वारीबाबत सरकारने थोडा गांभीर्याने विचार करायला हवा होता…

state employee news

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्टिट करत आषाढी वारी बाबत मत व्यक्त केले आहे की, कमी उपस्थितीत पायी वारी करणे शक्य होते. सरकारने थोडा गांभीर्याने विचार करायला हवा होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी पारंपारीक आषाढी वारी पायी होवू शकली नाही. त्यामुळे यंदाही ही परंपरा खंडीत होवू नये यासाठी … Read more

मोदी सरकार आता बदलणार विवाहाची वयोमर्यादा !

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- विवाहाचे किमान वय आता मुली व मुलांसाठी २१ वर्षे करण्यासंबंधी कृती दलाच्या अहवालावर नीती आयोगाच्या दोन बैठका झाल्या आहेत. याची घोषणा पंतप्रधान लाल किल्ल्यावरून करू शकतात. गेल्या वेळी पंतप्रधानांनी या वयामध्ये बदल करण्याचा विचार करू, अशी घोषणा केली होती. मुली-मुलांच्या विवाहाचे वय सारखे असेल. सिगारेट-तंबाखू सेवनाचे किमान वय … Read more

नवरीला आला नवरदेवाचा राग; रागात केलं असे काही… व्हिडिओ प्रचंड व्हायरल

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :-  लग्नाबाबतचे सोशल मीडिया वर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. जे पाहिल्यानंतर आपल्याला हसू आवरत नाही. लग्नात लोक मजा-मस्ती करत असतात. लग्नांचा माहोलच असा असतो. भारतीय लग्नांमध्ये पारंपारिक विधींमध्ये देखील मजा येते प्रत्येक जण त्या एन्जॉयही करतो, पण अनेकदा या रुढीमध्ये असं काहीतरी घडतं ज्याचे व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भीषण अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू ! नऊ वर्षाचा मुलगा….

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :-  अहमदनगरमधील विळद घाट येथे आज दुपारच्या सुमारास कंटेनरने चार चाकी वॅगन आर या गाडीला जोरदार धडक दिल्यामुळे या गाडीतील दोन जण जागीच ठार झाले. या अपघातामध्ये चार चारचाकी गाडीचा चक्काचूर झालेला आहे. अपघातानंतर नगर-मनमाड महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. या घटनेसंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये अपघाताच्या गुन्ह्याची … Read more

अखेर पुतन्या मदतीला धावला ! आणि जिल्ह्यातील त्या सरपंचावरील अविश्वास ठराव बारगळला..

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- माका (ता. नेवासे) ग्रामपंचायतीचे सरपंच नाथाजी घुले यांच्यावरील अविश्वासाचा ठराव पुरेशा संख्याबळा अभावी फेटाळण्यात आल्याने सरपंच घुले यांचे पद अबाधित राहिले. ठराव बारगळताच सरपंच समर्थकांनी जल्लोश केला. तेरापैकी ८ सदस्यांनी घुले यांना समर्थन दिले. माका ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच नाथाजी घुले यांच्या विराेधात अकरा सदस्यांनी नेवाशाचे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा … Read more

कोरोना बाधितांची यादी सुद्धा चुकतीय ! चाचणी न करताही यादीमध्ये पत्रकाराचा समावेश…

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- कोरोनावर नियंत्रण मिळवण्यास प्रशासनाला यश मिळाले असल्याचे एकीकडे दाखवले जाते. त्याच बरोबर दुसरीकडे रुग्ण वाढत असल्याचा भास निर्माण केला जातो, आताही बाब उघड झाली. शनिवारी १२ जूनच्या यादीत आरटीपीसीआर झालेल्या रुग्णांच्या यादीत शहरातील एका पत्रकाराच्या नावाचा समावेश आहे. वास्तविक पत्रकार व त्यांच्या बरोबर असणारे ११ डिसेंबरच्या २०२० रोजी … Read more

कोरोना टेस्ट पडली माहागात : सरपंचाच्या नाकातच तुटली स्वॅब स्टिक !

