Budh Gochar 2023: 27 फेब्रुवारीपासून ‘या’ 4 राशींना मिळणार जबरदस्त लाभ ! होणार आर्थिक फायदा ; जाणून घ्या नेमकं कारण

Budh Gochar 2023: ज्योतिषशास्त्रात दिलेल्या माहितीनुसार कुंभ राशीत बुधाचा प्रवेश अत्यंत शुभ असतो. आम्ही तुम्हाला सांगतो बुधाचा कुंभ राशीत प्रवेश झाल्याने सूर्य आणि बुध यांचा शुभ संयोग होऊन बुधादित्य योग निर्माण होणार आहे. तर शनि देखील या राशीत गोचर होणार आहे आणि ष नावाचा राजयोग बनवणार आहे. दुसरीकडे, शुक्र आणि गुरू मीन राशीत बसले आहेत. … Read more

आधीच होते सात मुले, नंतर केला आठव्याचा प्लॅन ! पण आईच्या पोटातून एकाच वेळी 5 मुले जन्माला आली आणि नंतर…

कोणाला पालक व्हायचे नसते… अनेक वेळा लोकांना एका मुलानंतर दुसरे आणि तिसरे मूल हवे असते. पण पोलंडमधील एका जोडप्याला 7 मुलांनंतर आणखी एक अपत्य हवे होते. दुसर्‍या मुलाच्या इच्छेपोटी पोलंडच्या जोडप्याला एकाच वेळी तब्बल 5 मुले झाली. पोलंडमध्ये राहणाऱ्या डॉमिनिका क्लार्क या 37 वर्षीय महिलेने एकत्र 5 मुलांना जन्म दिला आहे. महिलेला आधीच 7 मुले … Read more

Curd Side Effets : सावधान ! ‘ह्या’ गोष्टी दह्यासोबत कधीच खाऊ नये नाहीतर ..

Curd Side Effets : देशात आता बहुतेक भागातून थंडी संपली आहे आणि आता देशात उन्हाळा एन्ट्री करत आहे. यामुळे अनेकजण त्यांच्या आहारात बदल करून आहारात दही समाविष्ट करताना दिसत आहे.  तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि शरीराला दह्याचे सेवन केल्याने अनेक फायदे मिळतात तसेच दही शरीराला अनेक आजारांपासून देखील दूर ठेवतो. मात्र तुम्हाला माहिती आहे का … Read more

Business Idea: सरकारच्या मदतीने सुरु करा ‘हा’ भन्नाट व्यवसाय ! होणार लाखोंची कमाई; जाणून घ्या कसं

Business Idea: तुम्ही देखील जास्त पैसे कमवण्यासाठी नवीन व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर ही खास बातमी तुमच्या कामाला येऊ शकते. आज आम्ही तुम्हाला या लेखात एका भन्नाट बिझनेस आयडियाबद्दल माहिती देणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही सहज लाखो रुपयांची कमाई करू शकतात आणि तुमचा व्यवसाय मोठा देखील करू शकतात. चला मग जाणून घेऊया कोणत्या व्यवसायमध्ये … Read more

Deepika Padukone : दीपिका सारखी कर्वी फिगर हवी आहे का? तर फॉलो करा ‘हा’ डाएट प्लॅन ; होणार फायदा

Deepika Padukone : बॉलिवूडच्या सर्वात चर्चित अभिनेत्रींपैकी एक असणारी अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे. याचा मुख्य कारण म्हणजे बॉक्स ऑफिसवर पठाण या चित्रपटाने केलेली रेकॉर्ड तोड कमाई होय. आम्ही तुम्हाला सांगतो पठाण या चित्रपटातील दीपिकाच्या अभिनयाचेही खूप कौतुक सध्या सोशल मीडियावर होत आहे. देशात आज दीपिकाचे हजारो चाहते आहे. आज अनेक … Read more

OnePlus Smart TV : संधी सोडू नका ! ‘इथे’ 55-इंचाचा स्मार्ट टीव्ही मिळत आहे 14 हजार रुपयांनी स्वस्त ; असा घ्या लाभ

