अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : एका दिवसात वाढले तब्बल २७८ रुग्ण आणि झाले इतके ‘मृत्यू’ वाचा 24 तासांतील अपडेट्स
अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १५७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १४१, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १२६ आणि अँटीजेन चाचणीत ११ रुग्ण बाधीत आढळले. तसेच गेल्या चोवीस तासांत कोरोनामुळे ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७३ हजार ४३९ इतकी झाली … Read more