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- तेलंगणाच्या करीमनगरमधील रामदुगु मंडळातील व्यंकटरोपल्ली या गावचे सरपंच जुवाजी शेखर कोरोना चाचणी करण्यासाठी गेले होते. मात्र, स्वॅब स्टिक त्यांच्या नाकामध्येच तुटली. यानंतर एंडोस्कोपीच्या माध्यमातून ही स्टिक बाहेर काढावी लागली. ही घटना शुक्रवारी घडली आहे. गावात रॅपिड अँटिजन टेस्ट करुन घेण्यासाठी सरपंच जुवाजी शेखर यांनी पुढाकार घेतला होता. गावकऱ्यांच्या … Read more

सावधान : फेसबुकवर मुलीचा प्रोफाइल फोटो असलेली फ्रेंड रिक्वेट आलीय?

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- ऑनलाईन फसवणुकीसाठी सायबर गुन्हेगार विविध फंडे वापरतात. गत काही वर्षांपासून फसवणुकीच्या या प्रकाराबाबत जनजागृती हाेत आहे. त्यामुळे सायबर गुन्हेगारांनी नवीन मार्ग निवडला आहे. फेसबुकवर तरुण, मध्यमवर्गीय लाेकांना सुंदर मुलीचा फाेटाे असलेल्या प्राेफाईलवरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यात येते. ही रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर मुलीच्या नावाने संदेशाचे आदान प्रदान सुरू हाेते. यादरम्यान, व्हाॅट्सॲप … Read more

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जिल्ह्यातील ह्या नेत्याचा हल्लाबोल ! तब्बल सतरा वर्षानंतर…

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सन २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रचार सभेत कुकडी प्रकल्पातून एक टीएमसी पाण्यात देण्याचा शब्द पारनेरच्या जनतेला दिला होता. त्यानंतर आता सतरा वर्षानंतर विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पारनेरच्या जनतेला दिलेल्या आश्वासनांची आठवण थेट मुख्यमंत्री … Read more

खतांसाठी शेतकऱ्यांची गर्दी; फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर खतांची कमतरता भासू नये, म्हणून शेतकऱ्यांनी खत विक्रीसाठी कृषी केंद्रांवर गर्दी केली आहे. यामुळे कोरोनात नियमांचे उल्लंघन होत असून फिजिकल डिस्टन्सचा फज्जा उडाला आहे.तालुक्यात बाधित संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने प्रशासनाने खत विक्रीचे नियोजन करून गर्दी आटोक्यात आणावी, अन्यथा पुन्हा कोरोना उपाय योजनांचे नियोजन कोलमडण्याची शक्यता … Read more

आ.रोहित पवारांच्या संकल्पनेतून कर्जत व जामखेड शहर होणार सुरक्षित !

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- आ.रोहित पवारांच्या संकल्पनेतून कर्जत व जामखेड शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ‘सीसीटीव्ही संनिरीक्षण प्रकल्प’ राबवण्यासाठी ६ कोटी ३७ लक्ष रुपयांच्या खर्चास नुकतीच प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे या शहरांच्या अंदाजे ४९ स्थळांवर सुमारे १२० सीसीटीव्ही कमेरे व १३ पब्लिक अॅड्रेस सिस्टीमची करडी नजर राहणार आहे.उच्चस्तरीय शक्ती प्रदत्त समितीच्या वतीने हा … Read more

मुख्यमंत्रीपदाबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांचं पत्रकारपरिषदेत मोठे विधान

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- “शिवसेनेचा मुख्यमंत्री या महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये पूर्ण पाच वर्षे राहील. त्यामध्ये कोणतीही वाटाघाटी नाही, ही कमिटमेंट आहे. असं मी रोखठोक मध्ये म्हटलेलं आहे. कारण, आतापर्यंत पूर्वीच्या सरकारमध्ये काही वाटे ठरलेले होते. तसं इथे मुख्यमंत्रीपदाबाबत कोणताही वाटा नाही. पूर्ण काळ राज्याचं मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे राहील. अशाप्रकारची कमिटमेंट सुरूवातीपासून ही झाली आहे … Read more

साईबाबा संस्थानवर जिल्ह्यातील प्रस्थापित, साखर सम्राट, मद्य सम्राट यांच्या नियुक्त्या होऊ नयेत !

