राज्यातील प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुरु करण्याची विनंती

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुरु करणेबाबत पद्मश्री पोपटराव पवार कार्याध्यक्ष आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समिती महाराष्ट्र राज्य यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना साकडे घातले आहेत. श्री. पवार यांनी शाळा सुरु करण्याबाबतचे निवेदन दिले आहे. ते म्हणाले की, हिवरे बाजार या … Read more

दिव्यांगांच्या विशेष शाळा व्यवस्थापनास दिलेले पदभरतीचे अधिकार काढून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- राज्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळा व्यवस्थापनास दिलेले पदभरतीच्या अधिकाराने शासनाची मोठ्या प्रमाणात फसवणुक करुन अनुदान लाटले जात असून, यामध्ये दिव्यांगांचे मोठे नुकसान होत आहे. संस्थाचालक आणि समाजकल्याण अधिकारी आपले नातेवाईकांची भरती करुन मोठी माया कमावत असल्याचा आरोप करुन सदर पदभरतीचे अधिकार काढून शासनामार्फत भरती करण्याची मागणी सावली दिव्यांग कल्याणकारी … Read more

ऊर्जा राज्यमंत्री ना. तनपुरेंच्या तालुक्यातील गावे तहानलेली; वीजपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- राहुरी तालुक्यातील प्रादेशिक नळ योजने अंतर्गत येत असलेल्या दवणगाव सात गाव पाणी पुरवठा जोजनेचे वीज पुरवठा ‘कनेक्शन कट’ केल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून दवणगाव, संक्रापूर, पिंपळगाव फुणगी, गंगापूर, आंबी, अंमळनेर, केसापूर या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यामुळे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याच तालुक्यातील या गावांचा पिण्याच्या पाण्यावाचून … Read more

सत्ता हातून जाण्याच्या भीतीने, विरोधकांचे “सरपंच राजीनामा नाट्य

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- नगर तालुक्यातील शहापूर-केकती येथील ग्रामपंचायत येथील सैनिक नगर, यशवंत नगर, शेळके वस्ती येथील सरपंच दत्तात्रय उर्फ देवराज भालसिंग यांच्या विरुद्ध विरोधकांनी बनावट अर्ज तयार करून सरपंच पदाचा राजीनामा दिल्याचे भासवून सोशल मीडियाद्वारे वायरल करण्यात आले ही माहिती गावकऱ्यांना माहित पडतात संपूर्ण गाव एक जुटीने या घटनेचा विरोध करण्यासाठी … Read more

उपसंचालक पदी बढती मिळालेल्या क्रीडाधिकारी शेखर पाटील यांना निरोप

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :-  जिल्ह्याचे क्रीडाधिकारी शेखर पाटील यांची नागपूर विभागीय कार्यालयात क्रीडा उपसंचालक म्हणून बढती मिळाल्याबद्दल विविध खेळ संघटना, शारीरिक शिक्षक व क्रीडा शिक्षक महासंघ, माध्यमिक शिक्षक संघटना, जुनी पेन्शन कोअर कमिटीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. क्रीडा आयुक्त यांचे आदेश कार्यालयास प्राप्त होऊन शेखर पाटील हे मंगळवारी कार्यमुक्त झाले असून, … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे .  अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची  रुग्ण संख्या आता कमी होते आहे, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत ४०४ रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी … Read more

लग्न केल्याची अमानुष शिक्षा; घरच्यांनीच केल तरुणीचे मुंडण

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- एका अल्पवयीन अनाथ तरुणीने दुसऱ्या धर्माच्या अनाथ मुलासोबत लग्न केले. या लग्नामुळे तरुणीचे चुलते आणि नातेवाईक इतके नाराज झाले, की त्यांनी सोमवारी सकाळी या तरुणीला मारहाण केली. इतकेच नाही तर तिचे मुंडण केले. यानंतर याच अवस्थेत तरुणीला काही वेळ घराच्या आसपास फिरविण्यात आले. तरुणीसोबत झालेल्या या अमानुष कृत्याची … Read more

लस न घेणाऱ्यांचे सिमकार्ड ब्लॉक केले जाणार !

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- कोरोना लसीकरणासाठी वेगवेगळ्या प्रकारे जनजागृती केल्या जात आहे. लशीबाबत अजूनही अनेक नागरिकांच्या मनात संकोच आहे. हा संकोच दूर करण्यासाठी पाकिस्तानच्या पंजाब सरकारने एक वेगळे पाऊल उचलले आहे. लस न घेणाऱ्यांचे सिमकार्ड ब्लॉक केले जाणार आहेत. आरोग्यमंत्री डॉ. यास्मीन रशीद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. … Read more

तिसऱ्या लाटेत दररोज ५ लाख रुग्ण संक्रमित होण्याची…

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- कोरोना व्हायरसची तिसरी लाट अधिक धोकादायक असण्याची शक्यता आहे, तिसऱ्या लाटेत दररोज कोरोनाचे पाच लाख रुग्ण समोर येण्याची शक्यता आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत या लाटेची तीव्रता सर्वाधिक असण्याची शक्यता आहे. आयआयटी कानपूरने केलेल्या अभ्यासात हे निष्कर्ष समोर आले आहेत. या अहवालात तीन महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत. … Read more

