या वस्तूमुळे वाढते दारिद्र्य ! जाणून घ्या घरात कोणती वस्तू नसावी ?
घरात सुख- शांती, उत्तम आरोग्य हवे असल्यास घराची मांडणी आणि बांधणी हे खूप महत्त्वाचे असते. घराचे बांधकाम करताना अनेकजण वास्तुविशारदाचा सल्ला घेत असतात. परंतु त्यानंतर काही चुका घरात राहणाऱ्या व्यक्तींकडून होत असल्याने वास्तू व्यवस्थित राहूनही शांती आणि स्वास्थ लाभत नाही. त्यामुळे घरात राहणारे व्यक्ती सुखी राहत नाहीत. घरात नेहमी नकारात्मक ऊर्जा, आजारपण, गरिबी, नुकसान, अपयश … Read more