अहमदनगर कोरोना ब्रेकिंग जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ !

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा जास्त रुग्ण वाढले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 758 रुग्ण वाढले आहेत. जिल्ह्यातील गेल्या २४ तासांतील वाढलेली तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

अमोल कोल्हेंच्या विधानानंतर आता शिवसेना झाली आक्रमक ! अभिनय करून पोटापाण्याचे पहा…

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :-  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आशीर्वाद आहे म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर आहेत. लॉकडाऊनमुळे कार्यक्रम होत नव्हते म्हणून बऱ्याच जणांना व्यक्त व्हायचं होतं. राजकारण हे फक्त निवडणुकांपुरतं असणं गरजेचं आहे. निवडणुका संपल्या की राजकारण संपलं पाहिजे. मात्र महाराष्ट्रात आपण एक प्रवृत्ती अनुभवतोय. ती राज्य पातळीवर पण अनुभवतोय तीच आपण … Read more

पारनेर पोलिस ठाण्यात ‘त्या’ आयोजकांवर गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील शिरपूर येथे शुक्रवारी बंदी असतांना देखील विना परवाना बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीत तब्बल १००० पेक्षा जास्त लोकांनी गर्दी करत कोरोनां नियमांनां नागरिकांनीं चक्क पायदळी तुडविले दरम्यान या शर्यतीची माहिती मिळताच पारनेर तालुक्यातील तहेसीलदार ज्योती देवरे यांनी घटनास्थळी भेट देत संबधितांवर … Read more

चंद्रकांतदादा म्हणतात, राज ठाकरेंच्या भेटीत फक्त हाय, हॅलोच झालं..

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :-  मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मी खूप जुने मित्र आहोत. आम्ही दोघेही विद्यार्थी चळवळीतील आहोत. मी निघालो तेवढ्यात त्यांच्या गाड्या दिसल्या. त्यांना मी नमस्कार केला. बाकी काही नाही. आमच्यात दहा-पंधरा मिनिटं चर्चा झाली हे खरं आहे. पण दोन तास चर्चा होण्याइतपत आमचे संबंध आहेत. आजच्या भेटीत फक्त हाय, … Read more

ईडीच्या छाप्यामुळे माजी गृहमंत्री देशमुखांचा पाय आणखी खोलात…

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढतच आहेत. आज सकाळी देशमुख यांच्या नागपूरमधील काटोल आणि वडविहिरा येथील निवासस्थानी ईडीने छापे टाकले. या कारवाईमुळे देशमुखांचा पाय आणखी खोलात गेला आहे. नागपूर जिल्ह्याच्या काटोल आणि नरखेड तालुक्यातील वडविहिरा येथे अनिल देशमुख यांचे वडिलोपार्जित घर आहे. या घरांमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांची … Read more

अकरावी प्रवेशासाठी आता स्वतंत्र सीईटी

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :-  दहावीच्या निकालानंतर आता अकरावी प्रवेशासाठी स्वतंत्र सीईटी घेतली जाणार आहे. साधारणपणे २१ ऑगस्टपर्यंत ती आयोजित केली जाईल, अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली. सीईटीसाठी सोमवारपासून (१९ जुलै) अर्ज स्वीकारले जातील. राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर स्वतंत्र पोर्टलद्वारे अर्ज उपलब्ध करण्यात येत आहेत, … Read more

पवार-मोदी भेटीनंतर राऊतांचा भाजपला इशारा, म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यात…

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :-  मोदी आणि पवार यांच्या भेटीत आश्चर्यकारक असं काही नाही. पंतप्रधान मोदी यांनी पवारांसारख्या ज्येष्ठ खासदाराला भेटणं यात नवीन काही नाही. पवार साहेब हे सहकार क्षेत्रातील जाणकार आहेत. याच मुद्द्यांबाबत पवार आणि मोदी यांच्यात चर्चा झाल्याचा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मधल्या काळात रिझर्व्ह बँकेनं नागरी … Read more

समुद्रात जाणारे पश्चिम वाहिन्यांचे पाणी वळवणे गरजेचे

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :-  पाणी असेल, तरच गावे समृद्ध होणार आहेत. हे लक्षात घेऊन आगामी काळात पाण्याचे संकट टाळण्यासाठी नवीन पाण्याची उपलब्धता करणे गरजेचे आहे. त्यासाठी समुद्राकडे जाणारे पश्चिम वाहिन्यांचे पाणी पूर्वेकडील गोदावरी खोऱ्यातील तुटीच्या क्षेत्रात वळवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी केले. राहुरीच्या प्रेरणा पतसंस्थेच्या आंबी येथील … Read more

मोदी सरकारची आणखी एक मोठी घोषणा : ‘त्या’ कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार!