OnePlus Smart TV : तुम्ही देखील घरासाठी नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करणार असला तर तुमच्यासाठी OnePlus एक भन्नाट ऑफर घेऊन आला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो OnePlus ने मागच्या काही वर्षात स्मार्ट टीव्ही सेंगमेंटमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज ग्राहक मोठ्या प्रमाणत OnePlus स्मार्ट टीव्ही खरेदी करत आहे. यातच तुम्ही देखील OnePlus चा … Read more

Kyle Gordy : काय सांगता ! ‘हा’ व्यक्ती आहे तब्बल 57 मुलांचा बाप ; आता केला ‘हा’ धक्कादायक खुलासा , जाणून व्हाल थक्क

Kyle Gordy : जगात असे अनेक लोक आहे जे नेहमीच काहींना काही कारणाने चर्चेत राहतात. तुम्हाला हे माहिती असेल कि अमेरिकेतील कॅलिफोर्निया शहरातील रहिवासी काइल गॉर्डी (31) 57 मुलांचा जैविक पिता आहे. त्याला सोशल मीडियावर ‘सिरियल स्पर्म डोनर’ या नावाने देखील ओळखले जाते. हा सिरियल स्पर्म डोनर पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. आम्ही … Read more

SBI च्या ‘या’ योजनेत गुंतवणूकदार होणार मालामाल ! करा फक्त 100 रुपयांची गुतंवणूक ; जाणून घ्या सविस्तर

SBI Scheme : तुम्ही देखील तुमच्या भविष्याचा विचार करून लहान बचत योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असला तर तुमच्यासाठी देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने एक मोठा निर्णय घेतला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो SBI त्यांची लोकप्रिय रिकरिंग डिपॉझिट योजनेच्या व्याजदरात वाढ केली आहे. यामुळे या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना मालामाल होण्याची सुवर्णसंधी प्राप्त … Read more

Modi Government : महागाईतून मिळणार दिलासा ! ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार ‘इतके’ हजार रुपये

Modi Government : देशातील करोडो शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकार मागच्या काही वर्षांपासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवत आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केंद्र सरकार वर्षाला 6 हजार रुपये देते. हे 6 हजार रुपये दर चार महिन्याला 2-2 हजारच्या स्वरूपात दिले जातात. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या या योजनेंतर्गत आतापर्यंत सरकारने शेतकऱ्यांना 12 हप्त्याचे … Read more

iPhone Offers : बाबो .. इतकी भन्नाट ऑफर! आता बंपर डिस्कॉउंटसह घरी आणा आयफोन;अशी करा ऑर्डर

iPhone Offers : बाजारात मोठी मागणी असणारा iPhone 13 तुम्ही देखील खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता हजारो रुपयांची बचतीसह  iPhone 13 खरेदी करू शकणार आहे. सध्या बाजारात एक नवीन ऑफर उपलब्ध झाली आहे ज्याच्या फायदा घेऊन तुम्ही अगदी स्वस्तात नवीन iPhone 13 खरेदी करू शकणार आहे. … Read more

Shukra Gochar: मीन राशीत होणार शुक्राचे संक्रमण ! ‘या’ राशीच्या लोकांना फायदा ; सर्व इच्छा होणार पूर्ण

Shukra Gochar: येणाऱ्या काही तासातच शुक्र हा कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो वृषभ आणि तूळ या दोघांचा शुक्र हा स्वामी आहे. यामुळे आता 5 राशींच्या लोकांना मोठा फायदा होणार आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि या 5 राशींच्या लोकांची आर्थिक स्थिती देखील चांगली होणार आहे. चला मग जाणून घेऊया यावेळी … Read more

Mini Cooler : होणार मोठी बचत ! आता फक्त 474 रुपयांमध्ये खरेदी करता येणार पोर्टेबल मिनी कूलर; अशी करा ऑर्डर

Mini Cooler :  येणाऱ्या दिवसात तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन एअर कूलर खरेदीचा विचार करत असाल तर ही खास बातमी तुमच्यासाठी आहे. आम्ही तुम्हाला आज या बातमी काही बेस्ट कूलरचे ऑप्शन्स सांगणार आहोत. जे तुम्ही अगदी स्वस्तात तुमच्यासाठी खरेदी करू शकतात. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि या एअर कूलरची किंमत इतकी कमी आहे कि ग्राहक मोठ्या … Read more

Maruti Suzuki च्या ‘ह्या’ कारने मार्केट हलवलं ! डोळे झाकून करत आहे लोक खरेदी..

