Electric Car : मस्तच! बाईकच्या किमतीत खरेदी करता येणार इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या सविस्तर
Electric Car : देशात सध्या ऑटोमोबाईल क्षेत्रात कारच्या किमती खूपच वाढल्या आहेत. त्यामुळे अनेकांना कार खरेदी करणे शक्य होत नाही. पण आता ग्राहक बाईकच्या किमतीमध्ये कार खरेदी करू शकता. आता टाटा कंपनीकडून लवकरच कमी किमतीची इलेक्ट्रिक कार लॉन्च केली जाणार आहे. आता टाटा कंपनीकडून कमी बजेट असणाऱ्या ग्राहकांसाठी इलेक्ट्रिक नॅनो कार लॉन्च केली जाणार आहे. … Read more