जिल्ह्यातील युवा शेतकऱ्याची शक्कल,कमी खर्चात बनविले खुरपणी यंत्र

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- ब्राम्हणी परिसरातील घेरुमाळ वस्तीवरील तरुण शेतकरी सतीश गोपीनाथ हापसे यांनी स्वतःच्या संकल्पनेतून अवघ्या दोनशे रुपयात खुरपणी यंत्र बनवले. सध्या सर्वत्र शेतकऱ्यांची कपाशी खुरपणी ची लगबग सुरू आहे. रान वापशावर असतानाच खुरपणी करून खत पडाव यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहेत. मात्र, खुरपणी करण्यासाठी लागणारे मजूर शोधावे लागतात. त्यासाठी प्रतिदिन प्रतिव्यक्ती … Read more

काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले ही राजकारणावर चर्चेची वेळ नाही

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्र मंच बॅनरखाली विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीवर अधिक भाष्य करण्यास नकार देत, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ही राजकारणावर चर्चेची वेळ नाही, अशी प्रतिक्रिया दिली. सध्या माझे देशातील कोरोना परिस्थितीवर लक्ष केंद्रित असून ही परिस्थिती चर्चेच्या केंद्रस्थानी आणण्याचे माझे उद्दिष्ट आहे. … Read more

अहमदनगर शहरातील तरुणाचा जायकवाडी धरणात मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- अहमदनगर शहरातील भिंगार येथील तरुणाचा जायकवाडी धरणात बुडून मृत्यू झाला. आदेश शिरसाठ असे मृत तरुणाचे नाव आहे. या तरुणाचा मृतदेह मंगळवारी (दि.२२) सकाळी ११ वा.च्या सुमारास धरणाच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आला. पैठण पोलिस व औरंगाबाद येथील अग्निशमन दलाच्या पथकाला मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. आदेश हा पैठण तालुक्यातील … Read more

बाळासाहेब नाहाटा म्हणतात अन्न पाणी व औषध सुद्धा घेणार नाही..

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- कोरोना काळात श्रीगोंदे तालुक्यातील जनतेचे जीव वाचवण्यासाठी मी काम केले आहे.माझे काम सहन न झाल्याने काहींचा पोटशूळ उठला आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या समोर अधिकाऱ्यांचा गैरकारभार उघड केल्याने राजकीय आकसातून माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. मला अटक झाली नसून मी स्वतः अटक झालो आहे.व प्रशासनाच्या या दबावाविरोधात मी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : टँकर उलटून दोन ठार

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- कोपरगाव तालुक्यातील नागपूर- मुंबई महामार्गावर दहेगाव बोलका शिवारात हॉटेल द्वारकमाईनजीक डिझेलचा टँकर मंगळवारी एक वाजेच्या सुमारास उलटला. त्या अपघातात एक मोटारसायकल चालक व तर टँकरचालक दोघेही ठार झाले. चालकाचे नाव समजू शकले नाही. ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांनी दिलेली अधिक माहिती अशी, की टॅँकर ओव्हरटेक करत … Read more

‘पवारांना फाट्यावर मारतो हे मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिले’

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या निर्णयाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्थगिती दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यातून आपणच बॉस असून पवारांना फाट्यावर मारतो हे मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिले, असे ट्वीट भाजपा प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी केले आहे. कर्करोगग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांची व काळजीवाहू व्यक्तींच्या निवासाची सोय करता यावी … Read more

शिर्डी संस्थान विश्वस्तपदी राष्ट्रवादीची निवड झालेली ‘ती’नावे चुकीचे!

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- शिर्डी साईबाबा संस्थानवर विश्वस्त पदी निवड झाली, म्हणून राष्ट्रवादीच्या 6 नेत्यांची नावे काल सोशल मीडियावर वेगात फिरत होती. मात्र,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष फाळके यांनी अशी निवड झाली नसल्याचे सांगितल्याने संभ्रम वाढला होता, त्यात, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही’ ही नावे चुकीची आहेत’, अशी माहिती एका पोस्टवरील प्रतिक्रियेतून दिल्याने चर्चेला उधाण आले … Read more

साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाची नियुक्ती आज होणार

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. उपाध्यक्ष शिवसेनेकडे राहाणार आहे. दरम्यान या सगळ्यात आज सतरा विश्वस्तांची यादी उच्च न्यायालयात जाहीर होण्याची दाट शक्यता याचिकाकर्त्यांनी वर्तवली आहे. देशातील नंबर दोनचे श्रीमंत देवस्थान असलेल्या शिर्डी येथील साईबाबा … Read more

मोबाईल खेळण्यास न दिल्याच्या रागातून 15 वर्षाच्या मुलाने उचलले धक्कादायक पाऊल

अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- आजकालची पिढी मोबाईलच्या व्यसनात अडकत चालली आहे. मोबाईल हि त्यांची दैनंदिन गरज बनली आहे. व याच गरजेमुळे अनेक अनर्थ घडत आहे. असाच काहीसा प्रकार श्रीरामपूर मध्ये घडला आहे. मोबाईल खेळण्यास घरातील वडीलधाऱ्यांनी मज्जाव केल्याने श्रीरामपूर मधील इंदिरानगर वसाहतीमध्ये राहणाऱ्या आरुष अनिल निकाळजे (वय १५) या मुलाने राहत्या घरात … Read more