माजी सरपंचाची हत्या प्रकरणी चौघा आरोपींना पोलीस कोठडी
अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- कांडेकर हत्याकांड प्रकरणी न्यायालयाने शिक्षा भोगत असलेल्या राजाराम शेळके व त्याचा मुलगा राहुल वर्षभरापूर्वी पॅरोलवर सुटले होते. शेळके शुक्रवारी शेतामधील काम करून घराकडे निघाला होता. तेवढ्यात अज्ञात मारेकर्यांनी धारदार शस्त्राने त्याचा गळा चिरला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान शेळके याच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींना पारनेर … Read more