मटका अड्ड्यावर पोलिसांचा छापा; एकास अटक

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :- अवैध धंदे जिल्ह्यात डोके वर काढू लागल्याच्या घटना घडू लागल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. या घटनांना रोख बसावा यासाठी आक्रमक कारवाया देखील पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. नुकतेच पोलीस पथकाने नुकतेच एका मटका अड्ड्यावर छापा टाकून सोनई पोलिसांनी एकावर कारवाई केली. याबाबत अधिक माहिती अशी की, बस … Read more

महाराष्ट्रात वेगाने फोफावणाऱ्या कोरोनाला आवरण्यासाठी उचलले ‘हे’ पाऊल !

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-महाराष्ट्रात कोरोनाचे वाढते संक्रमण हे आता राज्यासह केंद्र सरकारचीही चिंता वाढवत आहे. त्यामुळे कोरोनावर वेळीच नियंत्रण मिळवण्यासाठी आता केंद्र सरकारने वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत. महाराष्ट्रात वेगाने फोफावणाऱ्या कोरोनाला आवरण्यासाठी केंद्राने एक उच्चस्तरीय समिती तयार केली आहे. ही समिती आता राज्यातील कोरोना नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्रावर परत … Read more

अडीच वर्षापासुन फरार असलेला आरोपी जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-श्रीरामपूर तालुक्यातील नासीर सलीम शेख , (रा. आठवाडी, एकलहरे ता. श्रीरामपुर) यांचे घरी एकाने फिर्यादीस लोखंडी गजाने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी श्रीरामपुर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता . दरम्यान याप्रकरणी नासीर सलीम शेख यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार सदर गुन्हयातील आरोपी … Read more

100% ‘मेड इन इंडिया’ स्मार्टफोन सेल; किंमत फक्त 7,499 रुपये

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-भारतात मोटो ई 7 पॉवर स्मार्टफोनचा सेल सुरू झाला आहे. हा फोन फ्लिपकार्टच्या वेबसाइट किंवा अ‍ॅपद्वारे आणि प्रमुख रिटेल स्टोअरमध्ये खरेदी करता येईल. मोटोरोलाने म्हटले आहे की मोटो ई 7 पॉवर हा 100 टक्के मेड-इन-इंडिया स्मार्टफोन आहे. मोटो ई 7 पॉवर हा मोटोरोलाचा पहिला स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोन अत्यंत … Read more

धक्कादायक ! ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या COVID-19 लॅबवर सायबर अटॅक , हॅकर्सने केले ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-ऑक्सफोर्ड विद्यापीठाने याची पुष्टी केली आहे की कोविड -19 संशोधनानात सामील असलेल्या त्यांच्या एका लॅबमध्ये सायबर हल्ला झाला आहे. फोर्ब्सच्या तपासणीत हॅकर्सनी लॅबच्या बर्‍याच यंत्रणांमध्ये घुसखोरी केल्याचे उघड झाले. कोणत्याही क्लिनिकल संशोधनावर त्याचा कोणताही परिणाम झाला नसल्याचे गुरुवारी विद्यापीठाने म्हटले आहे. . तथापि, ज्या लॅबमध्ये हॅकर्सने घुसखोरी केली तो … Read more

शेतमालाला भाव मिळेना… हतबल शेतकऱ्याने उभ्या पिकात ट्रॅक्टर फिरविला

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून बळीराजा अडचणीत सापडला होता. त्यानंतर आस्मानी संकटामुळे बळीराजाला हतबल करून सोडले, अनेक संकटाना मात देत असलेल्या बळीराजाला पुन्हा एकदा संकटाला सामोरे जावे लागत आहे. मात्र अशाच एका वैतागलेल्या शेतकऱ्याने चक्क असे काही केले कि यामुळे बळीराजा सध्या किती हतबल झालेला आहे याची कल्पना आपल्याला येईल. … Read more

पाईपलाईन फोडली; अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-पाथर्डी तालुक्यातील करडवाडी शिवारात वांबोरी पाईप चारीची मुख्य पाईपलाईन फोडल्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे तिसगाव पाझर तलावात सुरु असलेला पाणीपुरवठा खंडित झाला. याप्रकरणी शाखा अभियंता अण्णासाहेब आंधळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात पाथर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि,पाईपचारीला गेल्या हप्त्यात ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त … Read more

मोठी बातमी : ऑनलाइन रम्मीवर बंदी; हायकोर्टाने विराट कोहलीला पाठवली नोटीस

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-केरळ सरकारने ऑनलाईन रम्मीला बेकायदेशीर घोषित केले आहे. केरळ सरकारचा हा निर्णय तातडीने अंमलात आला आहे. केरळच्या पिनारायी विजयन सरकारने केरळ गेमिंग अ‍ॅक्ट 1960 मध्ये दुरुस्ती केली आणि ऑनलाईन रम्मी बेकायदेशीर घोषित केले. वृत्तसंस्था एएनआयच्या वृत्तानुसार, शनिवार 27 फेब्रुवारी रोजी यासंदर्भात एक अधिसूचना जारी करण्यात आली. केरळ हायकोर्टाच्या निर्देशानंतर … Read more

काय सांगता ; 28 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-राज्यात कोरोनाची दुसरी लाट येणार की नाही याविषयी तज्ज्ञांमध्येही अनेक मतभेद आहेत. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येचा वेग पाहता काही जाणकारांनी पुढील एक ते दोन महिने कोरोना रुग्णांची ही वाढ कायम राहिल असं म्हटलंय. दरम्यान महाराष्ट्रातील 36 पैकी तब्बल 28 जिल्ह्यांमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे. 10 … Read more