Maruti Suzuki Car : देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी नेहमीच ग्राहकांना कमी किमतीमध्ये जास्त मायलेजसह बेस्ट फीचर्स असणारी कार ऑफर करते. यामुळे दरमहा देशात सार्वधिक विक्री होणाऱ्या कार्समध्ये मारुतीचे सर्वात जास्त कार्स असतात. आम्ही तुम्हाला सांगतो जानेवारी 2023 मध्ये देशात सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्समध्ये 10 पैकी 7 कार्स मारुतीच्या होत्या. यातच तुम्ही देखील … Read more

Mahindra Thar 5 Door : थार लव्हरसाठी मोठी बातमी ! ‘या’ दिवशी लाँच होणार महिंद्रा थार 5 डोअर ; जाणून घ्या सर्वकाही ..

Mahindra Thar 5 Door : आज भारतीय बाजारात महिंद्राने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मागच्या अनेक वर्षांपासून महिंद्रा भारतीय ग्राहकांच्या मनावर राज्य करत आहे. सध्या काळात कंपनीच्या कार्स देखील ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करताना दिसत आहे. मात्र आता सर्वांना महिंद्राची लोकप्रिय कार महिंद्रा थारच्या 5 डोअर व्हर्जनची प्रतीक्षा आहे. तुम्ही देखील महिंद्रा थार … Read more

IMD Alert : सावध राहा ! 21 फेब्रुवारीपर्यंत 9 राज्यांमध्ये पुन्हा पावसाचा कहर तर ‘या’ राज्यात होणार बर्फवृष्टी ; वाचा सविस्तर

IMD Alert : दररोज बदलत असणाऱ्या हवामानामुळे सध्या देशातील काही राज्यात पुन्हा एकदा थंडी वाढली आहे तर काही राज्यात पावसाची एन्ट्री झाली आहे. यातच आता पुन्हा एकदा हवामान विभागाने देशातील 9 राज्यांना 21 फेब्रुवारीपर्यंत पावसाचा तर काही राज्यांना बर्फवृष्टीचा इशारा दिला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो सध्या उत्तर भारतात जोरात थंड वारे वाहताना दिसत आहे यामुळे … Read more

Flipkart Offers : काय सांगता ! फक्त 550 रुपयांमध्ये खरेदी करता येणार ‘हा’ लोकप्रिय स्मार्टफोन ; ऑफर पाहून वाटेल आश्चर्य

Flipkart Offers : तुम्ही देखील तुमच्यासाठी किंवा तुमच्या कुटुंबासाठी नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सध्या बाजारात उपलब्ध असणाऱ्या एका भन्नाट ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करू शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता या ऑफरचा फायदा घेऊन अवघ्या 550 रुपयांमध्ये नवीन स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहे. चला मग जाणून घ्या तुम्ही … Read more

Maruti WagonR : भन्नाट ऑफर ! बाइकच्या किमतीमध्ये खरेदी करा नवीन मारुती वॅगनआर ; कसे ते जाणून घ्या

Maruti WagonR : देशातील ऑटो मार्केटमध्ये धुमाकूळ घालणारी आणि मारुती सुझुकीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्सपैकी एक असणारी मारुती वॅगनआरवर एक भन्नाट ऑफर जाहीर करण्यात आली आहे. तुम्ही देखील ही कार खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता ही कार फक्त 1 लाखात खरेदी करू शकणार आहे. तुमच्या माहितीसाठी … Read more

LIC Scheme: भारीच .. ‘या’ योजनेत करा फक्त 121 रुपयांची गुंतवणूक अन् मिळवा 27 लाखांचा परतावा ; जाणून घ्या कसं

LIC Scheme: तुम्ही देखील तुमच्या भविष्याचा विचार करून देशात राबविल्या जाणाऱ्या अनेक योजनांपैकी एका योजनेमध्ये गुंतणवूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची ठरू शकते. तुम्हाला हे माहिती असेल कि आज आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी LIC अनेक योजना राबवत आहे जे ग्राहकांना मोठा आर्थिक फायदा देखील करून देत आहे. या लेखामध्ये आज आम्ही … Read more