Pune Chakan Market : टोमॅटोची विक्रमी आवक भावही कडाडले : एका किलोस मिळत आहे असे दर…

RBI News

Pune Chakan Market : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये टोमॅटोची विक्रमी आवक झाली. टोमॅटोची भरपूर आवक होवूनही भाव कडाडले आहेत. टोमॅटोला एका किलोसाठी १०० रुपये, आले १५० रुपये किलो, तर वाटाणा २०० रुपये किलो असा भाव असल्याने शेतकरी व व्यापारी यांनी समाधान व्यक्त केले आहे. टोमॅटो बरोबरच चाकण मार्केटमध्ये गुजरातचा … Read more

Pune Tourism News : पुणे जिल्ह्यात जिल्ह्यात पर्यटनाला जातायं.. सावधान ही बातमी वाचा मग ठरवा !

Pune Tourism News

Pune Tourism News : पुणे जिल्ह्यात पर्यटनासाठी विविध ठिकाणे प्रसिध्द आहेत सध्या पर्यटनस्थळावर प्रचंड गर्दी होवून पर्यटक पर्यटनाचा मनमुराद आनंद लूटत आहेत. चोहोबाजूंनी डोंगरदऱ्या, हिरवेहिरवे प्रचंड दाट झाडी असल्याने या ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेण्याची मजा काही औरच असते. मात्र या स्थळावर आपण जात असाल तर जरा सावधान..! कारण अतिउत्साह आपल्या किंवा आपली एखादी चूक आयुष्यासाठी … Read more

Health News : पाणी पिऊनही तहान भागत नसेल तर असू शकतात ‘या’ आजारांचे संकेत

Health News

Health News : पाणी हे जीवन आहे. शरीर तंदुरुस्त राखण्यासाठी रोज ८ ते १० ग्लास पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात. पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते. तसेच शरीरातील विषारी घटक पाणी बाहेर फेकते. त्यामुळे शरीर निरोगी राहते. उन्हाळ्यात तर सतत तहान लागते. उष्णतेमुळे शरीरातून जास्त घाम येतो. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. अशावेळी जास्त तहान लागते. … Read more

Pune News : डास उत्पत्तीप्रकरणी पुण्यात १७२ जणांना नोटिसा

Pune News

Pune News : शहरात डासांची उत्पत्तीप्रकरणी पुणे महापालिकेच्या कीटक प्रतिबंधक विभागाने १७२ जणांना नोटिसा पाठवल्या आहेत. यामध्ये सोसायटी, घरे, बांधकामांची ठिकाणे यांचा समावेश आहे. यातील काही जणांकडून ९३ हजार रुपयांचा दंडही वसूल केला आहे. पावसाळा सुरू झाला असून या दरम्यान डेंग्यू डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने ही कारवाई केली आहे. महापालिकेच्या आरोग्य … Read more

Pune Market News : पुणे जिल्ह्यातील ह्या शेतकऱ्यांच्या कष्टाचे चीज झाले !

Pune Market News

Pune Market News : पुणे जिल्ह्यातील भोरच्या आठवडे बाजारात कांदा प्रति किलो २० तर टोमॅटो १२० रुपये दराने विक्री झाल्याने शेतकऱ्यांची चांगलीच चलती झाली असून बळीराजाने समाधान व्यक्त केले. मात्र, पुन्हा दरवाढीची अपेक्षा शेतकऱ्यांनी केली आहे. भोर तालुक्यात मागील हंगामात कांदा काढणी व टोमॅटो तोडणीदरम्यान पावसाचे आगमन झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. … Read more

Monsoon News : शेतकऱ्यांना मान्सूनच्या पावसाने फसविले ! बळीराजा संकटात,

Monsoon News

Monsoon News : यंदा भातशेती करत असलेल्या शेतकऱ्यांना मान्सूनच्या पावसाने मोठे धक्के दिले आहेत. सलग पडलेल्या पावसामुळे भाताची रोपे शेतातच कुजून जाण्याचे प्रकार घडले आहेत. दरम्यान, दुबार पेरण्या शेतकऱ्यांना कराव्या लागत आहेत, मात्र ही भाताचे रोपेदेखील जगण्याच्या स्थितीत नसल्याने बळीराजा संकटात आहे. कर्जत तालुक्यात १० हजार हेक्टर जमिनीवर भाताची शेती केली जाते. खरीप हंगामाबरोबर रग्बी … Read more

Monsoon Toruist Place : धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी ! धोकादायक ठिकाणीही पर्यटकांचा वावर, दुर्घटनेची शक्यता

