ह्या कारणामुळे अहमदनगर जिल्ह्यात कोरोना लसीकरण होऊ शकले नाही !
अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:-६० वर्षांवरील व्यक्तींना १ मार्चपासून कोरोना लसीकरण देण्याबाबत नियोजन शासनाने केले. मात्र त्यासाठी आवश्यक असणारी नोंदणीच त्रासदायक ठरत असून, ऑनलाइन नोंदणीतील अडथळ्यांमुळे पहिल्या दिवशी कोणालाही लसीकरण होऊ शकले नाही. दुसरीकडे आरोग्य विभागालाही थेट लेखी सूचना नसल्याने त्यांचीही संभ्रमावस्था आहे. सरकारने जाहीर केल्या प्रमाणे करोना लसीकरणाच्या दुसर्या टप्प्यात ६० वर्षांवरील नागरिकांना, … Read more