माजी खासदारांनी सर्पमित्रांना दिली उत्कृष्ट प्रतीची सुरक्षा किट बक्षीस
अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- राहुरी तालुक्यातील सर्पमित्र व वन्यजीव संरक्षक म्हणून ओळखले जाणारे श्री.कृष्णा पोपळघट यांनी आजपर्यंत केलेल्या कामाची दखल मा. खा. प्रसादजी तनपुरे साहेब यांनी घेतली व कृष्णा पोपळघट व सहकारी सर्पमित्र मुजीब देशमुख यांना उत्कृष्ट प्रतीची सुरक्षा किट बक्षीस म्हणून दिली. साप म्हंटले कि चांगल्या चांगल्याच्या काळजात धडकी भरते पण … Read more