Monsoon Toruist Place

Monsoon Toruist Place : पालघर जिल्हा हा निसर्गसौंदर्याने नटलेला जिल्हा आहे. पावसाळ्यात पालघर पूर्वेकडील भागात नैसर्गिक सौंदर्याची उधळण पाहावयास मिळते. पालघर शहरापासून सुमारे आठ किलोमीटर पुढे वाघोबा घाटात दोन धबधबे असून पालघर, मुंबई व इतर ठिकाणचे पर्यटक सकाळपासूनच या धबधब्यांवर गर्दी करतात. काही अतिउत्साही पर्यटक या धबधब्यांच्या धोकादायक ठिकाणी जात असल्याने धोका संभवण्याची शक्यता असते. … Read more

Marathi News : किडनीचे आजार असणाऱ्या सर्वसामान्य गरजू रुग्णांना आता मोफत डायलिसिस !

Marathi News

Marathi News : किडनीचे आजार असणाऱ्या सर्वसामान्य रुग्णांना डायलिसिसचा खर्च न परवडण्यासारखा असतो. त्यामुळे सध्या अनेक संस्था डायलिसिस सुविधा कमी खर्चात उपलब्ध करून देतात, मात्र आता राज्य शासनाच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात अशा गरजू रुग्णांसाठी किडनी डायलिसिसची मोफत सेवा उपलब्ध होणार आहे. मेंटेनन्स हिमो डायलिसिसचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते … Read more

Mhada Lottery 2023 : म्हाडा सोडतीतील १ लाख १९ हजार अर्जदारांकडून अनामत रकमेचा भरणा

Mhada Lottery 2023

Mhada Lottery 2023 : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून २२ मे रोजी जाहीर केलेल्या ४ हजार ८२ घरांच्या सोडतीला शेवटच्या दिवशी १ लाख ४५ हजार अर्जदारांनी नोंदणी केल्याचे दिसून आले आहे. तर अर्जदारांच्या १ लाख ४५ हजार ८४९ अर्जांच्या एकूण नोंदणीपैकी १ लाख १९ हजार २७८ अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला आहे. मंगळवारी रात्री १२ वाजेपर्यंत … Read more

संजय गांधी निराधार योजना : आता मिळणार जास्त पैसे ! पहा किती आहेत लाभार्थी

Sanjay Gandhi Niradhar Yojana

Sanjay Gandhi Niradhar Yojana : संजय गांधी निराधार, श्रावण बाळ, इंदिरा गांधी वृद्धापकाळ या योजनांसाठी सेतूमार्फत तहसीलदारांकडे अर्जदार अर्ज दाखल करतात. उपयुक्त कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर संबंधित अर्ज हे या योजनेचे अशासकीय सदस्यांच्या कमिटीमध्ये तहसीलदार हे सचिव म्हणून प्रकरणांना मंजुरी देतात. परंतु सद्यस्थितीला अशासकीय समिती बरखास्त करण्यात आलेली आहे. नगर जिल्ह्यात पालकमंत्र्यांकडून अशासकीय सदस्यांच्या समित्या गठित … Read more

Monsoon Toruist Place : भेट द्या पृथ्वीवरील स्वर्गाला ! हिरवाईचा शालू, धबधबे, किल्ले, दाट धुके आणि पावसाळी वातावरण सगळंच भारी

Monsoon Toruist Place

Monsoon Toruist Place : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुका पावसाळ्यात निसर्गसंपदेने बहरलेला असतो. राजगड, तोरणा, लिंगाणा किल्ले आणि धबधबे पर्यटकांना वेल्हे तालुक्याकडे आकर्षित करताना दिसतात. आधुनिक काळातही पर्यावरण अबाधित ठेवून निसर्गसौंदर्य जपणारा हा तालुका निसर्गसौंदर्याच्या बाबतीत वरचढ ठरतो. निसर्गाची काळजी घेऊन आणि निसर्गाचा मान तर निसर्ग राखून आस्वाद घेतला तर आपल्याला भरभरून देतो, हा अनुभव आपणास … Read more

Agriculture News : अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आभाळाकडे नजरा,दुबार पेरणीचे संकट

Agriculture News

Agriculture News : अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात जूनच्या अखेरीस झालेल्या अत्यल्प पावसाच्या जोरावर शेतकऱ्यांनी कपाशी लागवडीसह पेरण्या केल्या, परंतु जुलै महिना अर्धा सरला तरी अजून दमदार पाऊस झालेला नाही. पावसाअभावी दोन पानांवर उगवून आलेली कपाशी सध्या वाऱ्यामुळे भिरभिरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतातुर नजरा पुन्हा एकदा आभाळाकडे आस लावून पावसाची वाट बघत आहेत. शेवगाव … Read more

