आता आयपीएल मधील थरार आणखी वाढणार ! जाणून घ्या त्यामागील कारण…

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :- आयपीएल चौदावा हंगाम ४ मे रोजी तहकूब करण्यात आला. 60 पैकी 29 सामने झाले आहेत. उर्वरित 31 सामने यूएईमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणार आहेत. बीसीसीआय डिसेंबरमध्ये आयपीएल मेगा ऑक्शन करू शकते. म्हणजेच खेळाडूंचा नव्याने लिलाव करण्यात येणार आहे. सर्व संघ 4 खेळाडू संघात कायम ठेऊ शकतील. पण यासाठी अट ठेवण्यात … Read more

राज्यातील शेतकरी संकटात ! दुबार पेरणीचं संकट..

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :- राज्यातील शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरुच आहे. गेल्यावर्षी खरीप आणि रब्बीत गेलेली पिकं, कोरोनामुळे पडलेले शेतमालाचे भाव आणि झालेल्या नुकसानीचं ओझं घेऊन यंदा शेतकऱ्यांनी खरीप पेरणी केली खरी… पण पावसानं पुन्हा दगा दिला. आणि शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं आहे. राज्यात जून अखेरपर्यंत पडलेल्या पावसाची टक्केवारी पाहता राज्यातील 35 … Read more

सावधान : WHO चा इशारा ! जास्त वेळ जर काम करत असाल तर ही माहिती वाचाच…

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :- वर्क फ्रॉम होम करणाऱ्या लोकांच्या चिेंतेत भर घातली आहे. या अहवालानुसार, दीर्घकाळ काम करणाऱ्या व्यक्तीना हार्ट अटॅक आणि स्ट्रोक यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढण्याची शक्यता आहे. या दोन्ही गंभीर आजारांमुळे जगभरात अनेक मृत्यू होतात. एनवायरनमेंट इंटरनेशनलमध्ये छापण्यात आलेला डब्ल्यूएचओ आणि इंटरनेशनल लेबर ऑर्गनाइजेशनच्या अभ्यासानुसार, 2016 मध्ये दीर्घकाळ काम … Read more

कुख्यात गुहेगारच्या टोळीतील 5जणांविरोधात मोक्का कायद्यान्वये कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-  जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात संघटीत गुन्हे करणार्‍या कुख्यात गुन्हेगार राहुल निवाश्या भोसले टोळीतील पाच जणांविरोधात मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये राहूल निर्वाश्या भोसले (वय 22 वर्षे, रा. जुना सारोळा कासार, ता नगर), उरुस ज्ञानदेव चव्हाण (वय 33 वर्षे, रा. बुरुडगाव, ता.नगर ), … Read more

करोनामुक्त झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरू होणार !

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-  जिल्ह्यात करोनाच्या दुसर्‍या लाटेचा प्रभाव वाढल्याने 15 एप्रिलपासून राज्यात पुन्हा दुसर्‍यांदा लॉकडाऊन लावण्यात आला. यामुळे नोव्हेंबर ते एप्रिल दरम्यान साधारणपणे पाच महिने 9 वी ते 12 चे वर्ग भरले होते. आता दुसरी लाट ओसत असल्याचे पाहुन राज्य सरकारने 8 वी ते 12 वीपर्यंत शाळांचे वर्ग भरविण्यास अटी शर्तीसह … Read more

शिर्डी संस्थानच्या नव्या विश्वस्तांची यादी या दिवशी होणार जाहीर !