अहमदनगर मध्ये राठोडांच्या फोटोला मारले जोडे

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-पुजा चव्हाण तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात वादग्रस्त ठरलेले मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात जनमानसात संतापाची लाट उसळली आहे. याचेच पडसाद नगर शहरात देखील पडलेले पाहायला मिळाले. आज मंत्री राठोड यांच्या फोटोला दिल्लीगेट चौकात जोडे मारत नगर शहर महिला भाजपने रस्तारोको केला. राज्यातील आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांनी महिलांवर अत्याचार केल्याचे … Read more

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ प्रशांतकुमार पाटील यांची नियुक्ती

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-भारतीय कृषि संशोधन परिषदेच्या मुंबई येथील केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेचे संचालक डॉ प्रशांतकुमार गुलाबराव पाटील यांची राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी (दि. २७) डॉ प्रशांतकुमार पाटील यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती जाहीर केली. विद्यापीठाचे … Read more

नायक ! मला 24 तासांसाठी मुख्यमंत्री करा; बिचकुलेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :- बिग बॉस फेम अभिजित बिचुकले नेहमी आपल्या काही बेताल विधानासाठी प्रसिद्ध आहेत. दरम्यान आता अभिजित बिचुकले यांनी उद्धव ठाकरेंकडे एक दिवसाचा मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तशा आशयाचं पत्रच अभिजीत बिचुकले यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिल आहे. उद्धव ठाकरे तुम्ही राजीनामा तरी द्या अन्यथा सक्तीच्या रजेवर जा. तुमचे सर्व … Read more

नगर महाविद्यालयाच्या एनएसएसच्यावतीने कोरोना व वाहतुक नियम जागृती

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-नगर – महाविद्यालयीन जीवनात एन.एस.एस. मधील योगदानामुळे सामाजिक भान येते. याबरोबर नेतृत्व विकसित होते. इतरांसाठी जगण्याची भावना तयार होते. युवा वर्गाला आपल्या कलागुणांसाठी व्यासपीठ मिळत असते. या अंतर्गत विविध उपक्रम राबविले जातात, त्यामुळे विद्यार्थी समाजाभिमुख होतो. आज प्रत्येक नागरिकाने कोरोना व वाहतुक नियमावलीनुसार वर्तन करणे समाजहितासाठी आवश्यक आहे. हे … Read more

प्रेरणादायी! कंडक्टरची नोकरी सोडून केला कपड्यांचा व्यवसाय ; तोही बुडाला अन मका खाऊन काढले दिवस , आता त्याच मकामधून करतायेत लाखोंची कमाई

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-आपण अनेक अडचणीत सापडलेल्या लोकांच्या कथा ऐकल्या असतील कि ज्यांनी त्याही परिस्थितीवर मात करत आपले जीवन यशस्वी बनवले. आज आपण गुजरातच्या राजकोट येथील रहिवासी ‘लवजी’ यांची कहाणी पाहणार आहोत. ‘लवजी’ हे सरकारी नोकरीत होते. ते गुजरातच्या परिवहन विभागात बसचे कंडक्टर होते. पगार खूप कमी होता, घरातील खर्च मॅनेज करणे … Read more

प्रेरणादायी ! सरकारी अनुदानाच्या मदतीने केली ‘अशी ‘ शेती ; आता करतोय 5 लाखांची कमाई

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-पारंपारिक शेतीपासून दूर जात, शेतकरी आता नवनवीन प्रयोग करीत आहेत, जे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरत असल्याचे सिद्ध होत आहे. सूरत जिल्ह्यातील ओलपाड तालुक्यातील करंज गावात राहणारा शेतकरी चेतन यालाही नाविन्य साधून शेतीत यश मिळाले आहे. पूर्वी ते गेरबेराची फुले व काकडीची लागवड करीत असत, पण कष्टाचा मानाने पैसे मिळत नव्हते. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मळण यंत्रात अडकून महिलेचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-सध्या सर्वत्र सुगीचे काम मोठ्या प्रमाणात सुरु असून साकत परिसरातही मोठय़ा प्रमाणावर सुगीचे काम सुरू आहे. मात्र एकीकडे हे काम सुरु असताना एक दुर्दैवी घटना घडली असून या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. साकत जवळील कोल्हेवाडी येथील सिंधुबाई बजरंग कोल्हे ( वय ४२) या शेतकरी महिलेचे मळण यंत्रात … Read more

गॅलॅक्सी नॅशनल स्कूलवर गुन्हे दाखल करण्याची प्रहार संघटनेची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :- शालेय शुल्क अभावी कोणत्याही विद्यार्थ्यांना शाळेतून कमी करता येणार नसल्याचे राज्य सरकारने निर्देश असताना देखील, शाळेची फी भरली नसल्याने मुलांचे ऑनलाईन शिक्षण बंद ठेवणार्‍या वडगाव गुप्ता येथील गॅलॅक्सी नॅशनल स्कूलवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद येथील प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले. बराच … Read more

‘ह्या’हेल्थ इन्शुरन्सची जबरदस्त ऑफर ! 2 वर्षांत कोणताही क्लेम न केल्यास रिटर्न मिळणार संपूर्ण प्रीमियम

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्सने आपल्या प्रमुख हेल्थ इन्शुरन्स अ‍ॅक्टिव्ह हेल्थला अपडेट केले आहे. याअंतर्गत, पॉलिसीधारकाने दोन वर्षांपर्यन्त क्लेम न मागितल्यास प्रीमियमची संपूर्ण रक्कम परत केली जाईल. कंपनीचे म्हणणे आहे की आरोग्य विमा उद्योगातील असा हा पहिलाच प्लॅन आहे ज्यामध्ये 100% प्रीमियम परत केला जाईल. बक्षीस आणि विमा रक्कम रीलोड … Read more