लढा उभारून शेतकऱ्यांना न्याय देण्यात येणार : बाळासाहेब मुरकुटे

अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021 :- साखर कारखान्याच्या उपपदार्थ निर्मितीचा नफा हा सभासद, ऊस उत्पादकांच्या हक्काचा असून तो दिला जात नसल्याने तो मिळावा, या हक्कासाठी आमचे उपोषण होते. मात्र सभासदांच्या विश्वासाला कारखाना पात्र नाही, असा आरोप करत व कायदेशीर मार्गाने लढून न्याय मिळवून देण्याची घोषणा करत गुरुवारी सायंकाळी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी त्यांच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अल्पवयीन मुलीच्या गर्भपातप्रकरणी डॉक्टरविरुद्ध गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021 :- कर्जत तालुक्यातील अल्पवयीन मुलीचे नवसारवाडी येथील अल्पवयीन मुलासोबत प्रेमसंबंध जुळले. यातून मुलगी गर्भवती राहिली. गर्भवती राहिलेल्या मुलीचे शिरूर येथील एका हॉस्पिटलमध्ये गर्भपात केला. याप्रकरणी तब्बल सहा महिन्यांनंतर श्रीगोंदे कोर्टाच्या आदेशावरून गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला आरोपी करण्यात आले. कर्जत शहरातील एका अल्पवयीन मुलीसोबत नवसारवाडी येथील एका तरुणाने प्रेमसंबंध निर्माण केले. … Read more

यापुढे वीजकंपनीवर ग्रामपंचायत अथवा पालिकांना कोणताही कर लादण्याचा अधिकार नाही

अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021 :- शासकीय कंपनी असलेल्या महावितरण, महापारेषण व महानिर्मितीकडून उभारण्यात येणाऱ्या वीजयंत्रणेवर कर लावल्यानंतर त्याचा भुर्दंड वाढीव वीजदराच्या रुपात सर्वसामान्य वीजग्राहकांवर पडत होता. त्यामुळे राज्यातील ग्रामपंचायती, नगरपालिका व महानगरपालिकांच्या वीजयंत्रणेवरील कोणत्याही कर आकारणीमधून या तिनही वीज कंपन्यांना वगळण्याचा आदेश राज्य शासनाने यापूर्वीच काढला आहे. त्याप्रमाणे आता पायाभूत सुविधांच्या वीजयंत्रणेवर शासकीय … Read more

अहमदनगर बार असोसिएशनच्या वतीने नूतन प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांचे स्वागत

अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021 :- अहमदनगर बार असोसिएशनच्या वतीने जिल्हा न्यायालयात नव्याने रुजू झालेले प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांचे स्वागत करण्यात आले. बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. भूषण बर्‍हाटे यांनी वकिलांच्या वतीने त्यांचा प्रातिनिधीक स्वरुपात यार्लगड्डा यांचा सत्कार केला. यावेळी उपाध्यक्ष अ‍ॅड. सुहास टोणे, सचिव अ‍ॅड. अमोल धोंडे, अ‍ॅड. रियाज शेख, … Read more

पोलिस कर्मचार्‍यानेच केला चक्क जप्त मुद्देमालाचा अपहार!

अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021 :- एका पोलीस कर्मचार्‍याने गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल फायनान्स बँकेत तारण ठेऊन त्यावर कर्ज काढले. तसेच पाच लाख ४६ हजार ६४० रूपये स्वत:च्या फायद्यासाठी खर्च केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नगर तालुका पोलीस ठाण्यात नेमणूकीस असलेला पोलीस नाईक गणेश नामदेव शिंदे असे या पोलीस कर्मचार्‍याचे नाव आहे. त्याच्याविरोधात तालुका … Read more

कोरोनाने घेतला जिल्ह्यातील १४३ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा बळी !

अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021 :- जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाने अनेकांचा बळी घेतला आहे.जिल्ह्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले. या मृत्यू तांडावात अनेकांची जवळची माणसे, नातेवाईक, मित्र परिवार गमावला. यात शिक्षक देखील सुटले नाहीत. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत जिल्ह्यातील तब्बल १४३ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा बळी गेला आहे. यात ९४ माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर, … Read more

तुमचा सिलिंडर आमच्या घराच्या सुख-शांतीला आग लावत असेल तर आंदोलनाशिवाय पर्यायच नाही

अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021 :- इंधन दरवाढीचा सर्वात मोठा फटका सर्वसामान्य माणसाला बसत असून, दीड वर्षांत कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत, ज्यांचे रोजगार आहेत त्याच्या मिळकतीमध्ये कपात झाली आहे. त्यामुळे आपला खर्च कसा भागवायचा ही समस्या लोकांसमोर आहे. अशा कालखंडात केंद्र सरकार मात्र मूग गिळून बसले आहे. पण आपण आता गप्प बसून चालणार … Read more

‘या’ ठिकाणी अवैध सावकारी करणार्‍यांच्या घरावर ‘छापा’ घराच्या झडतीत संशयास्पद कागदपत्र हाती!

अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021 :-  जामखेड येथील सदाफुलेवस्ती वरील एका विरोधात अवैध सावकारी करत असल्याची तक्रार जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थाच्याकडे दाखल झाली होती. त्यानूसार बुधवारी सहकार खात्याने संबंधिताच्या घरावर छापा टाकला. जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार जामखेडचे सहायक निबंधकांना तसे आदेश दिले होते. त्यानुसार सहायक निबंधक देविदास घोडेचोर यांनी ‘त्या’ … Read more

अरे बापरे! कंटनेरच्या धडकेत संपूर्ण कुटुंबच झाले उद्ध्वस्त!

अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021 :-  पुणे येथील नातेवाईकाच्या लग्नाहुन मुंबईकडे परत जाणाऱ्या कारला मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील आडोशी गावच्या हद्दीत मुंबई लेनवर भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने धडक दिली. या कंटेनरने ट्रकसह तीन वाहनांना धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात आय टेन या कारमधील एकाच कुटुंबातील आई-वडील आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर कंटेनर … Read more

तहसील कार्यालयातील कर्मचार्‍याच्या संगनमताने ढवळपुरीतील 137 एकर जमिनीची बेकायदा विक्री

अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021 :- ढवळपुरी येथील 137 एकर जमीन तहसील कार्यालय पारनेर येथील कर्मचारी, पारनेर तालुका सैनिक बँक कर्मचारी व जमीन खरेदी करणारे अमित शेटिया बंधूनीं फसवणूक व खोटी कागदपत्रे सादर करून खरेदी केल्याचा जबाब पीडित कुटुंबातील अशोक रामचंद्र गावडे यांनी पारनेर पोलीस स्टेशनला दिला आहे. पारनेर तालुका सैनिक बँकेतील कर्मचारी व … Read more

सातव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्याची शिक्षक परिषदेची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021 :-  अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकी देण्याबाबत होणारा दुजाभाव टाळून त्यांना सदर थकबाकी देऊन त्यांच्यावरील अन्याय दूर करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकी देण्यास राज्य सरकार टाळाटाळ व … Read more

शाळा हे मंदिर समजून, विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी विद्यादानाची आराधना केली -निता गायकवाड

अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021 :- गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय विद्यालयाच्या ज्येष्ठ अध्यापिका निता गायकवाड सेवानिवृत्त झाले असता, शाळेत आयोजित सेवापुर्ती कार्यक्रमात त्यांचा गौरवपुर्ण सत्कार करण्यात आला. पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण सिद्दम व ज्येष्ठ विश्‍वस्त शरद क्यादर यांच्या हस्ते गायकवाड यांना गौरविण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष विलास पेद्राम, विश्‍वस्त शंकर सामलेटी, राजेंद्र … Read more

पारनेर पोलीसांनी वाळू प्रकरणी बनावट कारवाई केल्याचा आरोप

अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021 :- वाळू वाहतूक करीत असल्याचे सांगून पैसे मागणार्‍या पारनेर पोलीस स्टेशनचे दोन पोलीस कॉन्स्टेबल व पोलीस निरीक्षक यांनी बनावट कारवाई केल्याचा आरोप तक्रारदार गोवर्धन बाळासाहेब गुंड यांनी केला आहे. सदर प्रकरणी गुंड यांनी पोलीस अधिक्षक यांची भेट घेऊन पैश्याची मागणी करणार्‍या सदर पोलीसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे . अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची रुग्ण संख्या आता कमी होते आहे, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 472  रुग्ण आढळले आहेत. 24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे संगमनेर -57 अकोले – 11 … Read more

दहावीच्या निकालाबाबत महत्वाची माहिती आली समोर…

अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021 :-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द केल्या असून, मूल्यमापन पद्धतीनुसार निकाल तयार केला जाणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना निकालासाठी १५ जुलैपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. शिक्षण विभागातील सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकदा का सर्व शाळांमधून विद्यार्थ्यांची असाईमंेट रिपोर्ट आल्यानंतर १० दिवसांत निकाल घोषित … Read more

कोरोना तिसरी लाट येणार नाही आणि डेल्टा प्लसपासून…

अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021 :- कोरोनाची दुसरी लाट मंदावली असून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे आणि डेल्टा प्लसमुळे सगळ्यांची चिंता वाढली आहे. पण आता एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी कोरोना तिसरी लाट कशी येणार नाही आणि डेल्टा प्लस व्हेरियंटपासून सुरक्षित कसे राहायचे याबाबत सांगितले आहे.डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, आपले वागणे कसे असेल? यावर … Read more

चारचाकी वाहन घेण्यासाठी विवाहितेचा छळ, सासरच्या पाच जणांवर गुन्हा !

अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021 :-  चारचाकी वाहन घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहितेचा शारीरीक व मानसिक छळ केल्याची घटना जून २०१९ ते ऑक्टोबर २०१९ दरम्यान घडली. याबाबत सासरच्या पाच लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. प्राजक्ता किरण कोळगे, चिंचविहिरे या विवाहितेने राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, जून २०१९ ते … Read more

शेतकऱ्यांना खरीप हंगामाचे पीक कर्ज वेळेवर उपलब्ध करून द्या

अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021 :- खरिपात शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे राष्ट्रीयकृत बॅंकांनी त्यांना वेळेवर कर्जपुरवठा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र … Read more