विकास कामांना खोडा घालून त्यांनी आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- कोपरगाव शहरातील २८ विविध विकास कामांना जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दिलेल्या आदेशाला उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे यांनी उच्च न्यायालयात आव्हान देऊन स्वतःचे व कोल्हे गटाचे हसे करून घेतले आहे. यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गंगवाल यांनीही कोल्हे गटाला फैलावर घेतले आहे. विकास कामांना खोडा घालून त्यांनी आपल्या पायावर धोंडा … Read more

विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वनविभागाच्या मदतीने बाहेर काढण्यात यश

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :-  विहिरीत पडलेला कोल्हा बाहेर काढण्यात कर्जत तालुक्यातील चापडगाव येथील युवकांना यश आले आहे. यापूर्वीही भक्ष्याच्या शोधात असलेल्या प्राण्यांमध्ये बिबट्या विहरीत पडल्याच्या अनेकदा घटना घडल्या आहेत. भक्ष्याचा पाठलाग करताना अंदाज न आल्याने प्राणी विहिरीत पडले आहे. वनविभागाच्या सहकार्याने त्यांना विहिरीबाहेर सुखरूप वाहेर काढून पुन्हा जंगलात सोडून देण्यात आले आहे. … Read more

विराट कोहली इंस्टाग्रामच्या एका पोस्टचे घेतो एवढे कोटी रुपये

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- मोठमोठे सेलिब्रेटी आणि त्यांची उत्पन्नाची वेगवेगळे असलेली स्रोत जाणून घेण्यात नेहमीच अनेकांना रुची असते. हे मोठे कलाकार मोठमोठी मानधन घेतात त्याचबरोबर त्यांची इतरही उत्पन्न स्रोत असतात. ज्याच्या माध्यमातून ते कोट्यवधी रुपये कमावतात. अशाच सर्वांचा परिचित चेहरा असलेला भारताच्या क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली बद्दल आम्ही तुम्हाला काही सांगणार … Read more

ग्रामीण भागात रोजगार हमीच्या कामांवर खर्च झाले 20 कोटी

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांत ग्रामीण भागात रोजगार हमीच्या कामांवर तब्बल 20 कोटींचा खर्च झाला आहे. यात 1 हजार 482 कामातून 7 हजार 38 हजार मजूरांच्या हाताला काम मिळाल्याची नोंद करण्यात आली आहे. एकीकडे कोरोनाची स्थिती असतानाही दुसरीकडे रोजगार हमीची कामे सुरु असल्याने अनेक कुटुंबाना आर्थिक आधार लाभला आहे … Read more

शहरातील मुख्य चौकात तलवारीने हाणामारी ; परस्परविरोधी गुन्हे दाखल

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- जिल्ह्यासह नगर शहरात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात आले आहे. यामुळे नागरिकांमध्ये देखील दहशतीचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. नुकतेच नगर शहरातील अत्यंत वर्दळीचा व दाट लोकवस्ती असलेला परिसर नीलक्रांती चौकात शराहणार्‍या दोन कुटुंबांमध्ये हाणामारीची घटना घडली. यामध्ये तलवार, लाकडी दांडक्याचा वापर … Read more

घरातील कमावता हातच गेला; त्याच्या पश्चात कुटुंबीयांचा प्रपंच उघड्यावर आला

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- विद्युत मोटार बंद करण्यासाठी गेलेला तरुणाचा पॅनल बोर्डला चिकटून मृत्यू झाला. दरम्यान हि दुर्दैवी घटना श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव शिवारात घडली आहे. यामध्ये रविकिरण बाळासाहेब वाघ (वय 33) याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, तालुक्यातील निपाणी येथील अल्पभूधारक शेतकरी रविकिरण वाघ हे शेतात मोटारीला … Read more

पती घरात नसताना एका तरुणाने घरात घुसून महिलेचा हात धरला आणि…

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होत आहे. यातच महिला अत्याचार, विनयभंगाच्या घटनांची दररोज नोंदी होत असल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे. यामुळे समाजात महिलांची सुरक्षितता धोक्यात येऊ लागली आहे. नुकतेच अशीच एक घटना राहाता मध्ये घडलेली दिसून आली आहे. राहाता गावातील तरुणाने पती घरात नसताना स्वयंपाक घरात येऊन … Read more

जलयुक्त शिवारबाबत समितीने अंतिम अहवाल दिल्यानंतरच पुढील कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :-  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील महत्वकांक्षी प्रकल्प जलयुक्त शिवार योजनेची खुली चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहे. जलयुक्त शिवार अभियानाची खुली चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने चार सदस्यिय समिती गठित केली आहे. त्या समितीचा अंतिम अहवाल आल्यानंतर निश्चितपणे कारवाई केली जाईल, अशी माहिती राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव … Read more

वाढदिवसाचा जल्लोष भोवला; परस्पर विरोधी फिर्यादी दाखल

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- संगमनेर माडझिला इस्लामपुरा नाटकी चौक येथे वाढदिवसाच्या कारणावरून दोन गटात शाब्दीक बाचाबाची होवून तुंबळ हाणामारी झाली. या मारहाणीत सहा जण गंभीर जखमी झाले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. तर पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शहरातील इस्लामपुरा … Read more

अरे बापरे.… एक महिन्यापूर्वीच हजर झाला अन लाचलुचपतच्या जाळ्यात अडकलाही …!

