टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-भरधाव वेगातील टेम्पोने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला आहे. नगर तालुक्यातील हिवरे बाजार गावातील सब स्टेशनच्या पाठीमागे ही घटना घडली. संदीप किसन मुठे (रा.भोयरे खुर्द ता.नगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर किरण भागचंद जाधव (रा.निमगाव वाघा ता.नगर) हे जखमी झाले आहेत.  याबाबत … Read more

प्रशासनाची कारवाई टाळण्यासाठी त्यांनी केला जुगाड…

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-करोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने नियमांचे पालन करा, असे आदेश दिले आहेत. मात्र या नियमांचे नागरिकांमधून पालन केले जात नाही. विवाह सोहळ्यांना होणारी प्रचंड उपस्थिती करोना वाढीस कारणीभूत ठरत आहे. दरम्यान करोनाच्या वाढत्या प्रभावामुळे प्रशासनाने मंगल कार्यालय आणि लॉनच्या तपासण्या सुरू केल्यामुळे अनेक नागरिक विवाह व इतर समारंभ मंगल कार्यालयात आयोजित … Read more

टाटा नेक्सनला टक्कर देणार ‘ही’ नवीन इलेक्ट्रिक कार ; जाणून घ्या डिटेल्स

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-महिंद्रा अँड महिंद्राने मागील वर्षी ऑटो एक्सपोमध्ये आपली नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही XUV300 सादर केली. आता ही कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक एसयूव्हीला बाजारात आणण्याची कंपनीची योजना आहे. असा विश्वास आहे की लॉन्चनंतर ही देशातील सर्वाधिक विक्री होणारी आणि स्वस्त एसयूव्ही टाटा नेक्सनशी स्पर्धा करेल. चला तर मग जाणून घेऊया महिंद्रा एक्सयूव्ही 300 बद्दल … Read more

कर्जबाजारीपणास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या जामखेड तालुक्यातील नान्नज येथील घटना

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-नापीक शेती व डोक्यावर वाढलेला कर्जाचा डोंगर, त्यामुळे हे कर्स फेडायचे या विवंचनेत जामखेड तालुक्यातील नान्नज येथील युवक शेतकरी बाळु बाबुराव मोहळकर (वय ४७) याने आपल्या शेतातील रहात्या घरात विषारी औषध प्राशन करून आपले जीवन संपवले. या घटनेमुळे नान्नज गावात शोककळा पसरली असून,सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात … Read more

‘ह्या’ देशात लोकांनी एका वर्षात खर्च केला 165600000000 GB फोन डेटा, इतर गोष्टी वाचून व्हाल थक्क

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-चायनीज नॅशनल ब्यूरो ऑफ स्टॅटिक्सने चिनी राष्ट्रीय आर्थिक सामाजिक विकास सांख्यिकीय प्रकाशन 2020 मध्ये 28 फेब्रुवारी रोजी जाहीर केले ज्यामध्ये असे दिसून आले आहे की गेल्या वर्षाच्या अखेरीस चीनमधील इंटरनेट वापरण्याची संख्या 98.9 करोड़वर पोचली आहे व मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या 98.6 कोटी आहे. आकडेवारीनुसार, सन 2020 मध्ये एकूण 1 खरब … Read more

खुशखबर ! येत्या दोन ते तीन दिवसांत जिल्ह्यात लसीकरणाला सुरूवात होणार

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-सध्या राज्यात केंद्राच्या सूचनेप्रमाणे ज्या खाजगी आरोग्य संस्था ह्या आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच केंद्र शासनाच्या आरोग्य योजना आणि राज्य शासनाच्या महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना या योजनांमध्ये सहभागी आहेत अशा ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाइन वर्कर सोबतच आता ४५ वर्षांपेक्षा … Read more

व्हॉट्सअ‍ॅप यूजर्ससाठी खुशखबर ! लवकरच नवीन रूपात येणार ‘हे’ अ‍ॅप; मिळतील जबरदस्त फीचर्स

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:- व्हॉट्सअ‍ॅपच्या अँड्रॉईड यूजर्ससाठी लवकरच एक चांगली बातमी येणार आहे, कारण कंपनी लवकरच एक नवीन फीचर्स बाजारात आणणार आहे, कि जे आश्चर्यकारक आहे. व्हॉट्सअ‍ॅप बीटा व्हर्जनमध्ये नवीन मीडिया फूटरची चाचणी घेत आहे जे लवकरच अँड्रॉइड अ‍ॅप्लिकेशनमध्ये आणले जाईल. एका अहवालानुसार, या नवीन वैशिष्ट्यावर अद्याप काम चालू आहे आणि बीटा परीक्षकांसाठी … Read more

कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास होऊ शकते ‘ही’ शिक्षा!

