अजित पवार म्हणाले… नगर जिल्ह्यातील एका गावात मी …

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :- कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. मात्र, अद्यापही राज्यातील काही जिल्ह्यांत विशेषत: पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात कोरोना बाधितांची संख्या अद्यापही कायम असल्याचं दिसत आहे. दरम्यान त्यातच कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता राज्यात लागू असलेले निर्बंध आणखी कठोर होणार का? यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया … Read more

हनीट्रॅप ! तिसरा फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडला

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :- जिल्ह्यात हनीट्रॅपचे जाळे विखरू लागले आहे. नुकतेच अकोले तालुक्यातील शेती व्यवसाय करणारा एक पुरुष सोशल मीडियाच्या माध्यमातून हनीट्रॅप करणाऱ्या दोन महिलांच्या जाळ्यात अडकला होता. हनीट्रॅपची शिकार झालेल्या शेतकऱ्याने १८ जुलै रोजी फिर्याद दिल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली होती. शीतल किरण खर्डे व गणेश छगन गिऱ्हे अशी अटक केलेल्या दोघांची … Read more

अर्ज दाखल करण्याचे सांगितल्याने त्याने पालिकेच्या कर्मचाऱ्याला दिला चोप

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :-  जन्म-मृत्यू नोंदीचा दाखला देताना आधारकार्ड वरील नावाप्रमाणे दाखला देण्यासाठी अर्ज करायला सांगितल्याने एकाने पालिका कर्मचार्‍याला शिवीगाळ करत मारहाण केली. हा धक्कादायक प्रकार श्रीरामपूर पालिकेत घडला आहे. या घटनेचा निषेध म्हणून पालिका कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन केले. ज्ञानेश्वर चव्हाण असे मारहाण झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत चव्हाण म्हणाले कि, … Read more

कौन बनेगा करोडपतीच्या 13 व्य हंगामाविषयी महत्वाचा खुलासा ; वाचा…

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :- कौन बनेगा करोडपती शो ने देशातील बऱ्याच लोकांना लखपती केले आहे. हा कार्यक्रम सर्व दर्शकांच्या हृदयात राहतो. सन 2000 मध्ये सुरू झालेला ‘कौन बनेगा करोड़ पति’ हा शो भारतीय टेलीव्हीज प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या हंगामात आतापर्यंत एकूण 12 गेम शो झाले आहेत. त्याचा पुढील सीझन लवकरच लवकरच … Read more

शेतकऱ्यांना शेतात जायची वाटतेय भीती कारण ‘तो’ परतला

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :- नगर जिल्ह्यात पुन्हा एकदा बिबट्याने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. बिबट्याच्या दहशतीने आधीच नागरिक घाबरले आहे. यातच बिबट्या खुलेआम नागरिकांना दर्शन देऊ लागला आहे. यामुळे नागरिकांमध्ये कमालीची दहशत पसरली आहे. नुकतेच कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. येथील सावळीविहीर रांजणगाव देशमुख रस्त्याच्या बाजूला तुकाराम बाबुराव … Read more

लव्ह मॅरेजनंतरही होतात भांडणे, ‘हे’ उपाय केल्याने आयुष्य आनंदाने भरून जाईल

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :- असे म्हणतात की प्रेम करणे सोपे आहे, परंतु प्रेम मिळवणे आणि ते निभवणे अधिक कठीण आहे. या सर्व अडचणींवर मात केल्यानंतर, लोक प्रेम विवाह करतात परंतु तरीही ते आनंदी राहत नाहीत. 24 तास एकत्र राहिल्यानंतर, ते एकमेकांना इतके खटकायला लागतात की त्या दोघांमध्ये क्षणो क्षणी भांडणे सुरू होतात. आज … Read more

वराने वरमाला घालण्यापूर्वी खेळला गेम, वधूने केले ‘हे’ काम

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :-  लग्नाच्या आनंदी प्रसंगी, हशा आणि विनोद चालूच असतात. कधीकधी वधू-वरसुद्धा एकमेकांचे पाय खेचण्यात मागे पडत नाहीत. नुकताच वधू-वरांचा एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या लग्नाच्या व्हिडिओमध्ये वरमालाच्या वेळी वधू-वरांची चुहलबाजी पाहण्यासारखी आहे. वरमाला च्या वेळी छेडछाडी :- सोशल मीडिया साइट इंस्टाग्राम वर लग्नाचे व्हिडिओ पाहण्यासारखे … Read more

चित्रपटात अनेकदा लग्न केलेल्या ‘ह्या’ ग्लॅमरस अभिनेत्री अजूनही रिअल लाईफमध्ये आहेत कुमारीका ; पहा…

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :-   प्रत्येकाला त्यांच्या आवडत्या स्टार्सच्या वैयक्तिक जीवनात काय घडत आहे हे जाणून घ्यायचे असते. ते काय खातात, काय प्यातात, ते कसे जगतात, कोणाशी संबंध आहेत आणि ते केव्हा आणि कोठे लग्न करणार आहेत आदी. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी चित्रपटाच्या पडद्यावर बर्‍याच वेळा लग्न केले पण वास्तविक जीवनात … Read more

दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी गुरुजींनी घेतला हा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :-   कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण, अतिदुर्गम भागातील मुलांचे शिक्षणाचे आजही मोठे आव्हान आहे. कोरोना महामारीचा सामना करताना सर्व नियमांचे पालन करून दुर्गम भागातील विद्यार्थी अभ्यासापासून दूर जाऊ नयेत, म्हणून पालकांची भेट घेऊन गुरुजींनी वाड्या – वस्त्यांवर अध्ययन सुरू केले आहे. संगमनेर तालुक्यातील बोटा येथील नाथाबाबा विद्यालयाचे शिक्षक बोटा परिसरातील दुर्गम … Read more

