शिवसैनिकांनी हाती घेतला काँग्रेसचा झेंडा !
अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:- हिंदूधर्मरक्षक स्व.अनिलभैय्या राठोड हे आमच्या सारख्या सामान्य शिवसैनिकांचे दैवत होते. त्यांच्या अकाली निधनाने सामान्य शिवसैनिक पोरके झाले आहेत. शिवसैनिक अनिलभैय्यांना कदापी विसरू शकत नाहीत. पण आता नगर शहराला किरणभाऊ काळेंच्या निर्भिड नेतृत्वाची गरज आहे, असे प्रतिपादन लखन छजलानी यांनी केले आहे. छजलानी यांच्यासह अनेक सामान्य शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने शहर … Read more