परीक्षेदरम्यान नगरमध्ये उघडकीस आला हा धक्कादायक प्रकार, तिघांना केली अटक !

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :- महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या ‘क’ वर्ग पद भरतीमध्ये डमी विद्यार्थी आढळ्याचा प्रकार नगरमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. नगर शहरातील प्रेमराज सारडा महाविद्यालयात हा प्रकार उडला आहे. मुळ परीक्षार्थी, त्याच्यासाठी एक डमी, या दोघांना मदत करणारा एक व्यक्ती, अशा तिघांना ताब्यात … Read more

अभिमानास्पद : अहमदनगर जिल्ह्यातील ‘ही’ व्यक्ती झाली लडाखमधील जिल्हाधिकारी !

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :-नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील श्रीकांत बाळासाहेब सुसे यांची लडाख या केंद्रशासित प्रदेशातील लेह जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. नुकताच त्यांनी पदभार स्वीकारला. सुसे यांची २०१६ मध्ये आयएएस म्हणून निवड झाल्यानंतर जम्मू काश्मीर केडरमध्ये नियुक्ती झाली. प्रांताधिकारी आणि नंतर अतिरिक्त जिल्हाधिकारीपदी काम केल्यानंतर आता ते जिल्हाधिकारी झाले आहेत. आय.ए.एस. … Read more

अहमदनगर क्राईम ब्रेकिंग : पतीने केला पत्नीचा खून !

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :- माहेरहून पैसे आणावेत, यासह इतर किरकोळ कारणावरुन सोमनाथ दिघे याने त्याची पत्नी ज्योती ऊर्फ अनिता दिघे हिच्या डोक्यात लोखंडी हत्याराने वार करत खून केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे घडली. याबाबत आश्वी पोलिसात मृत महिलेचा भाऊ ज्ञानेश्वर मोहीम यांनी फिर्याद दिली आहे की, बहिण ज्योती यांचा विवाह सोमनाथ … Read more

अखेर रेखा जरेंच्या मुलानं घेतला निर्णय, आईसाठी करणार असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :- येथील यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या होवून ८७ दिवस उलटले आहेत. मात्र या खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे हा अद्यापही फरारच आहे.याच्यासाठी कोण लपवाछपवी करत आहे? पोलिसांची गुप्तचर यंत्रणाही का काम करू शकत नाही? कोणी त्याला पाठीशी घालतेय काय? असे प्रश्न उपस्थित करीत जरे … Read more

अहमदनगर जिल्ह्यात फॅमिली डॉक्टरने एकतर्फी प्रेमातून केल असे काही..

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :- संगमनेरात बागवानपुरा परिसरात राहणार्‍या एका फॅमिली डॉक्टरने त्यांच्याकडे उपचारासाठी आलेल्या महिला रुग्णाशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जेव्हा संबंधित महिलेने डॉॅक्टरला समजून सांगत घर गाठले तेव्हा मात्र या महाशयाने थेट पाटलाग करुन रुग्णाच्या घराभोवती घिरट्या घालण्यास सुरूवात केली. हा सर्व प्रकार पीडित महिलेच्या घरी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरॉत कैद … Read more

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन युवक ठार

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :- भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दोघे दुचाकीस्वार जागीच ठार झाले. रविवारी सायंकाळी संगमनेर- कोपरगाव रस्त्यावर ही घटना घडली. या बाबत अधिक माहिती अशी, संगमनेर ते कोपरगाव रस्त्याने गोकुळ राजेंद्र माळी (वय २१) व आशुतोष नानासाहेब बोरसे (वय २२ वर्ष, दोघेही रा. … Read more

आठ लाखाचे पेमेंट घेऊन डेअरीचालक पसार

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :- राहुरी तालुक्यातील टाकळीमियॉ येथील दूधउत्पादक शेतकऱ्यांना सुमारे आठ लाखांचा चुना लावून एक दूध डेअरी चालक पसार झाला आहे. याबाबत नाशिक पोलीस परीक्षेत्र विभागाचे पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. राहुरी तालुक्यातील टाकळीमियॉ येथील एक दूध डेअरीचालक तांदुळवाडी आरडगाव परिसरातील शेतकऱ्यांचे दूध खरेदी करून एका नामवंत दूध … Read more

बिबट्याची दहशत संपत नाही तोच अहमदनगर जिल्ह्यातील ह्या तालुक्यात आले नवे संकट !

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :-बिबट्याची दहशत संपत नाही तोच पुन्हा जामखेड तालुक्यातील वंजारवाडी येथील शेतात गव्याचे दर्शन झाले. या गव्याने शेतात काम करत आसलेल्या शेतकऱ्यावर हल्ला करून जखमी केले आहे. त्यामुळे परीसरातील नागरीकांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वंजारवाडी येथील जायभाय वस्ती येथे शेतकरी संतोष भिमराव दराडे हे आपल्या शेतात काम करीत … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या ठिकाणी पालकमंत्री, उर्जामंत्र्यांचे पुतळे जाळणार !

