बाळ बोठेला मदत केलेल्या ‘त्या’ महिलेच्या जामिनावर झाला ‘हा’ निर्णय !
अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित रेखा जरे हत्याकांडाचा मास्टरमाईंड बाळ ज. बोठे याला फरार काळात मदत करणारी महिला पी. अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी हिचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी दुपारी हा निकाल जाहीर केला. आरोपी सुब्बाचारी ही वकील आहे. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व सामाजिक … Read more