‘ती’ वाचली मात्र ‘तो’ गेला !
अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- रस्त्याने जात असताना अचानक एक महिला आडवी आली,या महिलेला वाचविण्याच्या प्रयत्न करताना बुलेटवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात एकजन गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. ही घटना पारनेर तालुक्यातील भाळवणी शिवारात हॉटेल ऋषिकेश समोर घडली. हनुमंत मुंजाळ (रा.जामगाव) असे या अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी … Read more