निष्ठा प्रशिक्षणासाठी नगर जिल्ह्यत 894 शिक्षकांची नोंदणी

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑक्टोबर 2021 :- माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर अध्यापन करणार्‍या शिक्षकांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद च्या वतीने आयोजित केलेल्या निष्ठा दोन प्रशिक्षणात राज्यातून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. राज्यातील 1लाख 77 हजार शिक्षकांपैकी 28 हजार 896 शिक्षकांनी नोंदणी केली आहेत. त्यापैकी सहा हजार 632 शिक्षकांनी प्रशिक्षण पूर्ण केले असून पाच … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील खळबळजनक घटना ! मुंडकं कापलेलं धड विहिरीत सापडल….

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका ४५ वर्षीय व्यक्तीचे मुंडके नसलेले धड विहिरीत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास लक्षात आली आहे. तालुक्यातील पिंपळगाव निपाणीच्या धांबोडी फाटा येथील भाऊसाहेब दाजीबा तोरमल यांचा मृतदेह अश्या अवस्थेत सापडला आहे. ही … Read more

आई व मुलाच्या मृत्यूमुळे राळेगणसिद्धी परिवार हादरला ! गाव शोकाकुल….

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 Ahmednagar News :-  श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणवाडी येथे भरधाव कंटनेर दुचाकीवर उलटल्याने कंटेनरखाली दबून झालेल्या अपघातात राळेगण सिद्धी (ता .पारनेर)येथील आई व मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रविवारी सकाळी ६ .३० वाजता ही दुर्घटना घडली. पुण्याच्या दिशेने भरधाव जाणारा कंटेनर दुभाजक तोडून नगर रोडवर पलटी झाला. शिरूरवरून दुचाकीवर स्वप्नील उर्फ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भरदिवसा डोक्यात दगड घालून एकाचा खून

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :- नगर तालुक्यातील वाळकी येथे दोन शेजा-यांमध्ये सायकल लावण्याच्या कारणातून वाद झाले आहेत. या वादात जावेद गनीभाई तांबोळी वय ३८ या नावाची व्यक्ती मयत झालीअसल्याचे प्राथमिक माहिती नगर तालुका पोलिसांना समजली आहे. घटनास्थळी नगर तालुका पोलिस दाखल झाले आहेत. नगर तालुक्यातील वाळकी येथील भांड्याचे व्यापारी गणीभाई यांचा मुलगा जावेद … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 226 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

हृदयविकाराचा झटका – दम लागणे, हे सुपरफूड खाण्याने होऊ शकतात हे ८ दुष्परिणाम

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :-  तज्ञांचे म्हणणे आहे की जास्त प्रमाणात निरोगी अन्न शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. अशाच एका सुपरफूडबद्दल जाणून घ्या , ज्याचा अतिवापर आरोग्याला हानी पोहोचवू शकतो. कोरोना विषाणूच्या साथीने लोकांना आरोग्याबाबत जागरूक राहण्यास शिकवले आहे. प्रत्येकजण फळे, मांस, भाज्या, निरोगी चरबी आणि प्रथिने असलेल्या संतुलित आहाराचे महत्त्व समजू लागला आहे. … Read more

कोतवाली पोलिसांची सुगंधी तंबाखू साठ्यावर छापेमारी; तिघांना अटक

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :- कोतवाली पोलीसांनी नगर शहरांमध्ये तीन ठिकाणी सुगंधी तंबाखू साठ्यावर छापेमारी करत साठा जप्त केला आहे. तसेच घटनास्थळावरून आरोपींना अटक केली. या तीन आरोपींना न्यायालयाने 18 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, पोलिसांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली. शहरात कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत गोंधळेगल्ली, माळीवाडा … Read more

या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात वाढ, जाणून घ्या सोन्याचे आजचे भाव

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :- सणासुदीच्या काळात सोने आणि चांदीचे दर पुन्हा चमकत आहेत. या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाईटनुसार, या आठवड्यात सोने 1,159 रुपयांनी महाग होऊन प्रति 10 ग्रॅम 48,125 रुपये झाले आहे. या बातमीमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट … Read more

आमदार रोहित पवार आक्रमक ! राज्य सरकारला केली ‘ही’ विनंती

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :- सरकारी भरतीसाठीच्या एकाच दिवशी दोन परीक्षांसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात परीक्षा केंद्र आल्याने अनेकांना एका परीक्षेला मुकावं लागणार आहे. शासनाने परीक्षा घेणाऱ्या कंपनीला संबंधित अडचण सोडवण्याचे निर्देश तत्काळ द्यावेत आणि मदत केंद्र सुरू करून परीक्षार्थ्यांच्या सोयीनुसार परीक्षा केंद्र रिअलोकेट करावेत. असं कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत … Read more

महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे प्रकार खपवून घेणार नाही !

