भाजप फुटीच्या उंबरठ्यावर!

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- पश्चिम बंगालमधील आपल्या आमदारांना एकजूट ठेवण्यासाठी भाजपचे शर्थीचे प्रयत्न सुरू असतानाच विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी हे राज्यपाल जगदीप धनखड यांना भेटले आहेत; परंतु यावेळी पक्षाच्या सुमारे २४ अमदारांनी दांडी मारली आहे. त्यामुळे राज्यातील भाजपमध्ये फूट पडणार असल्याचे बोलले जात आहे. हे २४ आमदार भाजपला सोडचिठ्ठी देऊन तृणमूल काँग्रेसमध्ये … Read more

दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- शहरातील केडगाव परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेली सहा जणांची टोळी पोलिसांनी गजाआड केली. कोतवाली पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपींना गुरुवारपर्यत पोलिस कोठडी सुनावण्यात आली . केडगाव परिसरातील एका हॉटेलजवळ काही युवक दरोड्याच्या तयारीने थांबले असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना समजली होती. त्यानंतर कोतवाली पोलिसांच्या पथकाने सापळा लावून आरोपींना अटक केली. … Read more

चोरीचा मुद्देमाल सापडला आरोपी मात्र मोकाट

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील एक महिनाभरापूर्वी बॅटऱ्या चोरी गेल्या होत्या. या बॅटरीची किंमत सुमारे २५ हजार रुपये एवढी होती. पाथर्डी पोलिसांनी या चोरीचा प्राधान्याने तपास करून या चोरी गेलेल्या बॅटऱ्या हस्तगत केल्या आहेत. चोरी गेलेला मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात मिळाला असला, तरी या बॅटरी चोरणारे अज्ञात … Read more

साई संस्थांनच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर ‘या’ आमदाराची नियुक्ती करावी

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :-  शिर्डी साईबाबा संस्थांनच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार आणि कोणाला हि खुर्ची मिळणार याकडे सध्या नगर जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे. यातच एक महत्वपूर्ण मागणी समोर आली आहे. साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना नियुक्त करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राकेश कोते यांनी … Read more

‘ह्या’ तालुक्यातून पंतप्रधानांना मराठा आरक्षण बाबत पन्नास हजार पत्र !

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :-  मराठा आरक्षणाच्या मागणी साठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना वतीने पंतप्रधानांना नेवासे तालुक्यातून पन्नास हजार पञ पाठवल्याचे मनसेच्या विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष कमलेश नवले यांनी सांगितले . मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवस निमित्ताने एक पत्र मराठा समाज च्या । युवकांच्या उज्वल भविष्यासाठी संकल्प करण्यात आला आहे. त्यानुसार तालुक्यातून पन्नास … Read more

घरातून ५० हजारांची रोकड व दागिने लांवबले

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :-  कोपरगाव तालुक्यात रवंदे येथील सताळी रोड वर असलेल्या थोरात वस्तीवर रात्री दहा वाजे नंतर चोरट्यांनी घराचा कडी कोयंडा तोडून व घरातील ३० हजार रुपये किमतीचे तीन तोळे वजनाचे दागिने, पन्नास हजारांची रोख रक्कम, एक मिक्सर असा सुमारे ८० हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला. याप्रकरणी शिवाजी नामदेव थोरात यांनी … Read more

एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटलला मिळाला सतराशे ते तेवीशे भाव

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :-  गेल्या 24 तासात नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील राहाता बाजार समितीत 13869 गोणी कांद्याची आवक झाली आहे. त्यात एक नंबर कांद्याला प्रतिक्विंटलला 1700 ते 2305 रुपये असा भाव मिळाला आहे. त्याचबरोबर राहाता बाजार समितीत डाळिंबाच्या 4868 क्रेट्सची आवक झाली. बाजार समितीत कांद्याची मोठी आवक झाली यात एक नंबर कांद्याला … Read more

हनीट्रॅप प्रकरणामध्ये आरोपींना ‘इतक्या’ दिवसांची कोठडी !

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :-  तालुक्यातील जखणगाव येथील हनीट्रॅप प्रकरणांमध्ये पहिल्या गुन्ह्यातील आरोपींना दुसऱ्या गुन्ह्यांत वर्ग करण्यात आले आहे. पहिल्या गुन्ह्यात पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना दुसऱ्या गुन्ह्यात पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यांना १८ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.नगर तालुक्यातील जखणगाव येथील हनिट्रॅप प्रकरणामध्ये संबंधित महिला व तिचा साथीदार अमोल … Read more

१ कोटी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला – आमदार नीलेश लंके

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :-  ‘क’ वर्ग तिर्थक्षेत्र विकास योजनेमधून तालुक्यातील सात गावांमधील देवस्थानांना प्रत्येकी पाच लाखांचे तीन पथदिवे मंजुर करण्यात आल्याची माहीती आमदार नीलेश लंके यांनी दिली.पथदिव्यांसाठी सात गावांना एकूण १ कोटी ५ लाखा रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. देवस्थानांच्या परिसरात पथदिवे बसवण्यासंदर्भात आमदार लंके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग: आज वाढले इतके रुग्ण ! जाणुन घ्या अधिक्रुत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या आता कमी होताना दिसते आहे. जिल्ह्यात गेल्या चोविस तासांत ४३७ रुग्ण वाढले आहेत. जिल्ह्यात चोविस यासांत वाढलेली तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

