संगमनेर तालुक्यात विकासाची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू
अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- संगमनेर तालुक्यात विकासाची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून यासाठी निधींची उपलब्धता होत आहे. निळवंडे पाटाचे उजव्या व डाव्या कालव्याचे काम प्रगती पथावर आहे, असे प्रतिपादन थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांनी केले. मांची फाटा ते आश्वी या ५ किमी रस्त्याचे भूमिपूजन शनिवारी … Read more