आता नगर तालुक्यातील ‘या’ निवडणुकांचा बिगुल वाजला!
अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका आहे, त्या टप्प्यावर दि. ३१ मार्च पर्यंत थांबविलेल्या आहेत. तथापि उच्च / सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेशित केलेल्या संस्था या आदेशातून वगळलेल्या आहेत. त्यामुळे नगर तालुक्यातील सारोळा कासार व बाबुर्डी बेंद या २ सेवा सोसायट्यांचा निवडणूक कार्यक्रम जिल्हा सहकारी … Read more