धक्कादायक ! ढिगाऱ्याखाली दबून तरुणाचा मृत्यू
अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :-पाण्याच्या टाकीसाठी घेतलेल्या खड्ड्यात डंपरने माती टाकत असताना अचानक डंपरचे फाळके निघून डंपरमधील माती अंगावर पडून घुलेवाडी येथील एका तरुणाचा जागीच मृत्यु झाला. ही घटना संगमनेर तालुक्यातील पिंपळे शिवारातील वटमाईच्या डोंगराजवळ असणाऱ्या खडी कृषरजवळ घडली. दरम्यान या दुर्दैवी घटनेत किरण मच्छिंद राउत (वय ३५ रा. घुलेवाडी) यांचा मृत्यू झाला … Read more