आज वाढले इतके रुग्ण ! कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नियम पाळा जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे जिल्हावासियांना आवाहन…

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:- अहमदनगर राज्याच्या काही भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने जिल्हा पातळीवरही संसर्ग रोखण्यासाठी आता पुन्हा वेगाने पावले उचलली असून जिल्हावासीयांनी कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी केले आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना चेहर्‍यावर मास्क वापरावा, शारिरीक अंतर पाळावे आणि सॅनिटायझरचा वापर करावा. रात्री … Read more

लाल किल्ला हिंसाचार प्रकरणी आणखी दोघांना अटक

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:- प्रजासत्ताक दिनाला राजधानी दिल्लीत निघालेल्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान हिंसाचार करणाऱ्या आणखी दोघांना दिल्ली पोलिसांनी अटक केलीय. मोहिंदर सिंग आणि मनदीप सिंग अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून, ते जम्मूचे रहिवासी आहेत. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचाराप्रकरणी विविध ठिकाणी छापेमारी सुरू आहे. जम्मू येथे केलेल्या कारवाईदरम्यान … Read more

शिवाजीराव कर्डिले यांचा सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांसाठी नेहमीच पुढाकार

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:-अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांची मोठ्या मताधिक्याने निवड झाल्याबद्दल त्यांचा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद व प्राचार्यां च्यावतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बाणेश्‍वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी प्राचार्य बाळासाहेब वाकचौरे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे शिक्षक नेते प्राचार्य चंद्रकांत चौगुले, शिवाजीराव केदार, संपत … Read more

सहकारी बॅँकनंतर आता सहकारी सेवा सोसायट्यांच्या निवडणुका होणार

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:-जिल्ह्यात काही दिवसांपूर्वीच ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या होत्या. त्यापाठोपाठ जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुका पार पडल्या. निवडणुकीचे वातावरण शांत होते तोच आता जिल्ह्यातील सहकारी सेवा सोसायट्यांचा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. जिल्ह्यात 2020 मध्ये मुदत संपलेल्या सहकारी संस्थांची संख्या 1 हजार 900 पेक्षा अधिक आहे. या सर्व सहकारी संस्थांची निवडणूक येणार्‍या वर्षभरात … Read more

साईंच्या दर्शनाकरता ऑनलाईन दर्शनपासची सक्ती

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:- राज्य शासनाच्या आदेशान्वये दिनांक 16 नोव्हेंबरपासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी काही अटी/शर्तींवर खुले करण्यात आलेले आहे. अजुन करोनाचे सावट संपले नसुन सध्या करोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवुन सर्व साईभक्तांनी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे. करोना विषाणुच्या संकटामुळे श्रीं च्या दर्शनाकरीता ठरावीक संख्येनेच मंदिरात प्रवेश … Read more

दुर्दैवी ! शुभ कार्यासाठी गेलेल्या त्या तरुणासोबत घडले अशुभ

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:- अज्ञात वाहनाच्या धडकेत एक दुचाकीस्वार ठार झाला आहे. दरम्यान हा मयत तरुण निपाणी वडगाव येथील रहिवाशी असल्याचे समजते आहे. तर आणखी एक जण गंभीर जखमी आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील राऊत व कांदळकर असा विवाह परिसरातील कार्यालयात संपन्न होत असताना विवाह निमित्त नातेवाईकांची … Read more

‘त्या’ कार्यालय चालकांना दणका

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:- देशभरासह राज्यात परत एकादा कोरोनाने डोके वर काढले आहे. रोज वाढणाऱ्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. मात्र शहरातील अनेक मंगल कार्यालये गर्दीने ओसंडून वाहत आहेत. आता प्रशासनाने नव्या नियमावलीचा बडगा उगारला गेला आहे. कारण लग्न समारंभाची धूम सुरू असून त्याला अटकाव करण्याची जबाबदारी ही मंगल … Read more

शिर्डी विमानतळासाठी ५ कोटी ९८ लाखांचा निधी उपलब्ध होणार

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:- जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शिर्डी येथील विमानतळासाठी आता भरीव निधी उपलब्ध होणार आहे. यामुळे शिर्डी विमानतळाच्या विकासकामात सुधारणा होण्यास मदत होणार आहे. राज्यातील विमानतळांच्या विकासासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीस सरकारने २५.६० कोटी रुपयांचा निधी देण्यास मान्यता दिली आहे. त्यात शिर्डी विमानतळासाठी ५ कोटी ९८ लाखांचा निधी उपलब्ध होणार आहे. … Read more

जिल्हा बँक निवडणूक ! फोडाफोडीचे राजकारण परंपरा यावेळी देखील कायम

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कर्जत तालुक्यामधून आ. राधाकृष्ण विखे गटाचे अंबादास पिसाळ ३७ मते मिळाली. तर विरोधी महाविकास आघाडीच्या उमेदवार साळुंके 36 मते मिळाली. यात एक मताने साळुंके यांचा पराभव झाला. यावरून तालुक्यातील जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत मतांच्या फोडाफोडीचे राजकारण परंपरा यावेळी देखील कायम राहिली. दरम्यान जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मतदानाच्या … Read more

जिनींग प्रेसला भीषण आग; 3 कोटींचा माल जळून खाक

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-शेवगाव तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. शेवगाव तालुक्यातील अमरापूर येथील एका जिनींग प्रेसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. दरम्यान या आगीमुळे जवळपास तीन कोटीचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शेवगाव तालुक्यातील अमरापूर येथे नगर राज्यमार्गालगत असणार्‍या वाय.के.कॉटन अ‍ॅण्ड जिनिंग मिलला … Read more