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :-  केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. एकीकडे केंद्रीय मंत्रिमंडळानं सातव्या वेतन आयोगानुसार महागाई भत्त्यात 28 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला असून 1 जुलैपासून कर्मचाऱ्यांना हा महागाई भत्ता देण्यात येणार आहे. तर दुसरीकडे आता केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचार्‍यांना आणखी एक चांगली बातमी दिली आहे. यानुसार आता कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ताही … Read more

माजी मंत्री पिचड यांचे मार्गदर्शन भावी पिढीला दिशादर्शक

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :-  राज्यातील राजकारण व समाजकारणात माजी मंत्री मधुकर पिचड यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. त्यांचे मार्गदर्शन भावी पिढीला नेहमीच दिशादर्शक ठरेल, असे गौरवोद्गार राज्य विधानसभेचे हंगामी अध्यक्ष तथा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी व्यक्त केले. विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवाळ व इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी शुक्रवारी सायंकाळी भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी … Read more

‘ह्या’ 10 टिप्स वापराल तर खराब होणार नाही तुमचे शिल्लक राहिलेले अन्न

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :-  घरात तयार केलेले अन्न सुरक्षित ठेवण्याचे मोठे आव्हान असते. कधीकधी घरात आवश्यकतेपेक्षा थोडे अधिक अन्न तयार केले जाते. अशा परिस्थितीत, ते अन्न पुन्हा खाण्यासाठी, ते खराब होणार नाही याकडे लक्ष देणे फार महत्वाचे आहे. विशेषत: लक्ष न दिल्याने अन्न खराब होण्याची शक्यता जास्त असते. अशा परिस्थितीत, आज आम्ही … Read more

कोरोना संकटानंतर उर्वरित शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल – मंत्री शंकरराव गडाख

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदावर बसताच राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली. बहुतांश शेतकऱ्यांना दोन लाख रूपयांपर्यंत कर्ज माफीही मिळाली. मात्र काेरोनाने यासह इतर विकासकामांना खीळ बसली. कोरोना संकटानंतर उर्वरित शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल, अशी ग्वाही मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिली.पाथर्डी तालुक्यातील करंजी … Read more

आ अक्षराने प्रारंभ होणारी स्वप्ने अन त्याचे काय असतात अर्थ ? जाणून घ्या काय सांगते ज्योतिषशास्त्र

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :- ज्योतिषशास्त्रात, स्वप्नांशी संबंधित अनेक गोष्टी आणि त्यांचे परिणाम तपशीलवार सांगितले गेले आहेत. आज आम्ही तुम्हाला वर्णक्रमानुसार सुरू होणार्‍या स्वप्नांविषयी आणि त्यांच्या परीणामांविषयी सांगत आहोत, जे खालीलप्रमाणे आहेत. आ अक्षराने प्रारंभ होणारी स्वप्ने आणि त्याचे परिणाम आरसा पाहणे – इच्छा पूर्ण होईल, चांगला मित्र मिळेल आरशात आपला चेहरा पाहणे … Read more

फिल्मी दुनियेमधील भावांच्या अशा काही जोड्या , एक ठरला सुपरहिट तर दुसरा सुपरफ्लॉप ; जाणून घ्या त्यांविषयी

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :- बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांचा लहान भाऊही चित्रपटांच्या दुनियेत आला. तथापि, दोन्ही भावांच्या नशिबाने त्यांना वेगवेगळ्या प्रकारे साथ दिली. एका भावाला अगदी हिट केले तर दुसऱ्याला एकदम फ्लॉप. कुणी निराश होऊन इंडस्ट्री सोडली तर काहींचे अजूनही स्ट्रगल चालू आहे. चला भेटूया बॉलिवूडमधील प्रसिद्ध हिट आणि फ्लॉप बंधूंच्या … Read more

अहमदनगर मध्ये अनोळखी व्यक्तीच्या मृत्यूमुळे खळबळ

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :- केडगाव येथे आजारी अवस्थेत आढळून आलेल्या पन्नास वर्षीय अनोळखी पुरुषाचा जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारापूर्वी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दि. 15) घडली. नगर-पुणे रोडवरील केडगाव येथील पंचम वाईन दुकानासमोर एक अनोळखी व्यक्ती आजारी अवस्थेत आढळून आला. त्यास पंचम वाईनचे मालक प्रदीप पठारे यांनी उपचाराकरिता जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवले. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील या तालुक्यात १० वीचा १०० % निकाल

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :- नेवासे तालुक्यामध्ये २०२०-२१ च्या राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीचा निकाल रेकॉर्डब्रेक शंभर टक्के लागला आहे. तालुक्यातील सर्व ५ हजार ८८८ विद्यार्थी पास झाल्यामुळे यावर्षीचा निकाल तालुक्यात शंभर टक्के लागला. विशेष मुल्यांकन पद्धतीने जाहीर झालेला निकाल सर्वच विद्यार्थी व पालकांना आनंददायी ठरला. कोरोनाचे पार्श्वभूमीवर सगळीकडे … Read more

हे तर पंकजा मुंडेंच्या बदनामीचे षडयंत्र

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :- वैद्यनाथ साखर कारखान्याचे बँक खाते गोठवल्याप्रकरणात पंकजा मुंडे समर्थकांनी पुन्हा एकदा नाराजीचा सूर आळवला आहे. कारखान्याच्या आडून पंकजा मुंडेंना बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप समर्थकांनी केला आहे. परळीजवळील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरणा केली नसल्याच्या कारणावरून बँक खाते गोठवण्यात आले. या … Read more

लग्न करणाऱ्यांसाठी सर्वात मोठी गूड न्यूज

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :-  ज्यांचं लग्न या लॉकडाऊनमध्ये नियोजित होतं, त्यांना नाईलाज म्हणून लग्न स्थगित करावं लागलं. पण त्यानंतर चांगला मुहूर्त नसल्याने काही जणांची लग्न अजून झालेली नाहीत. अशा समस्त लग्नाळू मंडळींसाठी गूड न्यूज आहे. आषाढ, श्रावण, भाद्रपद आणि अश्विन महिन्यातही लग्नाचे मुहूर्त असल्याचं पंचागकर्तै सांगतायेत. शास्त्रानं सुद्दा या मुहूरर्तांना योग्य सांगितलं … Read more