या दिवशी पार पडणार जिल्हा बँकेच्या चेअरमनची आाणि व्हाईस चेअरमनची निवड
अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :- जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी 20 फेब्रुवारीला मतदान होवून त्यानंतर लगेच 20 तारखेला मतमोजणी झाली होती. यामध्ये प्रथमच 21 संचालकांपैकी 17 बिनविरोध तर चार जागांसाठी निवडणूक होवून त्याठिकाणी चौघे संचालक निवडून आलेले आहेत. निवडणुका पार पडून उमेदवार निवडून देखील आले आहे, आता सगळ्यांचे लक्ष लागून आहे ते म्हणजे … Read more