…..मात्र फकीर माणसाचं कोण ऎकतय?
अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- सहकारी साखर कारखान्यांच्या घोटाळ्यात अजित पवार यांचे नाव येत असल्याचे आपण यापूर्वीच स्पष्ट केले होते. परंतु तेव्हा माझ्या सारख्या फकीर माणसाचं कोणीच ऐकले नाही. अशी खंत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली आहे. जरंडेश्वरच्या पार्श्वभूमिवर अण्णा बोलत होते. ते म्हणाले की, ज्या सहकारी कारखान्यांची गैरव्यवहार करून विक्री … Read more