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-  औरंगाबाद खंडपीठात साईबाबा विश्वस्त मंडळ नियुक्तीसाठी सरकारने मागितलेली दोन आठवड्यांची मुदत 5 जुलै रोजी संपत असल्याने नवीन विश्वस्तांची यादी 7 जुलैला न्यालयात सादर करणार आहे, अशी माहिती याचिकाकर्त्यांचे वकील अजिंक्य काळे यांनी दिली. साईबाबा विश्वस्त मंडळ नियुक्तीची दोन महिन्यांची मुदत मार्चमध्ये संपल्यानंतर उच्च न्यायालयाने शासनास अजून दोन आठवडे … Read more

केंद्राच्या महागाईच्या धक्याला आंदोलनाच्या माध्यमातून चपराक

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-  देशात कोरोनाचा काळ सुरु असताना आधीच आर्थिक कंबरडे मोडलेल्या नागरिकांना महागाईची झळ सोसावी लागते आहे. यामुळे सर्वसामान्य माणसाच्या मनात केंद्र सरकारच्या विरुद्ध प्रचंड द्वेषाची भावना निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने नागरिकांना महागाईच्या खाईत लोटून सर्वसामान्य माणसाच्या घरातला गॅस सिलेंडरचा दर 25 रुपयांनी वाढवला आहे. केंद्र सरकार एकामागे एक … Read more

संगमनेर तालुक्यातील त्या सरपंचांविरुद्ध अविश्‍वास ठराव मंजूर

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :-  संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच सोपान राऊत यांच्या विरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी दाखल केलेल्या अविश्‍वास ठरावानंतर विशेष सभा बोलावण्यात आली होती. त्यात उपस्थित 17 सदस्यांसह सरपंचांचे मतदान घेतल्यानंतर ठरावाच्या बाजूने 16 मते पडल्याने अविश्‍वास ठराव मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी ग्रामपंचायतीकडे … Read more

विविध प्रलंबित मागण्यांसाठी गुरुजींचे एक दिवसीय लक्षणीय उपोषण

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :-  शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्यांसंदर्भात राज्य शिक्षक परिषदेच्यावतीने शहरातील शिक्षकांनी शाळेत काळ्या फिती लाऊन कामकाज केले. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे एकदिवसीय आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने शिक्षक, शिक्षकेतरांच्या प्रलंबीत मागण्या पुर्ण कराव्या, यासाठी घोषणा देण्यात आल्या. शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्या पुर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधी व संघटनेमार्फत … Read more

केंद्र सरकारच्या निषेधार्थ आडते बाजार संघटनेकडून बंदची हाक

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :-  केंद्र शासनाने अचानकपणे कडधान्ये, दाळी यावर कोणताही विचार न करता अत्यंत घाईघाईने साठवणुक मर्यादा लागू केली. या प्रकारामुळे देशभरातील व्यापार्‍यांमध्ये मोठ्या गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याच्या निषेधार्थ अनेक राज्यातील कृषी उत्पन्नाचे व्यवसाय पुर्णपणे बंद पडले आहेत. नगर आडते बाजार मर्चंटस असोसिएशच्यावतीने केंद्र सरकारच्या या धोरणांच्या निषेधार्थ आज … Read more

शिवसेनेच्या त्या आमदारावर अ‍ॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करा

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :-  अ‍ॅट्रॉसिटी गुन्ह्याविरोधी बेताल वक्तव्य केल्याने बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करावा यांसह विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या वतीने राहुरी तहसीलवरमोर्चा काढण्यात आला. खामगाव तालुक्यातील दलित अत्याचार प्रकरणी चितोडा गावातील रमेश हिरवाळे या दलित तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली … Read more

सेनेच्या पदाधिकार्‍यासह जुगार खेळणाऱ्या नऊ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- सिव्हील हडको येथील गणेश चौकातील वैष्णवी लॉटरी येथे शिवसेनेचा पदाधिकारी असलेला काका शेळके याच्यासह नऊ जणांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.या जुगार अड्ड्यावर तोफखाना पोलिसांनी छापा टाकून आरोपींना अटक केली आहे. जुगाऱ्यांची नावे शिवसेनेचा पदाधिकारी काकासाहेब चंद्रकांत शेळके, सुनील डेव्हिड हिवाळे, मिलिंद मोहन मगर, बंडू गणपत भोसले, … Read more

अरे देवा!बिबट्याने ‘त्याला’ ओढतच उसात नेले अन…?