डेंटल कॉलेजच्या प्राध्यापकाला एकाने बेदम चोपले

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-पत्नीच्या बढतीच्या कारणावरून वडगाव गुप्ता येथील डेंटल कॉलेजमध्ये प्राध्यापक असलेले डॉ. दिनेश विजय राजपूत यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. तसेच मारहाण करणाऱ्या व्यक्तीने प्राध्यापक राजपूत यांच्या कारची तोडफोड देखील केली आहे. दरम्यान धक्कादायकबाब म्हणजे हा सर्व प्रकार कॉलेजच्या पार्किंगमध्ये घडला होता. दरम्यान या प्रकरणी डॉ. दिनेश विजय राजपूत यांनी … Read more

पीएम किसान योजनेत नगर जिल्ह्यास राष्ट्रीय पुरस्कार! बुधवारी दिल्ली येथे होणार गौरव

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल नगर जिल्ह्यास भौतिक तपासणी या संवर्गात प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या कार्यक्रमात बुधवारी हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. नवी दिल्लीतील ऐ.पी.शिंदे सभागृहात पुरस्कार वितरण समारोह संपन्न होणार आहे. जिल्ह्याचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी … Read more

कोरोनाची कुणालाही भीतीच नाही : घोडेगावच्या बाजारात हजारोंची गर्दी ! न मास्क ना सॅनिटायझर …

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-राज्यात कोरोना रुग्णामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे ,अनेक उपाययोजना ,बंधने येत आहेत .राज्यातील अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर झाला . अहमदनगर जिल्ह्यात देखील कोरोना रुग्णांमध्ये वाढ झालीये , अहमदनगर जिल्हा प्रशासनास याचा विसर पडल्याचे जाणवतेय कारण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला नेवासा तालुक्यातील घोडेगाव जनावरांचा बाजारात कोरोनाची कसलीही भीती नसल्याचे चित्र आहे … Read more

‘त्यांना’ धडा शिकविण्यासाठी हा खेळ केला; मात्र यात आमच्या सारख्या सर्वसामान्याचा बळी गेला!

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी बरोबर असलेल्या काही लोकांमुळे आमचा पराभव झाला. आ रोहित पवार यांना निशाणा करण्यासाठी तसेच त्यांना धडा शिकविण्यासाठी त्याच्याच पक्षाच्या काही नेत्यांनी आमच्या खांद्यावर बंदूक हा खेळ केला आहे. मात्र त्यांच्या या जिरवाजिरवीत आमच्या सारख्या सर्वसामान्याचा बळी गेला आहे. या पराभवाचे   आ.रोहित पवार यांच्यासह सर्वांनाच … Read more

प्रेरणादायी ! इंजिनिअरिंगनंतर नोकरीऐवजी केली शेती; टिशू कल्चर फार्मिंग मधून पहिल्याच वर्षी केली एक कोटीची उलाढाल

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-आजची प्रेरणादायी कथा आहे यूपीच्या इटावा जिल्ह्यात राहणाऱ्या शिवम तिवारी यांची. टिश्यू कल्चर तंत्राच्या मदतीने शिवम 30 एकरांवर कुफरी फ्रायोम व्हरायटीचे बटाटे तयार करीत आहे. हा बटाटा चार इंच लांब आहे. याचा वापर मोठ्या प्रमाणात चिप्स बनवण्यासाठी केला जातो. गेल्या वर्षी त्यांची उलाढाल 1 कोटी रुपये झाली आहे. अलीकडेच त्यांनी … Read more

बेशिस्तांवर कारवाईसाठी एसपी व जिल्हाधिकारी उतरले रस्त्यावर

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कोरोना नियमावली जारी केली आहे. त्यात लग्न सोहळ्यासाठी केवळ 50 वर्‍हाडींनाच परवानगी आहे. मात्र, या नियमांचे पालन होत नसल्याने आज सोमवारी कलेक्टर राजेंद्र भोसले हे एसपी मनोज पाटील यांना सोबत घेऊन तपासणीसाठी रस्त्यावर उतरले. या पथकाने सिटी, ताज आणि आशिर्वाद लॉन्स या ठिकाणी रेड … Read more

जबरदस्त प्लॅन; केवळ 47 रुपयांत 14 जीबी डेटा व अमर्यादित कॉलिंग

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-जे लोक महागड्या रिचार्ज प्लान मधून मुक्त होऊ इच्छितात त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. एक टेलिकॉम कंपनी अत्यंत स्वस्त रिचार्ज योजना घेऊन आली आहे. या योजनेत, आपल्याला 50 रुपयांपेक्षा कमी किंमतीत 14 जीबी डेटासह अमर्यादित कॉलिंग लाभ मिळेल. बर्‍याचदा टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अशा खास योजना आणत असतात. या … Read more

धक्कादायक ! लॉकडाउनच्या चिंतेने त्याने स्वतःला संपविले

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-राज्यासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. यामुळे नागरिकांमध्ये देखील भीती पसरली आहे. दरम्यान कोरोनाची वाढती आकडेवारी पाहता प्रशासन देखील आक्रमक पाऊले उचलू लागली आहे. नुकतेच काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. तर नगर जिल्ह्यातही लोडाऊन केला जाणार कि काय ? या चिंतेने एकाने चक्क आत्महत्या … Read more