ह्या कारणामुळे सोन्याचे दर वाढले ! जाणून घ्या सविस्तर …
अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :- पुढील महिन्यात ओपेकच्या उत्पादनासंबंधी अस्पष्ट भूमिकेमुळे बाजारातील पुरवठ्यावर ताण येण्याच्या अंदाजामुळे तेलात नफा दिसून आला तर डॉलरचे मूल्य कमी झाल्याने सोन्याला आधार मिळाला असल्याचे एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले. सोने: सोमवारी, स्पॉट गोल्डचे दर ०.३ टक्क्यांनी वाढले आणि … Read more