पोलिस अधीक्षक पाटील यांनी ‘त्या’ पोलिसांबाबत घेतला मोठा निर्णय !
अहमदनगर Live24 टीम, 3 जुलै 2021 :- जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशाने संगमनेर पोलिसांची वाहतूक शाखा बरखास्त करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर असे की, संगमनेर शहरात काही दिवसांपूर्वी वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याने तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी वाहतूक शाखा स्थापन करून त्या शाखेत १८ पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. हे कर्मचारी वाहतूकीवर लक्ष … Read more