अबब! ट्रकचालकाने १६लाखांची साखर परस्पर विकली अन…..

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- संगमनेर येथील थोरात सहकारी साखर कारखान्यातून फलटण येथील व्यापाऱ्याने खरेदी केलेली १६ लाख ६६ हजार ६४१ रुपयांची साखर संबंधित व्यापाऱ्यापर्यंत न पोहोचवता ती दुसऱ्याच व्यापाऱ्याला विकली. धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दरम्यान याबाबत विचारना करणाऱ्या व्यापाऱ्यास शिविगाळ करून दमदाटी केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध … Read more

काय सांगता : ‘त्या’ दोघांनी चोरल्या चक्क बांगड्या?

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- कोरोनामुळे मानवाच्या जीवनावर अनेक दूरगामी परिणाम झाले आहेत. त्यात एकीकडे कोरोनामुळे ठप्प झालेले व्यवसाय व वाढलेली प्रचंड महागाईमुळे आधीच बेजार झालेल्या नागरिकांना आता चोरट्यांचा देखील सामना करावा लागत आहे. हल्ली चोरटे देखील कोणती वस्तू चोरतील ते सांगता येत नाही. आतापर्यंत मौल्यवान वस्तू, पैसे, वाहने अशा प्रकारच्या वस्तू चोरायचे … Read more

संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत सतर्कता बाळगा, टेस्टिंग आणि ट्रिटमेंटवर भर द्या…

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :-  कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत सतर्कता बाळगा. टेस्टिंग आणि ट्रिटमेंटवर भर द्या,असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. आषाढी वारीनिमित्त शासकीय महापूजेनिमित्त मुख्यमंत्री ठाकरे यांचे मुंबईहून वाहनाने पंढरपुरात आगमन झाले. लांबचा प्रवास असूनही मुख्यमंत्र्यांनी विश्रांती न घेता शासकीय विश्रामगृह येथे पोहचताच, बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय … Read more

विधीमंडळातील रिक्त जागा भरण्याचे कर्तव्य असताना राज्यपालांना मौन बाळगण्याचा हक्क आहे का?

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :-  राज्यपालांना विधीमंडळातील रिक्त जागा भरण्याचे कर्तव्य असताना त्यांना मौन बाळगण्याचा हक्क आहे का?, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केला आहे. सामाजिक कार्यकर्ते रतन सोली लत यांनी कोश्यारी यांच्या विधानपरिषद आमदार नियुक्त करण्यातील निष्क्रियतेबाबत जनहीत याचिका दाखल केली आहे. त्यावर सुनावणीवेळी मुख्य न्यायाधीश दीपंकर दत्ता … Read more

वारकरी भक्तांना बसवुनी घरी, फोटोमध्ये झळकती मुख्यमंत्री…

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :-  जनतेचे जिणे हराम, मुख्यमंत्र्यांचे घरातून काम…पावसाने मुंबईचा चक्का जाम, मुख्यमंत्र्यांचे घरातूनच काम…एमपीएससी विद्यार्थ्याचा जीवनाला रामराम, तरीही मुख्यमंत्र्यांचे घरातूनच काम. तुका म्हणे माझा विठ्ठल झाकोळला… वारकरी भक्तांना बसवुनी घरी, फोटोमध्ये झळकती मुख्यमंत्री…अशी काव्यात्मक टीका भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे यंदा … Read more

जिल्ह्यातील ‘या’ रस्त्यावर कोसळली दरड!

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- सध्या राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे डोंगराळ भागात रस्त्यावर दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. अशीच घटना संगमनेर तालुक्यातील कोठे बुद्रुकच्या भानुशी मळा परिसरातील आंबी खालसा ते कोठे खुर्द रस्त्यावर दरड कोसळली. रस्त्यावर मोठमोठे दगड आल्याने या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. संगमनेर तालुक्यातील पठार … Read more

‘मन की बात’मुळे आकाशवाणीने कमावले कोट्यवधीची ‘धन’

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- आकाशवाणीवर 2014 पासून सुरू झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमामुळे आकाशवाणीने कोट्यावधीची धन कमावले आहे, अशी माहिती राज्यसभेत सोमवारी देण्यात आली. या कार्यक्रमाने २०१४ मध्ये प्रक्षेपण झाल्यापासून आकाशवाणीने ३०.८० कोटी रुपयांची कमाई केली आहे. २०१६-१७-१८ मध्ये १०.६४ कोटी रुपयांची कमाई केल्याची माहिती देण्यात आली. … Read more

‘ह्या’ तारखांना जन्मलेल्या लोकांवर शनिदेव असतात जास्त मेहेरबान ; जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- ज्योतिषशास्त्रातील अंकशास्त्र एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाविषयी, तिच्यातील सामर्थ्य व कमकुवतपणा आणि भविष्य इत्यादी सर्वकाही सांगते. अंकशास्त्रानुसार देखील व्यक्तीच्या जन्म तारखेनुसार ग्रहांचा त्याच्यावर महत्त्वपूर्ण प्रभाव पडतो. काही तारखांना जन्मलेल्या लोकांना त्यांच्याशी संबंधित ग्रहांचा आशीर्वाद असतो. आज जाणूनघेवुयात कोणत्या तारखेस जन्मलेल्या व्यक्तींवर शनिदेव कृपादृष्टी ठेवतात. या लोकांवर शनिची विशेष कृपा आहे … Read more

श्रावण महिन्यात करा ‘हे’ उपाय ; सर्व समस्या होतील दूर

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- भगवान शिव शंकरांच्या भक्तीसाठी सर्वात खास मानल्या जाणार्‍या श्रावण महिना येण्यास काही दिवस शिल्लक आहेत. या महिन्यात सर्व सोमवारी उपवास करुन देवाची उपासना केल्यास भरपूर पुण्‍य मिळते. भगवान शिव यांच्या कृपेने सर्व कामे पूर्ण होतात. असे म्हटले जाते की, संपूर्ण चार्तुमास मध्ये या जगावर राज्य करणारे शिव या … Read more

