आज ६९३ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ६७२ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- जिल्ह्यात आज ६९३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६३ हजार ३२९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.८६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६७२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

मोक्का न्यायालयात कासार टोळीविरोधात दोषारोपपत्र दाखल

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- वाळकी (ता. नगर) येथील कुख्यात गुंड विश्‍वजित रमेश कासार याच्यासह टोळीतील नऊ जणांविरूद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत (मोक्का) एक हजार 320 पानांचे दोषारोपपत्र तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी येथील मोक्का विशेष न्यायालयात दाखल केले आहे. नगर तालुक्यातील ओंकार बाबासाहेब भालसिंग यांची 17 नोव्हेंबर 2020 मध्ये … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वृत्तपत्राच्या संपादकासह टपरी चालकाला अटक ! जाणून घ्या सविस्तर प्रकरण…

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- नगर शहरातील सायंदैनिक एका वृत्तपत्राचे संपादक मनोज मोतीयानी यांच्यावर खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यातून तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बातमी दिल्याच्या रागातून टपरीचालकाने असा गुन्हा दाखल केल्याचा दावा संपादकाने केला आणि टपरीचालकाविराधोतही फिर्यादी दिली. यावरून त्या टपरीचालकालाही अटक करण्यात आली आहे. दरम्यान प्रेस क्लबने या अटकेचा निषेध केला असून हा … Read more

शेतकऱ्यांच्या हितासाठीचा दिलेला ‘तो शब्द’ दादांनी पाळला

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :-  पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता तीन लाखांपर्यंतच्या कर्जासाठी शून्य टक्के दराने व्याज आकारले जाईल. एक लाख ते तीन लाखांच्या कर्जमर्यादेत विहीत मुदतीत कर्जाची परतफेड केल्यास सध्याच्या एक टक्के व्याजदरात आणखी दोन टक्के व्याज दर सवलत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेत राज्याचे … Read more

अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणातील खळबळजनक बातमी : अजित पवार यांची भाजप नेत्याने घेतली भेट….खासदारकीची ऑफर?

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अहमदनगरचे माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी अंबालिका शुगर (ता. कर्जत) येथे आज भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे, सुमारे अर्धा तास चाललेल्या चर्चेचा तपशील अद्याप मिळाला नसला तरी या भेटीमुळे राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे. ही भेट कर्जत -जामखेड चे आमदार रोहित … Read more

मॅट्रीमोनिअल साईटवरून तरुणीला लाखोचा गंडा

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :-  मॅट्रीमोनिअल साईटवरून ओळख झालेल्या व्यक्तीने आणि कस्टममधून बोलत असल्याचे सांगणाऱ्या एका महिलेने तरुणीची सव्वा लाखांची ऑनलाईन फसवणूक केली. गुरुवारी (दि. १०) निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. डॉ. देव (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), हमजा खोतामिरे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित तरुणीने फिर्याद दिली … Read more

संभाजीराजेंनी आंदोलनात चालढकलपणा करू नये

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा आहे; मात्र त्यांनी आंदोलनात चालढकलपणा करू नये. मराठा समाजासमोर त्यांनी आंदोलनाची दिशा स्पष्ट करावी, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी मांडले. माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नातून सुरू झालेल्या कोविड सेंटरच्या उद्घाटन समारंभावेळी प्रसारमाध्यमांशी ते … Read more

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जासाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादेत आता ८ लाख रुपयांपर्यंत वाढ

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कर्ज योजनेकरिता आता विद्यार्थ्याच्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ८ लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. आतापर्यंत ही उत्पन्न मर्यादा वार्षिक अडीच लाख रुपये इतकी होती. आता उत्पन्न मर्यादा वाढविल्याने जास्तीत … Read more

लग्न पडले महागात… नवरदेवासह २५ वऱ्हाडींना कोरोनाची लागण

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :-  राहुरी तालुक्यातील कणगर येथील एका लग्न सभारंभात नवरदेवासह २५ व्यक्ती बाधित निघाल्याने एकच खबळळ उडाली असून नागरीकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन सरपंच सर्जेराव घाडगे यांनी केले आहे. राहुरी तालुक्यातील पश्चिम भागातील कणगर गावातील एका वस्तीवर दोन दिवसांपूर्वी लगाम सभारंभ पार लदल. नवरदेव व नवरीचे घर अवघे … Read more

बेलवंडी पोलिसांनी वसूल केला तब्बल इतक्या लाखांचा दंड !

