‘येथे’ पैशांचा पाऊस ; केवळ 5 दिवसात 74% पेक्षा जास्त व्याज

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-आपण गुंतवणूकदार आहात? जर तुमचे उत्तर होय असेल तर आणखी एका प्रश्नाचे उत्तर द्या. हा प्रश्न त्या गुंतवणूकदारांसाठी जे शेअर बाजाराशिवाय इतर पर्यायांमध्ये गुंतवणूक करतात. प्रश्न असा आहे की आपण जिथून पैसे गुंतवले आहेत तेथून अपेक्षित उत्पन्न मिळते का? जर आपले उत्तर नाही असेल तर आपण शेअर बाजारात गुंतवणूक सुरू … Read more

13 मार्च रेल्वे रोकोच्या जन आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-अहमदनगर ते पुणे शटल रेल्वे सेवा सुरु होण्यासाठी मागील एक दशकापासून अहमदनगर जिल्हा प्रवासी संघटना प्रयत्नशील आहे. शहराच्या सर्वांगीन विकासासाठी महत्त्वाची बनलेली ही रेल्वे सेवा सुरु होण्यासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप व माजी खासदार दिलीप गांधी प्रयत्नशील असून, त्यांचे देखील प्रयत्न सुरु आहे. केंद्र सरकारसह रेल्वे … Read more

कोयत्याचा धाक दाखवून ट्रकचालकास लुटले

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-ट्रकचे पंक्चर झालेले टायर बदलत असताना दोन मोटारसायकलवर आलेल्या पाच जणांनी ट्रकचालकास गिल्वर व कोयत्याचा धाक दाखवून, त्याच्याकडील १२ हजार ५०० रूपये रोख व फास्टट्रॅककंपनीचे घड्याळ असा ऐवज बळजबरीने काढून नेला. ही घटना शेंडी बायपासवर घडली. याबाबत ट्रकचालक राहुल बाळू लोंढे (रा.फकराबाद,ता.जामखेड) याच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. … Read more

‘राष्ट्रवादी महिला’चे मोदी सरकारविरोधात चूल मांडा!

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-गॅसची वाढ दिवसेंदिवस गगनाला भिडत आहे. फेब्रुवारी महिन्यातच सलग ३ वेळा ही वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. गृहिणींना संसाराचा गाडा चालवणे अवघड झाले आहे. मोदींच्या केंद्र सरकारला अजिबात जनतेविषयी सहानुभूती नाही. त्यामुळे अखेर चूल मांडा आंदोलनाशिवाय आणि चूल मांडण्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही. त्यातच भर म्हणजे पेट्रोलियम मंत्री … Read more

..आता माझी हत्या होणार! पुजाच्या चुलत आजीचा खळबळजनक आरोप

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:- आता माझी हत्या होणार आहे. पूजा प्रकरणातील जे आरोपी आहे तेच माझी हत्या करणार आहे. मुख्यमंर्त्यांपर्यंत मला जाऊ देणार नाही, मला धमक्या येत आहे. संजय राठोड, अरुण राठोड आणि विलास चव्हाणसह त्यांच्या नातेवाईकांपासून मला धोका आहे’, असा खळबळजनक आरोप शांताबाई राठोड यांनी केला आहे. शांताबाई राठोड आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती … Read more

मिरवणूक काढणे पडले महागात आता गजाला मिळणार ‘ही’ सजा

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:- निर्दोष सुटल्यानंतर मिरवणूक काढणे कुख्यात गुंड गजा मारणे याला आता चांगलेच महागात पडणार आहे. कारण पिंपरी चिंचवड पोलिसांनी गजा मारणे आणि त्याच्या साथिदारांवर खंडणी आणि चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावर टोल न भरणे तसेच, त्यापूर्वीच्या फूड मॉलवर जबरदस्तीने वस्तू घेतल्याचा ठपका गजा … Read more

निबंध व पोस्टर स्पर्धेतून एड्सची जनजागृती

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-  महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, जिल्हा रुग्णालय अहमदनगर, नेहरू युवा केंद्र व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने चास (ता. नगर) येथील श्री नृसिंह विद्यालयात एड्स जनजागृती पंधरवडा कार्यक्रमातंर्गत एड्स जनजागृतीवर निबंध, पोस्टर स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेच्या माध्यमातून एचआयव्ही बाबतचे गैरसमज दूर करुन … Read more

भिंगारमधील बिकट बनलेला पाणी प्रश्‍न सोडवावा

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-  भिंगारमध्ये बिकट बनलेला पाणी प्रश्‍न तात्काळ सोडविण्याची मागणी अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन छावणी परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांना देण्यात आले यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनी खरारे, जिल्हा सचिव राहुल लखन, भिंगार शहराध्यक्ष साहिल कुडिया, सुरज गोहेर आदी उपस्थित होते. भिंगारमध्ये मागील काही … Read more

‘त्यांना’ परत आमच्याकडे ‘नो एंन्ट्री’

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-  आपल्या मंडळातील पदाधिकारी असो किंवा नातेवाईक कार्यकर्ता असो. ज्यांना वाड्यावर जायचे असेल त्यांनी खुशाल जा. मात्र, त्यांना परत आमच्याकडे प्रवेश दिला जाणार नाही. वेळ आली तर मी आणि कर्डिले कार्यकर्त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहू. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवाजी कर्डिले हे हिरो ठरले आहेत. लोकसभेत वेगळा आणि विधानसभेत वेगळा निकाल … Read more

सरकारवर दबाव आणण्यासाठी अण्णांची ‘ही’ आहे नवी योजना!