Jayakwadi Dam : जायकवाडी धरणाचे दरवाजे ह्या तारखेपर्यंत बंदच राहणार ! धरणात आहे इतके पाणी

Jayakwadi Dam

Jayakwadi Dam : मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी धरणाचे दरवाजे ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी सोमवारी जारी केले आहेत. धरणात फक्त २६ टक्के जलसाठा आहे. नाशिक जिल्ह्यातील लाभक्षेत्रातून जायकवाडी धरणाकडे येणारी पाण्याची आवक नगण्य आहे. त्यामुळे येणाऱ्या उन्हाळ्याचा विचार करून धरणातून पाणी सोडण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई केली. जून महिन्यांत समाधानकारक पाऊस झाला नाही. जुलै महिन्यात … Read more

अहमदनगर जिल्ह्याचे मिनी काश्मिर : निसरड्या वाटा, फेसाळते धबधबे,हिरवाईने नटलेल्या डोंगररांगा आणि बरेच काही

Ahmednagar News

Ahmednagar News : भंडारदऱ्याला नेहमीप्रमाणेच मृग नक्षत्रामध्ये वर्षा ऋतुची चाहुल लागते. यंदा मात्र पावसाचे उशिरा आगमन झाले. जुनच्या शेवटी पावसाने डरकाळी फोडली. शहरी भागात कमी पाऊस असला, तरी सह्याद्रीचा पाऊस म्हणजे पर्यटनाची पर्वनीच समजली जाते. ओल्या झालेल्या निसरड्या रानवाटा, चिंब भिजलेली जंगले, जंगलातील नागमोडी वळणे, खळखळत कोसळणारे धबधबे, अलंग- कलंग- मलंगसारख्या गडकोट किल्ल्यांसह निसर्ग सफरीचा … Read more

Ahmednagar Crime News : अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

Ahmednagar News

Ahmednagar News : पोलिस पाठीमागे असल्याचे सांगत अल्पवयीन मुलीला स्कॉर्पिओ गाडीत बसवत तिच्यावर तीन जणांनी सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत पीडित मुलीच्या फिर्यादी नुसार २९ ऑगस्ट २०२२ रोजी फिर्यादी व साक्षीदार दुचाकीवरून जात असतांना … Read more

Ahmednagar News : पावसाअभावी शेतकरी अन् दरवाढीने सर्वसामान्य हतबल

Ahmednagar Bajarbhav

Ahmednagar News : आजही अनेक भागात समाधानकारक पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे या भागात शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत असुन पेरणा खोळंबल्या आहेत. पावसाअभावी सध्या शेतकरी हतबल झाला आहे. बदलत्या हवामानाचा शेतीव्यवसायाला सवसंधिक फटका बसत आहे. ज्यांच्याकडे पाणी आहे त्यांनी भाजीपाल्याची लागवड केल्याने त्यांना या संकटात काही प्रमाणात दिलासा मिळाला. मात्र आता त्यांच्याकडील देखील भाजीपाला संपला आहे. … Read more

पंजाबराव डख साहेबांनी थेट तारीख सांगितली अहमदनगर जिल्ह्यात या दिवशी होणार पाऊस

Panjabrao Dakh

Panjabrao Dakh : यंदा निसर्गचक्र हे २२ दिवसांनी पुढे ढकलले असून सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये राज्यात सर्वत्र चांगला पाऊस होणार आहे. आज बुधवार ते (दि. १४) जुलै संगमनेर तालुक्यात पाऊस होणार आहे. मंगळवार (दि.१८) ते (दि. २४) या काळात अहमदनगर जिल्ह्यात सर्वत्र चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी व्यक्त केला. काल मंगळवारी पंजाब … Read more

महाराष्ट्रातील सर्वात मोठी बातमी ! जिल्हा परिषद शाळा मध्ये आता कंत्राटी गुरुजी ! वेतन मिळणार इतके

Big News

Maharashtra News : राज्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये गेल्या सुमारे बारा वर्षांपासून प्राथमिक शिक्षकांची भरती झालेली नाही. त्यामुळे १८ हजार जागा रिक्त आहेत. प्राथमिक शिक्षकांची ही कमतरता दूर करण्यासाठी आता सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याविषयीचा शासकीय अध्यादेश नुकताच जारी करण्यात आला. या निर्णयानुसार राज्यातील सर्व जिल्हा परिषद … Read more