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- कोरोना काळात कोविडचा प्रसार वाढू नये म्हणून लॉकडाऊनच्या काळात विनाकारण बाहेर फिरणारे, मास्क न वापरणारे, सोशल डीस्टन्स न पाळणारे यांच्यावर बेलवंडी पोलिसांनी कडक कारवाई करत १९ फेब्रुवारी ते ८ जून या ४ महिन्यांच्या कालावधीत ३५ लाख ११ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक संपतराव … Read more

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठपुराव्यामुळे सक्कर चौक ते कोठी नालेसफाई व रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुरू

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :-  सक्कर चौक ते कोठी रस्त्याच्या बाजूला असलेली गटार हि मातीच्या भरावा मुळे तुंबल्या मुळे सक्कर चौक येथील रहिवाशी त्रस्त झाले होते त्यांच्या घरात पावसाचे व ड्रेनेज चे तुंबलेले पाणी घरात घुसू लागल्यामुळे नाहक त्रास होत असल्यामुळे त्यांनी हि बाब मनसेच्या नितीन भुतारे यांना सांगितली तसेच उड्डाणपूल व भूयारी … Read more

दर्जामध्ये तडजोड खपवून घेणार नाही : आ. लहू कानडे

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :-  श्रीरामपूर व वैजापूर या तालुक्यांना जोडला जाणारा हा रस्ता शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. १४ किलोमीटर लांबीचा हा राज्यमार्ग हरेगाव फाटा ते उंदिरगाव व त्यापुढे नाऊरपर्यंत दोन टप्प्यात पूर्ण केला जाणार आहे. उंदिरगाव ते नाऊर रस्त्याच्या रुंदीकरणाकरिता राज्य सरकारने आर्थिक तरतूद केली आहे. रस्त्याचे काम … Read more

राष्ट्रवादी काँग्रेसची ध्येयधोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवा : राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहाेचवण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून करावे, असे आवाहन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले. राहुरी शहरातील दीपक आनंदा साळवे यांची राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र राज्यमंत्री तनपुरे यांच्या हस्ते साळवे यांना देण्यात आले. पदाच्या माध्यमातून समाजाचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पोलिसांनी पकडले ६१ लाख रुपयांचे चंदन !

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- नगर-मनमाड मार्गावरून मध्यप्रदेशकडे ६१ लाख रुपये किंमतीचे ६५० किलो चंदन घेऊन जाणारा टेम्पो राहूरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने अडवून धडाकेबाज कारवाई करून केरळ राज्यातील दोघांना ताब्यात घेतले आहे. आज शनिवारी दुपारी नगर-मनमाड मार्गावरून 16 बीसी-7999 या क्रमांकाच्या सम्राट कंपनीच्या टेम्पोमधून … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण ! वाचा अधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या मागील चोवीस तासांत 672 ने वाढली आहे.  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत शहर व तालुकानिहाय पुढीलप्रमाणे रुग्ण वाढले आहेत –  अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

‘गडाख यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करू नये

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- खतांचा निम्मासाठा कमिशनसाठी मुळा बाजार कडे घेणाऱ्या मंत्री शंकरराव गडाख यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करू नये, अशी टीका महाराष्ट्र भाजप किसान मोर्चाचे उपाध्यक्ष माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केली आहे या वर्षी शासनाने खरीप हंगाम साठी खताची जी मंजुरी दिली आहे, त्या मंजुरी मध्ये २ लाख ११ हजार मेट्रिक … Read more

भरदिवसा गळा चिरून निर्घृण हत्या झाल्याने पारनेर तालुक्यात खळबळ

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- नारायणगव्हाणचे तत्कालीन उपसरपंच प्रकाश कांडेकर यांच्या हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले व सध्या विशेष पॅरोलवर सुटका झालेला नारायणगव्हाणचा माजी सरपंच राजाराम शेळके यांची गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. शेळके याची भरदिवसा त्याच्या घराजवळ गळा चिरून निर्घृण हत्या झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली. शुक्रवारी दुपारी दीडच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : महसूल कर्मचाऱ्यांचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- संगमनेर येथील महसूलचे अधिकारी व कर्मचारी कोरोना बंदमध्ये शासकीय इमारतीत दारू व मटनची पार्टी करतानाचा व्हिडिओ शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली‌ आहे. आठ दिवस उलटूनही कारवाई न झाल्याने व्हिडिओ व्हायरल झाला. याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.या पार्टीची शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्यांने तहसीलदार अमोल निकम यांच्याकडे … Read more