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :- शेतकऱ्यांच्या भावना, संवेदना लक्षात घेऊन आम्ही काम करतो.महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे प्रकार खपवून घेणार नाही, असा इशारा ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला. मंत्री तनपुरे हे शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे नेते घनश्याम शेलार, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता दीपक लहामगे, किसन … Read more

सुजय विखे पाटील आणि पार्थ पवार यांनी एकत्र केला विमान प्रवास ! फोटो शेअर करत म्हणाले…

Maharashtra politics news :- विखे पाटील आणि पवार या दोन कुटुंबीयांमधलं राजकीय वैर महाराष्ट्राला ठाऊक आहे. दोन्ही कुटुंबातले वाद, जुन्या पिढीत एकमेकांशी असलेलं राजकीय वैर त्याचे काही दिवसांपूर्वी उमटलेले राजकीय पडदास या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राने पाहिल्या आहेत. मात्र अशात चर्चेचा विषय ठरतो आहे तो सुजय विखे पाटील आणि पार्थ पवार यांनी एकत्र केलेला विमान प्रवास … Read more

Ahmednagar Crime : महिलेसमवेतच्या फोटोवरून ब्लॅकमेलिंग ! अखेर कंटाळून त्याने केली आत्महत्या…

अहमदनगर Live24 टीम, 17 ऑक्टोबर 2021, Ahmednagar Crime : शेवगाव तालुक्यातील देवटाकळी येथील 55 वर्षीय शेतकर्‍याने झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि.15) रात्री घडली. हा प्रकार एका महिलेसमवेतच्या फोटोवरून ब्लॅकमेलिंग केल्याच्या प्रकारातून झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला असून या प्रकरणी तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संभाजी साहेबराव खरड असे आत्महत्या करणार्‍या … Read more

गावातील राजकीय नेत्याचे व ग्रामपंचायत सदस्याचे रस्ता व आठवडे बाजार जागेवर अतिक्रमण !

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :- मढेवडगाव ता. श्रीगोंदा येथील गट. नं. ४४५ व ४४६ मधून जाणारा पूर्वापार वहीवाटीचा पानंद रस्ता व आठवडे बाजाराच्या जागेत गावातील एका बड्या राजकीय नेत्याने अतिक्रमण केले आहे. विशेष म्हणजे राजकीय नेता व त्याच्या घरातील ग्रामपंचायत सदस्य यांनीच या जागेवर अतिक्रमण केले आहे. या नेत्याचे वरपर्यंत हात असल्याने ग्रामपंचायतने … Read more

विखे साहेब आपणच सहकार मंत्री अमित शाह यांचेकडून हे काम करु शकता….

File Photo

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :- ज्या कामासाठी अर्बन वर रिझर्व बँकेने प्रशासक आणला होता ती कारवाइ पुर्ण होण्या आधीच प्रशासकाला मागे बोलाउन निवडणूक लादण्याची घाइ म्हणजे बँकेची अवस्था आगीतुन फुफाट्यात अशीच होणार अस्ल्याने खासदार सुजय विखे यानी आपली सर्व शक्ती पणाला लाउन ही निवडणूक थांबवावी अशीे आग्रही मागणी नवनीत विचार मंचचे प्रमुख सुधीर … Read more

कोरोना झाला आणि दहा लाख रूपये खर्च आला ! अखेर कर्जबाजारी झाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या…

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :-  राहुरी येथील सुहास सोनवणे या ४८ वर्षीय शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवीली. ही घटना आज दिनांक १६ ऑक्टोबर रोजी घडली आहे. सुहास पद्मनाथ सोनवणे राहणार नगर मनमाड रोड, सिनारे हाॅस्पिटल शेजारी, भालचंद्र वसाहत, राहुरी असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सुहास सोनवणे यांच्या … Read more

48 तासांत राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :-  राज्यात किमान तापमानात किंचित घट झाली असून अनेक ठिकाणी गारवा जाणवत आहे. पण मुंबईत अद्याप दमट आणि गरम हवामानाची नोंद करण्यात आली आहे. पुढील 48 तासांत राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सध्या बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. हे क्षेत्र पुढील … Read more

शिर्डीतील दर्शन व्यवस्थेबाबत जिल्हाधिकारी म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :-अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्ण संख्या जरी कमी होत असली तरी राहाता तालुक्यातील रूग्ण संख्या वाढत आहे. शिर्डी येथील श्री.साईबाबा मंदीर राहाता तालुक्यात येत असल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने याठिकाणी दर्शन व्यवस्थेत केलेले बदल तूर्तास कायम ठेवण्यात येत आहेत. अशी माहिती अहमदनगर चे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष … Read more

Ahmednagar Corona Updates : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ३७७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४२ हजार ४८७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.३३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २५८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more