100 कोटी हिंदूंना बदनाम करू नका – बाबा रामदेव

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :-  देशात सापडणाऱ्या विषाणूला ‘भारतीय स्ट्रेन’ किंवा ‘मोदी स्ट्रेन’ असे संबोधण्याचे कथित टूल किट जारी करून काँग्रेस जगभरात देशाची आणि विशेषत: पंतप्रधान मोदी यांची प्रतिमा मलिन करू पहात आहे, असा आरोप भारतीय जनता पार्टीने मंगळवारी केला. परंतु काँग्रेसने हे टूलकिट बनावट असल्याचा सांगत याचा इन्कार केला आहे. आता, योगगुरू … Read more

म्युकोरमायकॉसिस रुग्णावर अहमदनगर जिल्ह्यात यशस्वी शस्त्रक्रिया !

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :-  कोरोना पाठोपाठ आता म्युकोरमायकॉसिस या आजाराने श्रीरामपूरकरांच्या दरवाज्यावर दस्तक दिली आहे. या आजाराचे आतापर्यंत सुमारे नऊ रुग्ण समोर आले आहेत. मात्र यातील एका रुग्णावर श्रीरामपुरात यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याने श्रीरामपूरकरांनी या आजाराला घाबरून न जाता धीराने तोंड द्यावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी केले आहे. … Read more

बाळ बोठे विरोधात आणखी एक गुन्हा दाखल होणार !

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :-  रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे याच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल होणार आहे. पारनेर उपकारगृहात आरोपींकडे दोन मोबाईल आढळून आले होते या मोबाईलचा वापर बाळ बोठे यांनी केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. नगर ग्रामीणचे उपाधिक्षक अजित पाटील यांनी या माहितीला दुजोरा … Read more

माजी विद्यार्थी संघाच्या वतीने कोवीड सेंटरसाठी पंचवीस हजार रुपयाची रोख मदत

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- नेवासा तालुक्यातील चांदा येथील जवाहर माध्यमिक विद्यालयात नुकतेच चांदा गावातील युवकांच्या पुढाकारातून व सामाजिक संघटनेच्या वतीने कोवीड सेंटर सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी अनेक सामाजिक संघटनेच्या वतीने हळूहळू मदतीचा ओघ सुरु झाला आहे. चांदा येथील जवाहर विद्यालयातील माजी विद्यार्थी संघाच्या वतीने कोवीड सेंटरला पंचवीस हजार रुपयाची रोख मदत देण्यात … Read more

शिक्षक परिषदेच्या वतीने प्राथमिक शिक्षकांचे मासिक वेतन सीएमपी प्रणालीद्वारे वेळेत मिळण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :-  जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांचे मासिक वेतन दरमहा उशिरा होत असल्याने, या प्रकरणी चौकशी करुन सीएमपी प्रणालीद्वारे वेतन वेळेत मिळण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे राज्य अध्यक्ष राजेश सुर्वे व आमदार संजय केळकर यांनी नाशिक विभागीय … Read more

कोरोनाच्या लढ्यात चार कर्तबगार अधिकारी ठरले सर्वसामान्यांसाठी ढाल

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- शहरासह जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु असून, या लढ्यात सक्षमपणे आपली भूमिका पार पाडून कोरोना विरुध्द ढाल बणून लढणारे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, महापालिका आयुक्त शंकर गोरे व समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त राधाकिशन देवढे कर्तबगार अधिकारी ठरले आहे. सर्वसामान्यांना आधार देत कोरोनाची गंभीर परिस्थिती पेलवून कोरोनाच्या चक्रव्यूहातून … Read more

मागासवर्गीय अधिकारी, कर्मचारी यांचे पदोन्नती मधील 30 टक्के आरक्षण रद्द करणारा तो शासन निर्णय रद्द करावा

नगर Live24 टीम, 20 मे 2021 :-  मागासवर्गीय अधिकारी, कर्मचारी यांचे पदोन्नती मधील 30 टक्के आरक्षण रद्द करणारा 7 मे रोजीचा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात दिले. यावेळी कास्ट्राईबचे राज्याध्यक्ष एन.एम. पवळे, महासचिव एस.टी. गायकवाड, अतिरिक्त महासचिव देवानंद … Read more

पोहेकॉ. शबनम शेख यांचे निधन

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :-  श्रीरामपूर येथील मपोहेकॉ शबनम दिलावर शेख यांचे निधन झाले आहे. स्व: शबनम या अत्यंत गरीब परिस्थितून 2006 साली पोलीस खात्यात भरती झाल्या होत्या. त्यांनी खेळातून व स्वतःच्या उत्कृष्ट कामातून 1 वेगळी ओळख निर्माण केली होती. स्वः मपोहेकॉ शबनम शेख हिने आयपीएस कृष्ण प्रकाश, आयपीएस ज्योतिप्रियसिंग यांच्याबरोबर काम केले … Read more

म्युकरमायकोसिसचा धोका वाढला,डॉक्टरांकडून ही भीती व्यक्त..

