दिव्यांग प्रमाणपत्रासाठी जिल्हा रुग्णालयात तपासणी सुरु जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पोखरणा यांची माहिती

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :-जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथे सोमवार, दिनांक 28 जून ते 9 जुलै 2021 या दरम्यान (शासकीय सुट्टी, शनिवार व रविवार वगळून) दररोज सकाळी 8.30 ते दुपारी 12 पर्यंत दिव्यांग प्रमाणपत्रासाठीची तपासणी चालू राहील. त्यासाठी सर्व दिव्यांग बांधवांनी दोन पासपोर्ट साईज फोटो तसेच आधारकार्ड आणि रेशनकार्ड (मूळ प्रत आणि छायांकित प्रत) … Read more

डेंग्यू टाळण्यासाठी कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- डेंग्यु हा विषाणुमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. डेंग्यु तापाचा प्रसार हा स्वच्छ पाण्याच्या साठयामध्ये उत्पत्ती होणा-या एडिस ईजिप्ताय डासापासून होतो. अचानक येणारा तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, सांधेदुखी, अंगदुखी इ. तोंडाची चव जाणे, मळमळ व उलटया होणे. शरीरावर लाल पुरळ येणे, हिरडयातून व नाकातून रक्तस्त्राव होणे अशी लक्षणे असून … Read more

हवामान खात्याने वर्तवला अंदाज ; शेतीच्या अडचणी वाढण्याची शक्यता

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- ढील काळही शेतकऱ्यांना काळजीत टाकणारा असेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील आठवडाभर भारतात पावसाचं प्रमाण कमी असणार आहे. त्यामुळे खरीपातील पिकांना लागणाऱ्या पाण्याविना शेतीच्या अडचणी काही काळ वाढण्याची शक्यता आहे. असं असलं तरी विदर्भाच्या काही भागात, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोवा, गुजरात, कर्नाटक, केरळ, लक्षद्वीप आणि … Read more

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी यासाठी पालकमंत्र्यांना निवेदन

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- कोरोनाकाळात शेतकऱ्यांचे मोठे हाल झाले. अद्यापही संकटाचे ढग बळीराजावर कायम असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्याच्या काही भागात मुसळधार पावसाने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त भागांचे तातडीने पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी पालकमंत्री हसन … Read more

बिबट्याचा उपचाराअभावी मृत्यू!

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- ]राहुरीमधे वनविभागाच्या परिसरात जखमी असलेल्या बिबट्याचा अखेर उपचाराअभावी मृत्यू झाला.वन विभागाच्या हलगर्जीपणामुळेच या बिबट्याचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. माञ बिबट्याचा हा मृत्यू नैसर्गिक असुन वयोवृद्ध झाल्याने झाला अहल्याचा दावा वनविभागाने केला आहे. राहुरी वनविभागाच्या हद्दी पासुन काही अंतरावर असलेल्या राजू सरोदे यांच्या शेतात दोन वर्ष … Read more

त्या ११ जणांची अखेर मनपात नियुक्ती !

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- मनपात ११ जणांना अनुकंपा तत्‍वावर गट ड संवर्गात नियुक्ती देण्यात आली. महापाैर बाबासाहेब वाकळे यांनी हे नियुक्ती पत्र दिले. या उमेदवारांनी अनुकंपांतर्गत नियुक्ती मिळावी, यासाठी मनपाकडे अर्ज सादर केले होते. सभागृह नेते रविंद्र बारस्कर, नगरसेवक मनोज दुलम, अजय चितळे, आस्थापना प्रमुख अशोक साबळे, राजेश लयचेट्टी, किशोर कानडे, पुष्कर … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण जाणून घ्या आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ४४४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७१ हजार ४३१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.११ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४११ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना संधी …

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- चक्रीवादळामुळे मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ चे उन्हाळी सत्र मे व जून २०२१ मध्ये संपन्न झालेल्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष बीए व बीकॉम आणि पदव्युत्तर एमए, एमए शिक्षणशास्त्र व एमकॉम परीक्षा देऊ न शकलेल्या आयडॉलच्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा ६ जुलैपासून ऑनलाईन पद्धतीने घेण्यात … Read more

सरकारी जमिनीतून तब्बल 150 ब्रास मुरुमाची चोरी

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- देवस्थान इनामी असलेल्या सरकारी मालकीच्या जमिनीतून सुमारे 150 ब्रासहून अधिक मुरूमाचे बेकायदा उत्खनन करून चोरून नेण्यात आल्याची घटना घडली आहे. दरम्यान हा धक्कादायक प्रकार नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती शिवारातील नदीकाठच्या परिसरात घडला आहे. याबाबत ग्रामस्थांनी नेवाशाच्या तहसीलदारांकडे केली आहे. ग्रामस्थांकडून तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, जेऊर … Read more

बिग ब्रेकिंग : या वर्षीही गणेशोत्सव साजरा करावा लागणार साधेपणाने ! वाचा सरकारच्या सूचना…

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणोशोत्सव देखील निर्बंधात साजरा करावा लागणार आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता यंदाचा गणोशोत्सव देखील साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. शासनाने दिलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांमुळे सार्वजनिक गणोशोत्सव मंडळांवर गणोशोत्सव साजरा करण्यासाठी अनेक मर्यादा आल्या … Read more

आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील – आमदार मोनिका राजळे

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- पाथर्डी शहरात उपजिल्हा दर्जाचे रुग्णालय असल्याने तालुक्यासह परिसरातील लगतच्या तालुक्यातील देखील रुग्ण उपचारासाठी पाथर्डी येथे नियमित येत असतात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील रुग्णांना देखील ॲम्बुलन्सची गरज लक्षात घेऊन सर्व सोयी सुविधांनी उपयुक्त, अशी अत्याधुनिक उपकरणे असलेल्या रूग्णवाहिकेचे लोकार्पण केला. याचा लाभ रुग्णांना होणार आहे. आ गामी काळात देखील अधिकच्या … Read more

जागतिक योगा दिनानिमित्त घेण्यात आलेल्या ऑनलाइन योगा स्पर्धेत सौम्या थिटे प्रथम

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :-  आयएमएस रमेश फिरोदिया एज्यूकेशन ट्रस्ट संचलित सिड्सीच्या वुमन आंथरप्रीनर्स असो.तर्फे जागतिक योगा दिनानिमित्त फेसबुकच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या ऑनलाइन योगा स्पर्धेस उस्फुर्त प्रतिसाद लाभला. सलग सात दिवस घेण्यात आलेल्या या स्पर्धेत सांगितलेली आसने, प्राणायम क्रिया आदीचे व्हिडीओ स्पर्धकांनी पाठविले होते.त्याचे परीक्षण योगतज्ञ सौ. शीतल मालू यांनी केले.या स्पर्धेत सौम्या … Read more

श्रीरामपूर तालुक्यातील ‘त्या’ कंपनीकडे तब्बल 85 कोटींची थकबाकी

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- कोरोनाकाळात अर्थचक्राला गती मिळावी यासाठी शासन प्रयत्न करत आहे. मात्र दुसरीकडे काही उद्योजकांकडून तसेच काही कंपन्यांकडून कोट्यवधींच्या रकमा थकीत ठेवण्यात येऊ लागल्या आहेत. असाच काहीसा कोट्यवधींचा थकबाकीचा प्रकार श्रीरामपूर तालुक्यात घडला आहे. तालुक्यातील हरेगाव येथील बेलापूर इंडस्ट्रीज लि.,कंपनीकडे एकूण 85 कोटी 03 लाख 11 हजार 800 रुपये थकबाकी … Read more

आधार फाऊंडेशनच्या वतीने वृध्दाश्रमात किराणा साहित्याचे वाटप

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- आधार फाऊंडेशनच्या वतीने वृध्दाश्रमात किराणा साहित्याचे वाटप करुन वयोवृध्दांना आधार देण्यात आला. महंत ह.भ.प. भास्करगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या आधार फाऊंडेशनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. टाळेबंदीनंतर नेवासा फाटा येथील शरणपूर वृध्दाश्रमात किराणा साहित्याची गरज भासत असताना आधार फाऊंडेशनच्या वतीने वृध्दाश्रमात किराणा साहित्यासह फळांचे वाटप … Read more

तरुणांनी व्यवसायाकडे वळावे : उदयन गडाख

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत असताना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी तरुणांनी विविध व्यवसायाकडे वळून करीअर निर्माण करावे, असे प्रतिपादन युवा नेते उदयन गडाख यांनी केले. ते गणेशवाडी ( ता. नेवासे) येथे एका कार्यक्रमात बोलत होते.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच कैलास दरंदले, गणेशवाडीचे सेवा सोसायटीचे अध्यक्ष दत्तात्रय लोहकरे, डॉ. माऊली दरदले, … Read more

भटक्या विमुक्तांच्या आरक्षणासाठी आरपीआय माध्यमातून मोठा लढा उभारणार -सुशांत म्हस्के

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- भटके विमुक्त समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित आहे. त्यांना खर्‍या अर्थाने विकासाच्या प्रवाहात आनण्यासाठी आरक्षणाची गरज आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतरही या घटकांना सामाजिक न्याय मिळू शकलेला नाही. भटक्या विमुक्तांच्या आरक्षणासाठी आरपीआय गवई गटाच्या माध्यमातून मोठा लढा उभारण्यात येणार असल्याचे प्रतिपादन आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी केले. रिपब्लिकन पार्टी ऑफ … Read more

राज्यातील ‘ते’ शिखर पर्यटकांसाठी बंद ! ‘या’ ग्रामपंचायतीचा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :-  ट्रेकिंगचा छंद असलेल्या पर्यटकांसाठी काहीशी निराशाजनक बातमी आहे. ती म्हणजे कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या राज्यातील सर्वात उंच कळसूबाई शिखर पुन्हा पुढील काही दिवस पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय बारी ग्रामपंचायतीने घेतला आहे. त्यामुळे आता पर्यटकांना या काळात कळसूबाई शिखरावर जात येणार नाही. कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वांत … Read more

एका सेल्फीमुळे वडिल आणि मामा गमावले!

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- ओसंडून वाहणाऱ्या पाण्याजवळ जाऊन जीवघेणा सेल्फी काढण्याचा मोह अनेक पर्यटकांना आवरता येत नाही. मात्र, हे प्रकार पर्यटकांच्या जीवावर बेतत असल्याचे वारंवार समोर येत आहे. मागील काही वर्षांपासून तरुणांमध्ये मोबाईलवर सेल्फी काढण्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. परंतु अनेकवेळा धोकेदायक ठिकाणी सेल्फी काढताना दुर्घटना देखील घडतात. पण त्यासोबतच … Read more