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-दिवसेंदिवस देश व राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने काही प्रमाणात बंधने घालण्यात आली आहेत. त्यानुसार धार्मिकस्थळी व सार्वजनिक ठिकाणी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास ५०० रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. याबाबतचे अधिकार पोलिसांना दिले आहेत. सोमवारपासूनच याची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्याचा आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले … Read more

ऊर्जामंत्री तनपुरे म्हणाले कि… भाजप सरकारने मागील पाच वर्षांत काय केले

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-वांबोरी ग्रामपंचायतीत राज्याचे उर्जा व नगर विकास मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी स्थानिक विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी तनपुरे यांनी विरोधीपक्षावर चांगलीच टीकास्त्र सोडले आहे. राज्यात विजेच्या चा प्रश्नावर बोलताना तनपुरे म्हणाले कि, भाजप सरकारने मागील पाच वर्षांत काय केले? याचे उत्तर द्यावे, मी महाराष्ट्राचा मंत्री आहे, त्यांच्या आमदारांनी एक ट्रान्सफार्मरही … Read more

कोविड -19 लसीकरण: ‘अशी’ करा घरबसल्या नोंदणी

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-कोविड -19 लसीकरणाचा दुसरा टप्पा आज सोमवारी म्हणजे 1 मार्चपासून देशभरात सुरू झाला आहे. यामध्ये 60 वर्षांपेक्षा जास्त व इतर रोग (कॉमॉर्बिडिटीज) असलेल्या 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना कोरोना लस मिळेल. लसीसाठी त्यांना नोंदणी करावी लागेल. यासाठी घरी बसूनही लोक ऑनलाइन नोंदणी करू शकतात. लोक हे कोविन वेबसाइट किंवा आरोग्य … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-अहमदनगर जिल्ह्यात आज १७८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७३ हजार ७६५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २१९ ने वाढ झाल्याने … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : डॉक्टरच्या नावे 50 लाखांचे कर्ज घेण्याचा प्रयत्न करणारी टोळी गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-दिवसेंदिवस चोरटे, भामटे हे आपल्या क्षेत्रात अपडेट होताना दिसत आहे. चोरी लुटमारी करून पैसे, ऐवज मिळवण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र या घटनेत भामट्यानी सर्व गोष्टी बनावट करत शहरातील एका प्रतिष्ठीत डॉक्टरांच्या नावे 50 लाखांचे कर्ज घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी हा प्रकार हाणून पडला आहे. तसेच पोलिसांना या … Read more

ठाकरे सरकारमधील ‘ह्या’ मंत्र्याच्या पत्नीची ईडीकडून चौकशी !

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या मागे ईडीच्या कारवाया सुरु आहे. केंद्रातील सत्ताधाऱ्यांकडून सुडापोटी या कारवाया केल्या जात असल्याचे स्पष्टीकरण यापूर्वी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी दिले आहे. नुकतेच पुन्हा एकदा ठाकरे सरकारमधील एका मंत्र्याच्या पत्नीची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. ठाकरे सरकारमधील मंत्री आणि काँंग्रेस नेते विश्वजीत कदम यांच्या … Read more

माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या दोन ग्रामसेवकांना आर्थिक भुर्दंड

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-माहितीच्या अधिकारात माहिती मागून देखील माहिती न देणाऱ्या दोन ग्रामसेवकांना नाशिक येथील राज्य माहिती आयोगाचे आयुक्त के. एल. बिश्नोई यांनी दंड ठोठावला आहे. दरम्यान हा प्रकार कोपरगाव तालुक्यात घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील ग्रामपंचायतीत पाणी वितरण करणारा वाल्मीक महाळनोर याचा १९९० ते २०१७ या … Read more

बाळ बोठेला फरार घोषित करण्यासाठी पोलिस करणार असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य संशयित आरोपी पत्रकार बाळ बोठे हा गेल्या अनेक दिवसांपासून फरार आहे. दरम्यान जरे यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींविरूध्द शुक्रवारी पोलिसांनी पारनेर न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. पोलिसांनी घोषित केलेला मुख्य सुत्रधार बाळ बोठे अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. म्हणून आज पोलिसांनी त्याला फरार … Read more

विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या वाढली; प्रशासनाने घेतला ‘हा’ निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-नगर जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. नागरिकांना वारंवार सूचना देऊनही नियमांचे पालन होताना दिसत नाहीये. कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असतानाही नागरिक विनामास्क फिरत आहे. तसेच दरदिवशी कोरोनाची आकडेवारी वाढत आहे तसतशी विनामास्क फिरणार्‍यांची संख्याही वाढत आहेत. यामुळे आता प्रशासन कठोर कारवाई करणार आहे. यासाठी … Read more

आमदार लंकेच्या पारनेर तालुक्यातील 5 ग्रामपंचायतींचे नव्याने आरक्षण सोडत जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या होत्या. त्यानंतर अनेक ठिकाणी सरपंच आणि उपसरपंच पदाच्या निवडी जाहीर झाल्या होत्या. मात्र आमदार लंकेच्या पारनेर तालुक्यातील 5 ग्रामपंचायतींचे नव्याने आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले आहे. तहसील कार्यालयाच्या दालनात भाऊसाहेब खेडेकर, प्रांताधिकारी सुधाकर भोसले व तहसीलदार ज्योती देवरे यांनी ही आरक्षण सोडत … Read more

सावकाराच्या शोषणाने पिडीत शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी पीपल्स हेल्पलाईनचा पुढाकार

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:- गुप्त धनासाठी फसवणूक करणारा भोंदू बाबा व त्याचे साथीदारांनी फिर्यादी बाळू लक्ष्मण पवार यांची जमीन खाजगी सावकाराच्या खश्यात टाकली. सदर सावकाराने या जमीनीचा खोट्या कागदपत्राद्वारे ताब्याशिवाय खरेदी घेऊन विक्री केली असताना, पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने सावकाराच्या शोषणाने पिडीत शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी भांडेवाडी (ता. कर्जत) येथे शनिवार दि.6 मार्च रोजी काळीआई … Read more