पुरुषांनी दुधात खजूर मिसळून ‘ह्या’वेळेला खाल्ल्याने दुप्पट वाढेल ताकद ; जाणून घ्या जबरदस्त फायदे

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- आज आम्ही तुमच्यासाठी दूध आणि खजूर एकत्र खाण्याचे फायदे सांगणार आहोत. होय, या दोघांचे एकत्र सेवन केल्याने शरीराला प्रचंड फायदा होतो. दुधाला संपूर्ण आहार मानला जात असला तरी खजूरचा समावेश सुपर फूडच्या कॅटेगिरीमध्ये केला जातो. अशा परिस्थितीत जेव्हा आपण या दोघांचा एकत्र उपयोग करतो, तेव्हा तिची गुणवत्ता खूपच … Read more

कोपरगावात वीस गोवंश जनावरांची कत्तलीपासून मुक्तता

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- कोपरगाव शहर पोलिसांनी कारवाईचा सिलसिला सुरूच ठेवला असल्याचे अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहेत. सोमवारी (ता.१९) दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास डाऊच खुर्द शिवारातील खडक वसाहत भागातील काटवनात कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या २० लहान-मोठ्या गोवंश जनावरांची पोलिसांनी मुक्तता केली आहे. ही जनावरे कोकमठाण येथील गोकुळधाम गोशाळेत पाठविली आहेत. याबाबतचे … Read more

कोरोणा हद्दपार करण्यासाठी सर्वांगीण प्रयत्न महत्त्वाचे- महंत रामगीरी महाराज

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :-  संपूर्ण देश कोरोणा महामारीच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर असून प्रत्येकाने कोरोना विषाणू कायमचा हद्दपार करण्यासाठी सतर्क राहिले पाहिजे. यासाठी पत्रकारांनी प्रसार माध्यमातून अधिक प्रभावीपणे समाजात जनजागृती करणे गरजेचे असल्याचे मत सरला बेटाचे मठाधिपती महंत ह.भ.प. रामगिरी महाराज यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ राहुरी तालुका यांच्या वतीने कोरोणा काळामध्ये … Read more

पाणीप्रश्नी ‘या’ नगरपालिकेसमोर मडके फोड आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :-  गोदावरी तिरावर वसलेल्या कोपरगाव शहराला बारा दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे ही लाजिरवाणी बाब असून या नगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराचा आह्मी भाजप शिवसेना व मित्र पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो असे वक्तव्य भारतीय जनता पार्टी चे पराग संधान यांनी नगरपालिके समोर आयोजित मटका फोडो आंदोलन प्रसंगी व्यक्त केले. या … Read more

आषाढीनिमित्त श्री विठ्ठलाची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- आषाढी एकादशी निमित्त मंगळवारी पहाटे श्री विठ्ठल – रुक्‍मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्‍मी ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आली. मंदिरातील वीणेकरी केशव कोलते (वय 71) आणि त्यांच्या पत्नी इंदूबाई (वय 66) यांना ठाकरे दाम्पत्यासमवेत वारकरी प्रतिनिधी म्हणून महापूजा करण्याचा मान मिळाला. पहाटे दोन वाजून … Read more

अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या पतीला अटक

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- एका अश्लील चित्रपटाच्या चित्रिकरणावरुन अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि प्रसिद्ध उद्योगपतीराज कुंद्रा यांना अटक अटक करण्यात आली आहे. राज कुंद्रा विरोधात पुरेसे पुरावे असल्यामुळे राज कुंद्रा यांना अटक झाल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली. मुंबई पोलिसांच्या पोलीसांच्या गुन्हे शाखेनं त्यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. एका प्रकरणात राज कुंद्रा यांचं … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील जवान बेपत्ता झाला ! पत्नीने व्यक्त केलाय ‘हा’ संशय…

अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :-  अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील कोतुळ येथील रहिवासी व अरुणाचल प्रदेशमध्ये सैन्यात नोकरीस असलेले जवान बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राजेंद्र बाळासाहेब देशमुख (वय ३९ वर्षे रा. कोतुळ, ता. अकोले) असे या जवानाचे नाव असून ते भारतीय सैन्य दलात भटिंडा, १११ रॉकेट रजिमेंट येथे हवालदार म्हणून सैन्यात … Read more

त्या’ कृषी सेवा केंद्रावर अखेर कारवाई होणार..

अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :- श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथील आनंद ऍग्रो सेंटर मधून जास्त दराने युरिया विकत असल्याची तक्रार कृषी विभागाच्या भरारी पथकाला प्राप्त झाली होती. यात तथ्य आढळल्याने तसेच जादा दराने युरिया आणि खत विक्री होत असल्याचे पुरावे सापडल्याने या दुकानदाराचा खत विक्री परवाना रद्द करण्याबाबत प्रस्ताव तालुका कृषी विभाग पाठवणार असल्याचे … Read more

बुलाती है मगर जाने का नही….तरूणी, तिचा कथित पती,साथीदार आणि एक बागायतदार !

अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :-  व्यापारी, व्यावसायिक, सरकारी अधिकारी, बागायतदार यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून बदनामीची भीती घालायची आणि त्यांच्याकडून पैसे उकळायचे. असे हनी ट्रॅप लावून लुटमार करण्याचे प्रकार नगर जिल्ह्यात वाढले आहेत. नगर तालुका, अकोले, संगमनेरनंतर आता पुन्हा नगर शहरात असा प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल पाथर्डी तालुक्यातील … Read more