नेवाशातील गोळीबार वाळूतून की राजकीय वैनमन्यशातून…. वेगवेगळ्या चर्चेला उधाण…

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :-  तालुक्यातील बऱ्हाणपूर येथील ग्रामपंचायत सदस्य संकेत भानुदास चव्हाण यांच्यावर मंगळवारी रात्री गोळीबार झाला. या गोळीबारात ते गंभीर जखमी झालेले असून खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा गोळीबार वाळूच्या वादातून झाला की राजकीय वैमनश्यातून या विषयी तालुक्यात तर्कवितर्क लढविले जात आहे. संकेत चव्हाण हे कांगोणी फाट्यावरून बऱ्हाणपूर रस्त्याने रात्री … Read more

दरोड्याच्या टोळीतील 5 चोरट्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- सोनई परिसरातील तरुण मंडळ व पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या सहा परप्रांतीय चोरट्यांना नेवासा परिसरात पकडले होते. या चोरट्यांना नेवासा न्यायालयात हजर केले असता या सर्वांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी कि, आरोपी राहात असलेल्या ठिकाणाहून डिझेलचे 3 मोठे पिंप हस्तगत करण्यात आले. दरम्यान … Read more

जिल्हाभरात चोरटे झाले सक्रिय पोलीस मात्र निष्क्रिय…संतप्त जनभावना

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :-  गेल्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यात चोरीच्या रेकॉर्डब्रेक घटना घडत आहे. चोरीच्या घटना घडतात त्यांची नोंद पोलीस ठाण्यात होते व हे प्रकरण इथेच संपते. गुन्ह्याच्या तुलनेत शोध व चोरट्याने पकडण्याचा आलेख पाहता यामध्ये पोलिसांची कामगिरी अत्यंत निराशाजनक असल्याचे पाहायला मिळते आहे. नुकतेच श्रीरामपूर शहरातील एका महिलेच्या घराच्या पाठिमागील दरवाजा उचकटवून … Read more

नवे संकट : कोरोनाला हरवणाऱ्या तरुणाला हिरव्या बुरशीची लागण

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :-  कोरोणा दिवसेंदिवस आपले उपद्रवमूल्य दाखवून देत आहे. म्युकरमायकोसिसनंतर आता कोरोणावर मात केलेल्या रुग्णाला हिरव्या बुरशीची लागण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. हिरव्या बुरशीचा संसर्ग झाल्याची ही देशातील पहिलीच केस असण्याची शक्यता आहे. हिरव्या बुरशीचे लागण झालेल्या मध्य प्रदेशातील इंदूरमधील या 34 वर्षीय तरुणाला उपचारासाठी एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईत आणलं … Read more

अण्णा हजारे म्हणतात, पर्यावरण अन् शरारीला पूरक ठरणारीच सायकल चालवा…

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- पर्यावरण आणि शरारीला पूरक ठरणारीच सायकल चालवा. सायकल चालवण्याने व्यायाम पण होतो. त्यामुळे शरीर चांगले व निरोगी राहण्यास मदत होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले. हजारे यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त राळेगणसिद्धी परिवाराने ‘अभिवादन सायकल रॅली’ आयोजित केली होती. या रॅलीमध्ये देशभरातून विविध ठिकाणच्या साडेबारा हजार … Read more

‘खासदारकी मागण्यासाठी मी भाजपकडे गेलो नाही, तेच माझ्याकडे आले होते’

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- कोणी कितीही कागदपत्रे दाखवत असतील, पुरावे दाखवत असतील तर ते त्यांना दाखवू दे, मी भाजपचा सहयोगी सदस्य आहे पण खासदारपद मागण्यासाठी मी त्यांच्याकडे गेलो नव्हतो. ते स्वतः माझ्याकडे आले होते, असे प्रत्युत्तर खासदार संभाजीराजे यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दिले आहे. संभाजीराजे कितीही नाकारत असले तरी ते … Read more

एजंट पासून सुटका : घरी बसून ३५२७ जणांनी मिळवला वाहन परवाना….

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- शिकाऊ वाहन परवान्याची परीक्षा घरबसल्याही देता यावी यासाठी परिवहन विभागाने सोमवारपासून नवीन सुविधा सुरू केली. यात मंगळवारी राज्यात ३,५२७ जण शिकाऊ वाहन परवाना परीक्षा घरबसल्या पास झाल्याचे परिवहन विभागाकडून सांगण्यात आले. घरबसल्या परीक्षा देऊन पास होणाऱ्यांच्या संख्येत पुणे, नाशिक, पिंपरी चिंचवड, सोलापूर येथील परीक्षार्थीचा समावेश आहे. शिकाऊ लायसन्सची … Read more

कोपरगावमधील रसराज मेडिकल दुसर्‍यांदा फोडण्याचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- शहरातील बिरोबा चौक येथील रसराज मेडिकल दुसर्‍यांदा अज्ञात चोरट्यांनी सोमवारी (ता.14) पहाटे फोडण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे एकीकडे कोविडचे संकट असताना दुसरीकडे चोर्‍या वाढल्याने कोपरगाव शहरवासियांसह व्यापार्‍यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, शैलेश केशवराव साबळे यांच्या मालकीची शहरात रसराज नावाची दोन मेडिकल आहेत. गेल्या … Read more