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-  दिवसभराचे शेतातील काम उरकून घरी जात असलेल्या एका शेतमजूरावर बिबट्याने अचानक हल्ला केला. यावेळी बिबट्याने या शेतमजूरास अक्षरशःओढत उसाच्या शेतात नेऊन ठार केले. यामुळे एकच खळबळ उडाली असून परिसरात या घटनेने घबराट पसरली आहे. संतोष कारभारी गावडे (वय ४५) असे या हल्ल्यात मृत झालेल्या शेतमजूराचे नाव आहे. ही … Read more

‘ लोकशाही वाचवा, थेट राष्ट्रपतींकडे केली मागणी

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-  महाराष्ट्र विधिमंडळाचे  दोन दिवसाचे अधिवेशन सुरु झाले आहे. परंतु हे अधिवेशन म्हणजे लोकशाहीची क्रुर थट्टा ठरणार आहे. जनतेच्या प्रश्नांना उत्तर द्यायला हे सरकार घाबरते हे स्पष्ट झाले आहे. कारण दोन दिवसाच्या अधिवेशनात राज्यासमोरील कोणत्याही महत्वाच्या प्रश्नांची चर्चा या अधिवेशनात होऊच शकत नाही. यामुळे विधिमंडळ सदस्यांचे घटनेने दिलेल्या अधिकारांवरच … Read more

काय सांगता: नेप्ती उपबाजार समितीत व्यापाऱ्यांच्या कांद्याची चोरी!

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-  नेप्ती उपबाजार समितीमध्ये सभासदांकडून लुटमार होत असून ही कांद्याची लुटमार थांबविण्यात यावी. अशा मागणी अहमदनगर ओनियन मर्चंट असोसिएशनच्यावतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांना केली आहे. नेप्ती उपबाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे. बाजार समितीमध्ये अहमदनगर माथार्डी बोर्ड, हमाल पंचायत तसेच बाजार समितीचे परवानाधारक सभासद काम … Read more

‘या’ ठिकाणी चोरट्यांचा उच्छाद! दिवसाढवळ्या घरे फोडूून सव्वातीन लाखांचा मुद्देमाल पळवला?

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :- एकीकडे कोरोनाच्या संकटातून सर्वसामान्य नागरिक सावरत नाहीत. तोच ग्रामीण भागात चोरट्यांनी धुमाकूळ घालत नागरिकांना जेरीस आनले आहे. चक्क भरदुपारी घराच्या दरवाजाची कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल सव्वातीन लाखांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना पाथर्डी तालुक्यात घडली. याबाबत सविस्तर असे की,  पाथर्डी शहरात वामनभाऊ नगरमधील पसायदान कॉलनीतील बंद … Read more

भर रस्त्यावर सिनेस्टाईल थरार..! रस्त्यावर दिसेल त्याच्यावर केले कोयत्याने वार

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-   दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून एकावर खूनी हल्ला करून आलेल्या दोघांनी एखाद्या चित्रपटाप्रमाणे रात्री नऊ वाजताच्या सुमारास रस्त्यावरील दुचाकी व चारचाकी वाहने अडवून हातातील कोयत्याने दिसेल त्या वाहनावर तसेच दुचाकीवरील नागरिकांवर कोयत्याने वार करत होते. गुंडांची ही दहशत पाहून सर्वच वाहनचालकांनी आपली वाहने माघारी वळविली. जी वाहने समोर … Read more

इंदुरीकर महाराज म्हणतात सोशल मीडियामुळे माझी चांगली जिरली!

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-   आई-वडिलांची संस्कृती खरी महत्त्वाची संपत्ती आहे. मुला-मुलींना चांगले संस्कार द्या, तेच तुमच्या भविष्यकाळात कामी येतील. मात्र आता कोणी माझी शूटिंग काढू नका आणि मेहरबानी करून युट्युबवर, सोशलमिडीयावर टाकू नका रे. या सोशल मीडियामुळे माझी चांगली जिरली आहे. मला खूप मानसिक त्रास झाला अशी खंत समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर … Read more