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या दीर्घकाळ रखडलेल्या नव्या संस्थानच्या नियुक्तीची चर्चा उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पुन्हा एकदा सुरू झाली आहे. यावर वर्णी लागावी म्हणून अनेक राजकीय नेते-कार्यकर्ते आणि त्यांचे समर्थक प्रयत्नशील आहेत. तर दुसरीकडे विविध सामाजिक संघटनांनीही संस्थानवर राजकीय व्यक्ती नको, अशी भूमिका घेत सामाजिक क्षेत्रातील नावे पुढे केली आहेत. त्यामुळे … Read more

छत्रपती संभाजीराजे यांचा साधेपणा ! शेतात औतावर बसून केलेलं जेवण सोशल मीडियावर व्हायरल

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे हे महाराष्ट्रात दौरा करत आहे. काल त्यांनी अहमदनगरमधील कोपर्डीला भेट दिली. यावेळी प्रवासाच्या दरम्यान संभाजीराजेंचा साधेपणा पाहण्यास मिळाला. रस्त्याच्या बाजूला थांबून त्यांनी जेवणाचा आनंद घेतला. छत्रपती संभाजीराजे यांनी कोपर्डी इथं जाऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांची भेट घेतल्यानंतर संभाजीराजे औरंगाबादच्या दिशेनं रवाना झाले. या … Read more

शेळया- मेंढयाची खरेदी विक्री सुरू करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- लाॅकडाउन मुळे गेल्या अनेक दिवसापासून बंद असलेला लहान जनावरांचा खरेदी विक्री व्यवसाय तसेच कातडी खरेदी विक्रीचा व्यवसाय बंद असल्याने समाजाला आर्थीक फटका असुन हे व्यवसाय तातडीने सुरू करण्यात यावे अशी मागणी कोपरगाव शहरातील बक्कर कसाब जमाअत संघटनेच्या वतीने तहसिलदार योगेश चंद्रे यांचे कडे केली आहे. कोपरगाव शहरातील बक्कर … Read more

साईसंस्थानच्या अध्यक्षपदासाठी चार आमदारांची नावे चर्चेत…

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- राज्यातील सर्वात श्रीमंत असलेल्या साईसंस्थानच्या अध्यक्षपदासाठी जिल्ह्यातील चार आमदारांची नावे चर्चेत आहेत. मात्र अध्यक्षपदाची माळ काेणाच्या गळ्यात याकडे लक्ष लागले आहे. या पदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू अाहे. उच्च न्यायालयाने विश्वस्त निवडीबाबत राज्य सरकारला ठणकावल्याने साईमंदीर उघडण्यापूर्वीच विश्वस्त नियुक्तीचा बिगूल वाजेल अशी चिन्हे आहेत. साईंस्थानच्या अध्यक्षपदासाठी आमदार आशुतोष काळे, … Read more

मिळालेल्या पदाच्या माध्यमातून पक्ष संघटना बांधणीचे काम आवश्यक

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- शहरी व ग्रामीण भागातील सर्वांगीण विकास हे धोरण राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्याने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या धोरणाचा अंमलबजावणी करण्याचे आवाहन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले. राहुरी तालुक्यातील वळण येथील राजू मकासरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका सरचिटणीपदी नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते शनिवारी देण्यात आले. तनपुरे म्हणाले, … Read more

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीबद्दल माजीमंत्री राम शिंदेंचा खुलासा…

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :-  आमदार रोहित पवार यांचे राजकीय विरोधक असलेले भाजपचे नेते माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासोबत शनिवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्यावर गोपनीय बैठक झाली. दोघांमध्ये बंद दाराआड अर्धा तास चर्चा झाली. मात्र, तो तपशील बाहेर आलेला नाही. भेट नक्की कशासाठी ? शनिवारी कर्जत … Read more