पोलिसांची ‘दे दणादण’…दारू भट्ट्या उदध्वस्त करत लाखोंची दारू केली नष्ट

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :-  नगर तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने नगर तालुक्यातील अनेक ठिकाणी सुरू असणाऱ्या गावठी दारू अड्ड्यांवर मोठी कारवाई केली. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी दारू भट्ट्या उदध्वस्त करत लाखो रुपयांची दारू नष्ट केली. पहिली कारवाई याबाबत अधिक माहिती अशी कि, नगर तालुक्यातील खडकी शिवारात सुमन … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग :- जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ ! जाणून घ्या आजची आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :-   अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत आता वाढ होताना दिसते आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत सहाशेपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहे. अहमदनगर जिल्ह्यात चोवीस तासात 610 रुग्ण आढळले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील गेल्या चोवीस तासांतील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –  अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

बकरी ईदच्या पार्शवभूमीवर संगमनेर शहरातील ‘त्या’ भागात पोलिसांचा चोख बंदोबस्त

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :-  कोरोनाच्या पार्शवभूमीवर राज्यभर सर्वच सण उत्सव अत्यंत सध्या पद्धतीने साजरे होत आहे. याच अनुषंगाने जिल्ह्यात देखील नियमांचे पालन करत सण साजरा करण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे. यातच अनुषंगाने संगमनेर शहरातील मुस्लिम बहुल भागात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्ततैनात करण्यात आला आहे. या भागात पोलीस वाहने सातत्याने फिरत असल्याने शहरातील … Read more

जिल्ह्यात पावसाची धुवाधार बॅटिंग ; धरणांच्या पाणीपातळीत झाली वाढ

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :-  जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात पावसाने दडी मारल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. तसेच पावसाचा जोर नसल्याने भंडारदरा व मुळा या दोन्ही धरणांच्या पाणीसाठ्यात फारशी वाढ झाली नव्हती. पण गत तीन दिवसांपासून भंडारदरा पाणलोटात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. तसेच नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, पारनेर आणि कर्जतला वरदान ठरलेल्या कुकडी प्रकल्पातील पाचही … Read more

सावधान ! नाहीतर तुमचीही फसवणूक होऊ शकते

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :- सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे ऑनलाईन व्यवहारात फसवणूक करुन पैसे काढून घेतले जातात. नागरिकांना तात्काळ कोठे तक्रार करायची याची पूर्ण माहिती नसते. त्यामुळे नागरिकांना सायबर पोलिसांपर्यंत पोहचेपर्यंत चोरटे तातडीने पैसे त्यांच्या बँक खात्यातून/वॉलेटमधून काढून घेतो. यामुळे नागरिकांप सावधान पायथा आपलीही फसवणूक होऊ शकते. आजकाल वैयक्तिक … Read more

फरार आरोपीचा पाहुणचार करण्यासाठी घरी पोहचले पोलीस…

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :- श्रीगोंदा तालुक्यातील एका प्रकरणातील फरार आरोपी त्याच्याच एका पाहुण्यांच्या घरी पाहुणचार घेण्यासाठी गेला होता. त्याचा पाहुणचार सुरु होताच तोच त्याठिकाणी पोहचला पाेलिसांचा ताफा आणि काय आरोपीचे जेवण राहिले बाजूलाच तोच पोलिसांनी आरोपीच्या हाती बेड्या ठोकल्या. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथील सरस्वती निवृत्ती दरेकर या … Read more

कोरोनाकाळात तीन जिल्ह्यात मिळून ७० बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :- कोरोना संकटात राज्यात बालविवाहाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने प्रशासनाच्या सहकार्याने औरंगाबाद, अहमदनगर आणि बीड जिल्ह्यात कोरोना काळात आतापर्यंत ७० बालविवाह रोखले आहेत. कोरोना काळात मुलींचे शिक्षण थांबले. त्यामुळे मुलींचे लग्न करून टाका, हीच मानसिकता काही पालकांमध्ये निर्माण झाली आहे. कोरोना काळात सर्वच गोष्टी मर्यादित झाल्या. … Read more

धक्कादायक खुलासा : भाजपाच्या नेत्यांनीच रचला दहशतवादी हल्ल्याचा बनाव !

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :- जम्मू काश्मीर पोलिसांनी भाजपाच्या दोन पदाधिकाऱ्यांना आणि त्यांच्या दोन खासगी सुरक्षा रक्षकांना अटक केली आहे. कुपवाडा येथे दहशतवादी हल्ला झाल्याचा बनाव केल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे . पोलीस चौकशीत याबाबत धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. आपल्याला पोलिसांकडून सुरक्षा पुरवण्यात यावी या हेतूने या दोघांनी दहशतवादी हल्ला झाल्याचा … Read more

दरोडेखोरांनी चाकूच्या धाकावर घरातील व्यक्तींसमोरच लुटली लाखोंची रोकड

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :- घरात घुसून रात्री दोन ते अडीचच्या सुमारास चार ते पाच दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवत तसेच घरातील व्यक्तींना वेठीस धरत साडे नऊ तोळे सोने व 1 लाख 35 हजार रोकड लुटली. हि धक्कादायक घटना श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील दौंड वस्ती परिसरात घडली आहे. दरम्यान दरोडेखोरांनी येथील माजी वनाधिकारी … Read more