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-  महिनाभर शांत राहिलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे परत एकदा कामाला लागले आहेत. चारित्र्यशील कार्यकर्त्यांचे देशव्यापी जाळे उभारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी त्यांनी दि.१० मार्चपर्यंत कार्यकर्त्यांनी संपर्क साधावे असे आवाहन केले आहे. या कार्यकर्त्यांमार्फत विविध प्रश्नांवर एकाचवेळी ठिकठिकाणी आंदोलने करून सरकारवर दबाव आणण्याची त्यांची योजना आहे. पक्ष-पार्टीशाहीला खरी लोकशाही दाखवून … Read more

रंगले कुस्तीचे मैदान रंगतदार कुस्त्यांचा थरार

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:- जांब कौडगाव (ता. नगर) येथे जिल्ह्यातील पैलवानांच्या कुस्त्यांचे मैदान रंगले होते. कोरोनाच्या बर्‍यात काळावधी नंतर रंगतदार कुस्त्यांचा थरार ग्रामस्थांना अनुभवयास मिळाला. उत्तर महाराष्ट्र केसरी युवराज करंजुले यांच्या हस्ते कुस्ती आखाड्याचे पूजन करुन कुस्ती स्पर्धेला प्रारंभ करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाबा खर्से, सरपंच धनंजय खर्से, उद्योजक रवी … Read more

महिलांनी ‘ह्या’ बँकेत ‘हे’ खास खाते उघडल्यास मिळतील ‘ह्या’ 8 सुविधा

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-  जर आपण एखाद्या विशिष्ट प्रसंगी आपली पत्नी, आई किंवा आपली मुलगी व बहीण यांना काहीतरी देण्याचा विचार करीत असाल तर आपण त्यांच्यासाठी बँक ऑफ बडोदामध्ये विशेष खाते उघडू शकता. बँकेच्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, जर एखादी महिला ग्राहक बडोदा महिला शक्ती बचत खाते उघडत असेल तर त्यांना प्लॅटिनम कार्ड … Read more

सरकारचा ‘तो’ उपक्रम ठरला अभिनव : राज्यपालांची सरकारवर स्तुतीसुमने

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-  कोरोनाविरोधातील लढा सुरू असून राज्य सरकारने आता मी जबाबदार ही योजना सुरू केली आहे, सरकारचा ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हा देशातील अभिनव उपक्रम ठरला आहे. असं म्हणत राज्यपालांनी राज्य सरकारचे एक प्रकारे कौतुकच केले आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली. यावेळीराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोरोना योद्ध्यांना अभिवादन करत आपल्या … Read more

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर परीक्षा काळावधीत विविध उपाययोजना करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:- एप्रिल व मे मध्ये होणार्‍या शिक्षण मंडळाच्या लेखी परीक्षेच्या पार्श्‍वभूमीवर कोरोनाच्या वाढत्या संक्रमणापासून बचाव करण्यासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याच्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने राज्य अध्यक्ष वेणुनाथ कडू, शिक्षक आमदार तथा कार्याध्यक्ष नागो गाणार, राज्य महिला आघाडी प्रमुख पूजाताई चौधरी, राज्य सरकार्यवाह नरेंद्र वातकर यांनी शालेय शिक्षण … Read more

पूजा चव्हाण हिच्या आई-वडिलांना पाच कोटी रुपये देऊन त्यांचे तोंड गप्प केले !

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-  पूजाच्या आई-वडिलांकडूनच हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत आहे. शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांनी पूजा चव्हाण हिच्या आई-वडिलांना पाच कोटी रुपये देऊन त्यांचे तोंड गप्प केले आहे. त्यामुळे पूजाचे आई-वडील कधीच तोंड उघडू शकणार नाहीत. असा खळबळजनक आरोप पूजाची चुलत आजी शांता राठोड यांनी केला आहे. पूजाला न्याय मिळावा यासाठी … Read more

कांद्याचे दर कोसळले, कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:- कांद्याच्या बाजारभावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत 50 टक्क्यांची घसरण झाली आहे. आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीत चार हजार रुपये विक्री होणाऱ्या कांद्याला 2000 ते 2200रुपये इतका सर्वसाधारण दर मिळत आहे. लासलगाव बाजार समितीत गेल्या आठवड्यात लाल कांद्याची 50 हजार क्विंटल आवक झाली होती त्याला किमान 900 रुपये … Read more

आजपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा : नोंदणी कशी करावी ? कागदपत्रांची गरज जाणून घ्या या महत्त्वाच्या गोष्टी

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:- केंद्र सरकारने दिलेल्या आदेशानुसार, काेविड-१९ लसीकरणाचा तिसरा टप्पा आजपासून (१ मार्च) सुरु करण्यात येणार आहे. या टप्पात ६० वर्ष व त्यावरील आणि ४५ ते ५९ वर्ष वयोगटातील जाेखमीचे आजार असलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सदर टप्पा शासकीय तसेच खासगी रुग्णालयात राबविण्यात येणार आहे. जी खासगी … Read more

कोरोनामुळे ग्रामदैवत मोहिनीराज यात्रा साध्यापद्धतीने साजरी

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-  राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या नेवाशाचे ग्रामदैवत मोहिनीराज यात्रेस करोनाच्या पार्श्‍वभूमीवर साध्यापद्धतीने प्रारंभ झाला. तहसीलदार रुपेशकुमार सुराणा व सौ.तेजल सुराणा यांच्याहस्ते मानाची पूजा करून व मानाचा झेंडा देवळावर चढवून सुरुवात झाली. यावेळीpदेवस्थान प्रमुख महंत 1008 श्री बालब्रम्हचारी महाराज यांच्या हस्ते विधिवत ध्वजपूजन करण्यात येऊन आरती करण्यात आली. यात्रेचा मानाचा … Read more