अवघ्या देशवासियांची माफी मागितली. जे कायदे रद्द करण्याची घोषणा केली, ते अखेर मागे घेण्यात आले आहेत. पंतप्रधानांच्या निवासस्थानी … Read more

महापालिकेच्या ‘या’दवाखान्याचे होणार स्थलांतर!

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- आशा टॉकीज चौकामध्ये रहदारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. यासाठी कै बाळासाहेब देशपांडे दवाखाना भोसले आखाड्यातील मनपा प्रभाग क्रमांक चार समितीच्या जागेवर भव्य दिव्य असे इमारत उभा करण्यात यावी. त्यासाठी उपाय योजना करण्याच्या सूचना उपमहापौर गणेश भोसले व स्थायी समितीचे सभापती … Read more

आमदार -खासदारांनी एकदा विना रोप वे रायगड किल्ला चढावा…तेव्हा त्यांना गड किल्ले कळतील

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य माहीत आहे. महाराष्ट्रातील गडकिल्ले ही इतिहासाची साक्ष आहे. या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी शासनाच्या मदतीची अपेक्षा न ठेवता ‘फोर्ट सेव्ह’ च्या माध्यमातून महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी निधी उपलब्ध करू. शासन गडकिल्ल्यांच्या बाबतीत उदासीन आहे.त्यांच्यावर अवलंबून राहून चालणार नाही. अशी टीका खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केली … Read more

दारूवरचे कर कमी करण्यात राज्य सरकारला धन्यता वाटतेय… विखे पाटलांचे टीकास्त्र

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील 110 कोटी लोकांना कोव्हीड लसीची मात्रा देण्याचा विक्रम केला आहे. 80 कोटी लोकांना मोफत धान्य उपलब्ध करून दिले. पेट्रोल डिझेलवरील कर माफ करून जनतेला दिलासा दिला. पण राज्य सरकार कर कमी करायला तयार नाही. यांना दारूवरचे कर कमी करण्यात अधिक … Read more

आगामी निवडणुकांबाबत ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटलांनी केली मोठी घोषणा

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :-श्रीरामपूर तालुक्यातील सर्व निवडणुका या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून लढविण्याचा निर्धार व्यक्त करून, आतापासूनच बुथ कमिटीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी तयारी सुरू करावी. अशी घोषणा माजीमंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. भाजपाच्यावतीने श्रीरामपूर येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात आ. विखे पाटील बोलता होती. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर देखील कडाडून टीका केली … Read more

नगर जिल्ह्यातील आठ बाजार समित्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया स्थगित

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- कृषी सोसायट्यांच्या निवडणुका झाल्यानंतरच बाजार समित्यांच्या निवडणुका घ्याव्यात असा निर्णय राज्य सहकार निवडणूक प्राधीकरणाने घेतला आहे. यामुळे नगर जिल्ह्यातील आठ बाजार समित्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया स्थगित झाली आहे. मागील आठवड्यात औरंगाबाद खंडपीठाने मुदत संपलेल्या विविध कार्यकारी सोसायट्यांची निवडणूक बाजार समितीच्या निवडणुकी आधी घेण्याचे आदेश दिले होते. नगर जिल्ह्यातील पारनेर, … Read more

बेवड्यांना दारू डोसायची असेल तर आधी लस घ्यावीच लागणार…

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :-  कोरोना लसीचे डोस घेतले असेल तरच यापुढे दारु मिळणार असल्याबाबतची माहिती औरंगबादचे जिल्हाधिकारी चव्हाण यांनी दिले आहे. आपल्या अधिकारात आपण हा निर्णय घेतला असून औरंगाबाद जिल्हा हद्दीत कोरोना लसीकरणास मिळणाऱ्या कमी प्रतिसादांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या औरंगाबाद जिल्हाधिकारी राज्यात चर्चेत असून औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना लसीकरण पॅटर्न … Read more

16 कैद्यांची क्षमता असलेल्या कारागृहात 91 कैदी… तुरुंगाधिकार्‍यांनी घेतला ‘हा’ निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- कोपरगाव येथील दुय्यम कारागृहात 16 कैदी ठेवण्याची क्षमता असताना सद्यस्थितीत तेथे 91 कैदी ठेवण्यात आले आहेत. कमी क्षमता असलेल्या ठिकाणी अधिक कैदी ठेण्यात आल्याने कैद्यांची कुचंबणा होत होती. तसेच त्यांची मोठी हेळसांड होत असल्याने अखेर तुरुंगाधिकार्‍यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. प्रश्नि कोपरगावच्या तुरुंगाधिकार्‍यांनी आरोपींना अन्यत्र स्थलांतर करण्यासाठी … Read more

आगामी निवडणुका संदर्भात माजीमंत्री आ.राधाकृष्ण विखे यांनी केली महत्वाची घोषणा !