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- अवघ्या एक महिन्यापूर्वीच संगमनेर येथील वन कार्यालयात रुजू झालेला सहाय्यक वनसंरक्षक विशाल किसन बोराडे याला ४० हजारांची लाच घेताना लाचलुचपतच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. वन क्षेत्रात येत असलेली शेतजमीन निर्वणीकरण झाल्याबाबतचा अभिप्राय देऊन जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल पाठविण्यासाठी बोराडे याने तक्रारदारास ४० हजार रुपयांची लाच मागितली होती. ती रक्कम घेताना … Read more

वाढदिवसाचा गोंधळ कमी करण्याचे सांगितल्याने दोन गटांत सशस्त्र हाणामारी !

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- वाढदिवसानिमित्त सुरू असलेला गोंधळ कमी करण्याचे सांगितल्याच्या कारणातून दोन गटांत सशस्त्र हाणामारी झाली. ही घटना संगमनेर शहरातील नाटकी नाला परिसरातील इस्लामपुरा येथे घडली. या हल्ल्यात ७ जण गंभीर जखमी झाले असून याप्रकरणी तब्बल २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पाच जणांना अटक करण्यात आली आहे. ]याबाबत … Read more

‘या’ बाजार समितीत कांद्याला मिळाला सर्वाधिक दर!

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- येथील नेप्ती कृषी उत्पन्न उपबाजार समितीत काल झालेल्या लिलावात तब्बल ४५ हजार ३१९ कांदा गोण्यांची आवक झाली. मात्र त्या तुलनेत कांद्याला दर मिळाला नाही. येथे एक नंबर कांद्याला अवघा १५०० ते २००० रुपये एवढा दर मिळाला. तर २ व ३ नंबरच्या कांद्याला अवघा १५०० ते १०५० असे दर … Read more

‘तो’ अधिकार राज्य सरकारचाच ! आमदार राधाकृष्ण विखे यांची माहिती

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- घटनेच्या १०२व्या दुरुस्तीनंतर एखादा समाज मागास असल्याचे ठरविण्याचा अधिकार केंद्र सरकारचा असला तरी, राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाचा मराठा समाज मागास असल्याचा अहवाल पाठविल्याशिवाय केंद्र सरकार निर्णय घेऊ शकत नाही. जात मागास ठरल्यानंतर आरक्षणाचा कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारचाच आहे, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आमदार … Read more

मास्क का घातला नाही ? अशी विचारणाऱ्या पोलिस हवालदारास मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- मास्क का घातला नाही? असे विचारणा करणाऱ्या पोलीस हवालदारास दोघां विरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला कार्यरत असणारे पोलीस हवालदार रघुनाथ खेडकर(वय 53 वर्ष) हे काल शुक्रवार 02 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास अशोकनगर फाटा येथे सरकारी आदेशानुसार दुकाने बंद करत … Read more

महिलांची खिल्ली उडवणे, नगराध्यक्ष वहाडणे हा तर तुमचा पिंडच !

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- कोपरगाव शहर | एका कार्यक्रमात बोलताना नगराध्यक्ष विजयराव वहाडणे यांनी कोपरगाव मतदारसंघाच्या प्रथम माजी महिला आमदार व माजी महिला मुख्याधिकारी यांच्याबद्दल व महिलांबद्दल तिरस्कराची भाषा वापरून खिल्ली उडवली होती. या गोष्टीवरून भाजपच्या महिला शहराध्यक्षांनी वहाडणे यांना या गोष्टीचा जाब विचारून त्यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला होता. वरील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : फॉरेस्ट अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात 40 हजार घेताना ठोकल्या बेड्या !

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- संगमनेर तालुक्यातील एका व्यक्तीच्या शेतीचे निर्वनीकरण करण्याचा रिपोर्ट तयार करून तो जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यासाठी संगमनेरचे फॉरेस्ट अधिकारी विशाल बोर्‍हाडे याने संबंधित शेतकर्‍याकडे 1 लाख रुपयांची मागणी केली होती. यात तडजोडीअंती 40 हजार रुपये देण्याचे ठरले होते. ही रक्कम स्विकारताना बोर्‍हाडे यास नगरच्या लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पडकडले आहे. याबाबत … Read more

सरकार चालढकल करत राहिले तर मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही – आ. राधाकृष्ण विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- घटनेच्या १०२ व्या दुरुस्तीनंतर एखादा समाज मागास असल्याचे ठरवण्याचा अधिकार केंद्र सरकारचा असला तरी, राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाचा मराठा समाज मागास असल्याचा अहवाल पाठवल्याशिवाय केंद्र सरकार निर्णय घेऊ शकत नाही. संबंधित जात मागास ठरल्यानंतरच आरक्षणाचा कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारचा आहे, असे प्रतिपादन भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे … Read more

सेक्स दरम्यान गर्लफ्रेंडने केली भयानक मागणी, बॉयफ्रेंड म्हणाला आता ‘प्रेयसीबरोबर जायला…

अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- प्रेयसीने आपल्या प्रियकराला रोमांस करताना जी इच्छा व्यक्त केली ही सगळ्यांनाच हादरवणारी आहे. या प्रेयसीने आपल्या प्रियकराला सांगितले की, शारीरिक संबंध ठेवताना त्याने तिचा गळा दाबावा. कारण तिला बेशुद्ध अवस्थेत मनशांती मिळते आणि तिचे मन तृप्त होते. हा प्रियकर ५२ वर्षांचा आहे आणि त्याची प्रेयसी ही ४९ वर्षांची … Read more