बिबट्या फिरतोय खुलेआम त्याच्या भीतीने नागरिक झाले बंदिस्त
अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- बेसुमार वृक्षतोड, भक्ष्य व पाण्याचा अभाव यामुळे वन्यप्राणी मानवी वस्त्यांकडे धाव घेऊ लागले आहेत. मात्र, लपायला जागा नसल्यामुळे तसेच भक्ष्य मिळविण्यासाठी बिबट्या माणसांवर हल्ले करू लागला आहे. यातच आता त्यांचा मानवीवस्तीकडे मुक्तसंचार पाहून नागरिकांमध्ये भिती पसरली आहे. सध्या बिबट्या पिंजऱ्याबाहेर आणि नागरिक घरातच झाले कैद अशी परिस्थिती निर्माण … Read more