ऑनलाईन सभा म्हणजे विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रकार
अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षभरापासून सर्वकाही ओन्लाईनकडे वाळू लागले आहे. अधिकाऱ्यांच्या सभा असो वा विद्यार्थ्यांचा शाळा सर्वकाही ऑनलाईन झाले आहे. मात्र आता जिल्हा परिषदेच्या ऑनलाईन – ऑफलाईन सभे सारखाच गोंधळाची परिस्थिती श्रीरामपूरमध्ये दिसून येत आहे. श्रीरामपूर नगरपालिकेची सर्वसाधारण सभा पालिका प्रशासनाने सोमवार दि. 12 जुलै 2021 रोजी सकाळी 11 … Read more