वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता १० जूनपासून
अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीयूएमएस,बीएचएमएस, बीपीटीएच, बीओटीएच आणि बीएससी नर्सिंग या पदवी वैद्यकीय परीक्षांच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षांच्या परीक्षा 10 ते 30 जून या कालावधीत घेण्यात येणार आहेत, अशी माहिती आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रती कुलपती तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी बुधवारी दिली. राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या 2 … Read more