अहमदनगर जिल्ह्यात डंपरच्या चाकाखाली चिरडून एक तरुण जागीच ठार ! अवघ्या वर्षाभारापुर्वी झाल होत लग्न…
अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे रविवारी सायंकाळी सहा वाजता डंपरच्या चाकाखाली चिरडून एक तरुण जागीच ठार झाला. परितोष रामचंद्र कुलकर्णी (वय ३२, रा. टाकळीमिया) असे मृताचे नाव आहे. अपघाताची समजलेली माहिती अशी की, मयत परितोषच्या कुटुंबाचा जुना वाडा पाडला होता. त्याजागी नवीन इमारतीचे बांधकाम प्रस्तावित होते. त्यासाठी वाड्याच्या जागेची … Read more