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :-थकीत विज बिलांच्या वसुलीसाठी महावितरण कडून विजपुरवठा खंडीत करण्यात येत असून त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्याविरोधात दाद मागण्यासाठी मनसे, शेतकरी संघटना, आजी माजी सैनिक संघटना आक्रमक झाल्या असून सोमवारी पालकमंत्री हसन मुश्रीफ, उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या पुतळ्याचे दहन करून रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे मनसेचे अविनाश पवार … Read more

श्रीगोंदा शहरातील एका डॉक्टरच्या कुटुंबाला कोरोनाची बाधा

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :- तालुक्यात कोरोनाचे रूग्ण वाढत असतानाच आज शहरातील एका नामांकित डॉक्टर कुटुंबाला कोरोनाची लागण झाली आहे. या मुळे शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. तालुक्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे चित्र दिसत असून,तालुक्यात सुमारे ५० च्या आसपास रुग्ण असतानाच आता शहरातील एका नामांकित डॉक्टरांच्या कुटुंबातील ३ सदस्यांना … Read more

अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :- ट्रॅक्टरची निघालेली पिन बसवत असताना भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ट्रॅक्टरचालक नानासाहेब तुकाराम डिसले यांचा मृत्यू झाला. ही घटना जामखेड तालुक्यातील खर्डा येथे घडली. याबाबत सविस्तर असे की, सोनेगाव येथून खर्ड्याकडे ब्लास्टिंगचा ट्रॅक्टर (एमएच-१६ सी ८१५८) हा चालक नानासाहेब तुकाराम डीसले (रा.डीसलेवाडी ता.जामखेड) हे चालवत होते. अचानक … Read more

परीक्षेसाठी आलेल्या त्याची रवानगी पोलीस ठाण्यात

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :- स्पर्धा परीक्षांमध्ये पास होऊन सरकारी नौकरी मिळवण्यासाठी अनेक जण मेहनत घेऊन परीक्षा देतात तर काहीजण गैरप्रकार करतात. मात्र अशा गैरप्रकारला आळा बसवा यासाठी भरारी पथके देखील सतर्क असतात. नुकतेच अशाच दोघा भामट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या ‘क’ वर्ग पद भरतीमध्ये … Read more

धक्कादायक ! कोरोनाची लस घेतलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :-जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचे संक्रमण वाढू लागले आहे. यामुळे नागरिकांनी स्वतःची व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासन करत आहे. मात्र नागरिकांच्या संरक्षणासाठी 24 तास अलर्ट राहणारे पोलीस कर्मचारीच या विषाणूंच्या विळख्यात येत आहे. नुकतेच अशीच एका घटना जिल्ह्यतील श्रीगोंदा तालुक्यात घडली आहे. श्रीगोंदे तालुक्यातील बेलवंडी पोलिस ठाण्यातील … Read more

अतिक्रमण करणाऱ्या व्यापाऱ्यांना प्रशासन बजावणार नोटीस

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :-राहुरीच्या बाजारपेठेतील रस्त्यांवर अस्ताव्यस्त उभ्या राहणाऱ्या फळे विक्रेत्यांच्या हातगाड्या, दुकानांसमोर वाढलेली अतिक्रमणे, बेशिस्तपणे दुकानांसमोर उभी केलेली ग्राहकांची दुचाकी व चारचाकी वाहने यामुळे नेहमीच वाहतूक कोंडी निर्माण होत असते. बाजारपेठेला शिस्त लावण्यासाठी राहुरी पालिका व पोलिस यंत्रणेने धडक कारवाईचा बडगा उगारला. पालिकेने दुकानांसमोर अतिक्रमण करणाऱ्या व्यापाऱ्यांना नोटीस बजावून, तात्काळ अतिक्रमण … Read more

वीजबिल थकबाकीपोटी शेतकऱ्यांनी ४४ कोटी ७५ लाख रुपयांचा भरणा केला

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :-महावितरणकडून राबवण्यात येत असलेल्या महा कृषी ऊर्जा शेतकऱ्यांना कृषिपंपाच्या थकबाकीत भरघोस सवलत देत थकबाकीमुक्तीची संधी उपलब्ध करून दिली आहे. या संधीचा फायदा घेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ४४ कोटी ७५ लाख रुपयांचा भरणा करण्यात आला आहे. तर नाशिक परिमंडळात ७५ कोटी १८ लाख रुपयांची वसुली झाली आहे. महावितरणच्या वसुली मोहिमेला काही … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : एका दिवसात वाढले इतके रुग्ण, वाचा जिल्ह्यातील अपडेट्स…

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १४८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७३ हजार ५८७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १६६ ने वाढ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तिन वाहनांचा विचित्र अपघात, आणि…..

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :-नगर-दौंड रस्त्यावर मढेवडगांव येथील घोड कॅनलवर स्वीफ्ट कार, रिक्षा आणि दुचाकी या तीन वाहनांचा विचित्र अपघात होउन दोनजण गंभीर जखमी झाले. अपघात झाल्यानंतर अपघातातील दुचाकी जागेवरच सोडून दुचाकीस्वार फरार झाला. अपघाताची माहिती मिळताच श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या बाबत सविस्तर असे की, शनिवार दि.३ वाजण्याच्या सुमारास … Read more

बेपत्ता झालेल्या त्या दोघी अखेर सापडल्या

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :-गेल्या तीन दिवसापूर्वी सोनई- शनिशिंगणापूर रस्त्यावरील मुळा गट परिसरातून दोन अल्पवयीन बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी सोनाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या बेपत्ता झालेल्या दोन्ही अल्पवयीन मुलींना शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, ऊसतोडणी कामगार राहत असलेल्या गट परिसरातून … Read more