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- राज्यात म्युकरमायकोसिसचा धोका वाढला आहे. मुंबईत मंगळवारीच एकाचा बळी गेला आहे. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण वाढत असतानाच आता डॉक्टरांसमोर एक वेगळीच अडचण उभी ठाकली आहे. मुंबईसह राज्यात म्युकरमायकोसिस आजारावरील इंजेक्शनची टंचाई भासू लागली आहे. ‘अँफेटेरीसिन बी’ आणि ‘इसावूकोनाझोल’ या इंजेक्शनचा मोठा तुटवडा देशात-राज्यात निर्माण झाला आहे. वेळेत रुग्णाला … Read more

पंतप्रधानांनी केवळ गुजरातचा दौरा केला,महाराष्ट्राचा विसर !

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :-  चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या गुजरातची हवाई पाहणी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला. पंतप्रधानांनी आज केवळ गुजरातचा दौरा केला. पाहणीनंतर पंतप्रधान मोदींनी गुजरातला तातडीच्या मदतीसाठी 1 हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. गुजरातप्रमाणे महाराष्ट्र, गोव्याल्या देखील चक्रीवादळाचा फटका बसला आहे. पंतप्रधानांनी गुजरात व दीव … Read more

कोरोनाला हद्दपार करण्यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार: गावातील रस्ते केले बंद

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :-  अवघ्या जगभरात धुमाकूळ घालत अनेक नागरिकांचा बळी घेणाऱ्या कोरोनाला रोखण्यासाठी आता सरकारी यंत्रणेसह गाव पातळीवर ग्रामस्थ देखील पुढाकार घेऊन कठोर उपाय योजना करत आहेत. नगर तालुक्यातील मांडवे येथे कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांनीच स्वतः हून बुधवार दि. १९ ते शनिवार दि. २९ पर्यंत ग्रामपंचायतीने  जनता कर्फ्यू पुकारला आहे. … Read more

हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला,पंचनामे करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :-  तौक्ते वादळाचा फटका ग्रामीण भागालाही बसला आहे.वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे फळबाग उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे आढळत आहे. जोरदार वाऱ्यामुळे डाळिंब, आंबा, निमोनी आदी झाडांची फळे गळून पडले आहेत. वेगवान वाऱ्यामुळे फळझाडे उन्मळून पडली आहेत. आंबा पीक केशर, हापूस, लंगडा या जातींचे काढणीस आलेली फळे वाऱ्यामुळे गळून पडले आहेत. … Read more

दरोड्याच्या भीतीने नागरिक धास्तावले मात्र पोलीस म्हणतायत निश्चिंत राहा

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :-  कर्जत तालुक्यातील भांबोरा परिसरामध्ये चोरांनी धुमाकूळ घातला आहे. भांबोरा (सिद्धटेकफाटा) येथील विठ्ठल कदम यांच्या घरी बुधवारी (दि.१२) सात दरोडेखोरांनी दरोडा टाकला. यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांचं बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, भांबोरा परिसरामध्ये राहणारे विठ्ठल कदम … Read more

धक्कादायक ! मुलाने केला जन्मदात्या बापाचा निर्घृण खून

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- संगमनेर तालुक्यातील चिखली येथे जन्मदात्या बापाचा सांभाळ कुणी करायचा या कारणावरुन दोघा मुलांमध्ये वाद झाला. या वादातूनच या दोघा मुलांनी बापाचा गळा दाबून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेत दशरथ माळी यांचा खून झाला आहे. याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल बन्सी येशू टोपले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल … Read more

बेजबाबदारांवर कारवाईसाठी नगर शहरात बारा पथकांची स्थापना

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अनेक कठोर पाऊले उचलली आहे. यातच सध्याच्या स्थितीला शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या वाढल्याने प्रशासनाकडून अशा बेफिकीर नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात येत आहे. यातच अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून त्यांचे वाहने देखील जप्त केली जात आहे. यातच आता हिंडफिरया नागरिकांवर वचक निर्माण … Read more

शहरात कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर; गावगुंडांकडून दहशत माजविण्याचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यातच दरदिवशी गुन्हेगारीच्या घटनांची नोंद देखील वाढ होत आहे. शहरात सध्या गावगुंडांकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. मात्र पोलीस प्रशासनच धाक उरलेला नसल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, २० मार्च … Read more

पतीविरुद्धच्या तक्रारीसाठी महिला पोलीस ठाण्यात; पतीने केला आत्महत्येचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- संगमनेर पोलीस ठाण्यात पती विरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी के महिला आली होती. यावेळी तिच्या पतीने चक्क पोलीस ठाण्याच्या आवारातच अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या प्रसंगवधानामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. याबाबत अधिक माहिती अशी कि, प्राजक्ता गणेश गायकवाड ही महिला पती गणेश गायकवाड याच्याविरोधात फिर्याद देण्यासाठी … Read more

शिक्षकांची फ्रंटलाइन वर्कर म्हणून गणना करा

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :-  प्रत्येक तालुक्यात ज्या शिक्षकांचे लसीकरण झालेले नाही. त्या शिक्षकांचे सरसकट करण्यासाठी तालुकास्तरावर स्वतंत्र एक दिवसाचे लसीकरण सत्र आयोजित करण्याचे आदेश जिल्हास्तरावरून पारीत व्हावेत. या मागणीसाठी राहुरी तालुक्यात शिक्षक परिषदेच्या वतीने आत्मक्लेश व अन्नत्याग आंदोलन मंगळवारी करण्यात आले. जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी नुकतेच माझे कुटुंब माझी जबाबदारी हे सर्वेक्षण घरोघर … Read more