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील सर्व निवडणुका या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून लढविण्याचा निर्धार व्यक्त करून, आतापासूनच बुथ कमिटीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी तयारी सुरू करावी. यासाठी शहरात सुकाणू समिती नेमण्याची घोषणा माजीमंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. भारतीय जनता पक्षाच्यावतीने श्रीरामपूर येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात आ. विखे पाटील यांनी आघाडी सरकारवर … Read more

रेशन घोटाळा प्रकरणी पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह एकाला केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- अकोले तालुक्यातील रेशन घोटाळ्या प्रकरणी पोलिसांनी प्रमुख आरोपींविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. याप्रकरणी शहरातील राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असणार्‍या संदीप भानुदास शेणकरसह कोतूळ येथील शिवाजी मारुती मुठे यास पोलिसांनी अटक केली आहे. अकोले तालुक्यात अनेकदा अवैध रेशनिंगचा धान्यसाठा पकडला गेल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोष होता. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

पारनेर तालुक्यात पिके धोक्यात आल्याने शेतकरी चिंतेत !

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- पारनेर तालुक्यातील बदलत्या हवमानाचा परिणाम होऊन ज्वारी, हरभरा व मका पीक लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादूर्भाव झाला आहे. यामुळे शेतकर्‍यांची पिके धोक्यात आली आहेत. कृषी विभागाने तातडीने याबाबत उपायोजना राबविण्याची मागणी शेतकरी करत आहेत. पारनेर तालुक्यात निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकर्‍यांना मोठा फटका बसत आहे. अवकाळी पावसामुळे काढलेला कांदा झाकपाकीसाठी … Read more

कांदा, सोयाबिन, डाळींबाचे काय आहेत भाव ? जाणून घ्या सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- राहाता बाजार समितीत काल मंगळवारी लाल आणि उन्हाळी या दोन्ही कांद्याची आवक झाली. कांद्याच्या 3372 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल उन्हाळी कांद्याला जास्ती जास्त 3500 तर लाल कांद्याला 3000 रुपये इतका भाव मिळाला. तर सोयाबिनला जास्तीत जास्त 6800 रुपये इतका भाव मिळाला. राहाता बाजार समितीत 3 हजार 372 कांद्याच्या … Read more

Petrol-Diesel prices today: पेट्रोल-डिझेलबाबत महत्वाची अपडेट,किमती अजून कमी होण्याची शक्यता

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :-भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी आज (बुधवार) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. दरम्यान, तेलाच्या किमतींवर आणखी दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. भारताने आपल्या आपत्कालीन तेल साठ्यातून (स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह) 5 मिलियन बॅरल कच्चे … Read more

बिग ब्रेकिंग : सर्व प्रकारच्या क्रिप्टो करन्सीवर बंदी येणार !

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- देशात सर्व प्रकारच्या क्रिप्टो करन्सीवर बंदी आणली जाईल आणि रिझर्व्ह बँक डिजिटल करन्सी जारी करेल. सरकार त्यासाठी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विधेयक सादर करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतीच क्रिप्टोकरन्सीबाबत एक बैठक घेतली होती. क्रिप्टोकरन्सीचे नियमन केले जावे यावर तीत सहमती झाली होती. येत्या हिवाळी अधिवेशनात सादर होणाऱ्या २६ … Read more

सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दिल्लीत सोन्याचा दर ८१० रुपयांनी घसरून ४६,८९६ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. आधीच्या व्यवहारात सोने ४७,७०६ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाले होते. चांदीचा भावही १,५४८ रुपयांनी घसरून ६२,७२० रुपये प्रति किलो झाला. आधीच्या व्यवहारात तो ६४,२६८ रुपये प्रति किलो … Read more

आमदार जगताप यांच्या भावाच्या कन्स्ट्रक्‍शन कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब हल्ला

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- परी चिंचवड मधील भाजपचे ज्येष्ठ आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्या कन्स्ट्रक्‍शन कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब टाकण्यात आला आहे, ही घटना मंगळवारी (दि. 23) दुपारी पिंपळे सौदागर येथे घडली. सुदैवाने हा बॉम्ब कार्यालयावर पडला नसल्याने घटनेत कुणीही जखमी झालेले नाही. मात्र या घटनेमुळे पिंपरी चिंचवड़ शहरात प्रचंड … Read more

बायोडिझेल’च्या रॅकेटमधील आरोपींना कायमस्वरूपी जिल्हा बंदी करावी !

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :-  शहरात अवैध बायोडिझेल विक्रीच्या रॅकेटमधील आरोपींनी कोट्यावधी रुपयांची उलाढाल करुन शासनाचा मोठ्या प्रमाणात महसुल बुडवला आहे. त्यामुळे त्यांच्यावर मोक्का कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई) वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिले. केडगाव बायपास चौकात … Read more

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या खाल्ल्या गर्भवतीचा मृत्यू ; एकास अटक

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :-  डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गर्भपाताच्या गोळ्या खाल्लेल्या एका युवतीचा खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तिच्या कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सईद ताहेर बेग (वय ३३, रा. संजयनगर, काटवन खंडोबा, अहमदनगर) याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवध, अत्याचार आणि अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सईदला अटकही केली आहे. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी … Read more